Video: घाटात 3 ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा; ट्रक ब्रिजवरुन खाली पडला, 4 ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamil Nadu Truck Accident VIDEO: तामिळनाडूमधील एक धक्कादायक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातामध्ये 4 जणांचा मृ्तूय झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. सदर अपघातामध्ये 3 ट्रक आणि एका कारची हायवेवर भरधाव वेगात असताना धडक झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. 24 जानेवारी रोजी तामिळनाडूमधील धर्मपुरी येथील थोपपूर घाटात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्याप्रमाणात वाहूतक कोंडी हायवेवरील सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या अपघातामुळे हायवेवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली. एकमेकांना…

Read More