चालकाची एक चूक अन् फक्त 2 सेकंदात 7 जण झाले ठार; VIDEO पाहून थरकाप उडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident Viral Video: कोणतंही वाहन चालवताना चालकावर गाडीमधील आणि रस्त्यावरील लोकांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी असते. पण अनेकदा चालक बेदरकारपणे गाडी चालवत अपघातासाठी कारणीभूत ठरतात. वाहन चालवताना केलेली एक चूकही अनेकांचा जीव घेऊ शकते. ओडिशामध्ये अशीच एक घटना घडली आहे. येथे झालेल्या अपघातात 7 जण ठार झाले आहेत. हा अपघात कॅमेऱ्यात कैद झाला असून पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडेल.  नेमकं काय घडलं? ओडिशात वेगाने जाणाऱ्या एसयुव्हीने दिलेल्या धडकेत 7 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एसयुव्हीने दोन मोटारसायकल आणि एका रिक्षाला…

Read More

Video: घाटात 3 ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा; ट्रक ब्रिजवरुन खाली पडला, 4 ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamil Nadu Truck Accident VIDEO: तामिळनाडूमधील एक धक्कादायक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातामध्ये 4 जणांचा मृ्तूय झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. सदर अपघातामध्ये 3 ट्रक आणि एका कारची हायवेवर भरधाव वेगात असताना धडक झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. 24 जानेवारी रोजी तामिळनाडूमधील धर्मपुरी येथील थोपपूर घाटात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्याप्रमाणात वाहूतक कोंडी हायवेवरील सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या अपघातामुळे हायवेवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली. एकमेकांना…

Read More

बाजारातील टॉमेटो सॉस मुलांसाठी ठरु शकतो घातक, असा बनवा घरच्या घरी केचप

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Make Tomato Ketchup: भजी असो किंवा पापडी, कचोरी असो चटपटीत स्नॅक्ससोबत टॉमेटो सॉस आवडीने खाल्ला जातो. लहानमुलांना तर सॉस खूप आवडतो. अनेकदा चपातीला सॉस लावून दिला जातो. टोमॅटो केचप प्रिझरव्हेटिव्ह असल्याने खूप तो साठवून ठेवला जातो. म्हणजेच एका डब्ब्यात पॅक केलेला असते. टोमॅटो केचअपमध्ये साखर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं लहान मुलांसाठी टॉमेटो कॅचप नुकसानदायक ठरु शकतो. तुम्ही घरातल्या घरातही टोमॅटो कॅचअप बनवू शकता.  टोमॅटो सॉस बनवण्यासाठीचे साहित्य – 1 किलो टोमॅटोची पेस्ट– 1 कप कॉर्न सिरप– वाइट बी-व्हिनेगर– पीठीसाखर– मीठ– कांद्याची पावडर– लसणाची…

Read More

घटस्फोट, मुलाची हत्या अन् बॅगेत मृतदेह; गोव्यात पोटच्या 4 वर्षाच्या मुलाला ठार करणारी सूचना सेठ आहे तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरुतील आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कंपनीच्या सीईओ सूचना सेठ यांना पोलिसांनी आपल्याच 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. गोव्यात मुलाची हत्या केल्यानंतर कॅबमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. यावेळी त्यांनी मुलाचा मृतदेह बॅगेत भरला होता. आपल्या पतीसह असणाऱ्या संबंधांचा दाखल देत त्यांनी हत्येचं कारण सांगितलं असता पोलीसही चक्रावले.  39 वर्षीय सूचना सेठ यांनी उत्तर गोव्यातील कंडोलिम बीचवर एक लक्झरी अपार्टमेंट बूक केलं होतं. सोमवारी सकाळी त्या दाखल झाल्या होत्या. पण त्यानंतर जे काही घडलं त्याने एकच खळबळ उडाली आहे. सूचना सेठ…

Read More

नियतीचा अजब खेळ! दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेल्या मुलाला पाहण्यासाठी निघालेलं कुटुंबही अपघातात ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणातील नालगोंदा जिल्ह्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. दोन रस्ते अपघातांमध्ये एकूण पाचजण ठार झाले आहेत. यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे दृश्यमानता कमी असून त्यामुळेच हे अपघात झाले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पहिला अपघात झाला. यामध्ये दुचाकीने पादचाऱ्याला उडवलं होतं. या अपघातात दोनजण ठार झाले होते.  28 वर्षीय नागराजू दुचाकी चालवत होता. तर 19 वर्षीय रामवत केशवर हा रस्त्यावरुन चालत होता. नागराजू भरधाव…

Read More

जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश, 4 पाकिस्तानी दहशतवादी ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Terrorist Killed: भारतीय लष्कराला दहशतवाद्यांच्या लपण्याचा सुगावा लागला होता. त्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम तीव्र करण्यात आली. 

Read More

दाऊदला विष दिल्याची चर्चा असताना पाकिस्तानात भारताच्या शत्रूची हत्या; दहशतवादी हबीबुल्ला ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाचा दावा; पाकिस्तानात सोशल मीडिया डाऊन, इंटरनेट ठप्प?

Read More

वायूवेगाने धावणारा ट्रक थेट जाऊन गाड्यांवर आदळला, 16 जण जागीच ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) व्हेनेझुएलामध्ये एक भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहेत. वेगवाने ट्रकने कार आणि बसला दिलेल्या धडकेनंतर ही अपघात झाला असल्याची माहिती देशाचे अग्निशमन प्रमुख जुआन गोन्झालेझ यांनी एएफपीला दिली आहे. धडक इतकी भीषण होती की, गाड्यांनी पेट घेतला होता. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण या दुर्घटनेनंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.  देशाच्या पूर्वेकडील राजधानी कॅराकसला जोडणार्‍या ग्रॅन मारिसकल डी अयाकुचो महामार्गावर हा अपघात झाला. अपघातात कितीजणांचा मृत्यू झाला आहे याबद्दल…

Read More

टीव्ही अभिनेत्याने संपूर्ण कुटुंबाला घातल्या गोळ्या; दिवसाढवळ्या शेतात थरार, 1 ठार तर तिघे जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे एका टीव्ही अभिनेत्याने अगदी फिल्मी स्टाइलमध्ये दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार केला आहे. चार लोकांवर करण्यात आलेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.   

Read More

आधी पत्नी, मुलांना बेशुद्ध केलं अनं नंतर केलं ठार; कुटुंबाच्या हत्येने शहर हादरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे रेल्वेत काम करणाऱ्या एका डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्ये केल्याने एकच खळबळ उडाली आहे. डोळ्यांचे तज्ज्ञ असणारे डॉक्टर अरुण कुमार रेल्वेत वैद्यकीय अधिकारी पदावर काम करत होते. रायबरेली येथील मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरीत ते तैनात होते. अरुण कुमार नैराश्याचा सामना करत होते अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली आहे.  अरुण कुमार पत्नी आणि दोन मुलांसह रायबरेलीमधील रेल्वे क्वार्टर्समध्ये वास्तव्यास होते. रविवारी ते शेवटचे दिसले होते. दोन दिवसांपासून त्यांचा कोणताच संपर्क होत नसल्याने त्यांचे सहकारी घरी गेले होते. दरवाजा ठोठावल्यानंतरही…

Read More