( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरत येथे ही घटना घडली आहे. लिंबायत येथे राहणाऱ्या महिलेने या मुलाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर घडलेला सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुलाने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला तसंच, तिला सतत जीवे मारण्याची धमकीही देत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने पीडित तरुणीवर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा मुलीने घाबरुन सर्व प्रकार आईला सांगितला. आईला हा सगळा प्रकार कळताच तिने पोलिस ठाणे गाठले आणि मुलाविरोधात…
Read MoreTag: मलच
पती-पत्नी आणि मुलाची एकाच वेळी आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Crime News : मध्य प्रदेशात एकाच कुटुंबाने एकत्र आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्येचे पाऊल उचलल्याने लोकांना धक्का बसला आहे.
Read Moreतुझ्या मुलाचा बाप कोण? 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने पित्याचा संताप; नाव ऐकताच चक्रावला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मृत रामआसरे यांना एकूण 8 मुली आहेत. यातील 6 मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नसल्याचा जावयाचा आरोप आहे.
Read Moreबड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निघृण हत्या; लग्नासाठी नेले आणि गाडीतून खाली उतरताच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : हरियाणात बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर मुलाचा मृतदेह कालव्यात फेकून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी मृत मुलाच्या मित्राला अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याने मुलाच्या बेपत्ता होण्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. त्यानंतर तपासादरम्यान, हरियाणामध्ये मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे सहायक पोलिस आयुक्त यशपाल चौहान यांचा मुलगा लक्ष्य चौहान (26) हा 22 जानेवारीच्या संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्यानंतर लक्ष्यच्या…
Read Moreआधी विहिरीला शेंदूर लावला, पूजा केली अन्…, वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ
Read Moreअभ्यासाला वैतागून घर सोडलं; मुंबईत येऊन मोठा माणूस बनला, 6 वर्षांनी मुलाची अवस्था पाहून पोलिसही थक्क
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai News Today: अभ्यासात फारसा रस नव्हता. पण आई-वडिल सतत दबाव टाकत होते. कोचिंग क्लासला जाण्यासाठी सतत पाठीस लागत होते. मात्र तो बहाणे बनवून आभ्यास न करण्यासाठी टाळाटाळ करायचा. याच कारणामुळं वडिलांकडून खूप मारदेखील खाल्ला. या सगळ्याला वैतागून त्याने घर सोडलं. दहावीत असताना तो घर सोडून निघून गेला. मात्र आता तब्बल 6 वर्षांनंतर या मुलाला शोधून काढण्यात यश आलं आहे. पोलिसांनी मुलाला शोधून काढले 10वीत असताना घर सोडून पळून गेलेला मुलगा मुंबईत येऊन मोठा माणूस झाला होता. एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशी ही गोष्ट आहे. आशू…
Read MoreHow To Prevent children from spoiling Satguru Wamanrao Pai Gave Best Parenting Tips; मुलं बिघडू नयेत म्हणून सद्गुरुंनी पालकांना दिला मोलाचा सल्ला, ‘लाड करताना…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी भारतातील लोकप्रिय मंदिरांवरुन द्या मुलांना नावे, राम मंदिराचा देखील उल्लेख
Read MoreMuslim Women gave her son named on Lord Ram on Ayodhya Ramlalla Pran Pratishtha; मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून….
( प्रगत भारत । pragatbharat.com) सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सवाच वातावरण होतं. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली. याच दिवशी अनेक गर्भवती महिलांना आपल्या बाळाने जन्म घ्यावा असं वाटत होतं. सोमवारी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या दिवशी फिरोजाबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव भगवान ‘राम’ ठेवण्यात आले. संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात प्रभू रामाचे एक मिनी मंदिर बांधण्यात आले आहे. फिरोजाबादच्या महिला रुग्णालयात मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या बाळाचे नाव ‘राम रहीम’ ठेवण्यात आले आहे. महिला रुग्णालयाचे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. नवीन जैन म्हणाले,…
Read Moreशेतकऱ्याच्या मुलाची यशोगाधा, 50 रुपये घेऊन घरातून निघाले, आज 10,000 कोटींचे मालक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story In Marathi: भारतातील करोडपती उद्योजकांच्या संघर्षाच्या कथा तर अनेकांसाठी प्रेरणादायक ठरल्या आहेत. कोणी शून्यातून संपूर्ण विश्व उभं केलं आहे तर, कोणी गावातून शहरात येऊन खडतर प्रवास करत नाव कमावलं आहे. काहींनी जर कठिण काळात रस्त्यावर रात्र काढून उद्योग उभा केला आहे. आजच्या घडीला असे अनेक अरबपती उद्योजक आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सस्केस स्टोरीबद्दल सांगणार आहोत. या व्यक्तीने केवळ 50 रुपयांवरुन लाखो-करोडो रुपयांचा व्यवसाय उभा केला. देशातील दिग्गज रियल इस्टेट कंपनी सोभा लिमिटेडचे माजी संस्थापक आणि अध्यक्ष पीएनसी मेनन यांच्या खडकर प्रवासाबद्दल…
Read Moreभारताची एअर ॲम्ब्युलन्स वापरू न दिल्याने मुलाचा मृत्यू; मुइज्जूंनी दिली नाही परवानगी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Maldives President Muizzu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरुन गेल्या काही दिवसांपासून मालदीव आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला गेल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीकेवरुन देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार घालण्यास भारतीयांनी सुरुवात केली आहे. दुसरीकडे कोणालाही आमचा छळ करण्याचा परवाना दिलेला नाही, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी म्हटलं होतं. आता या सगळ्या प्रकारात एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे सध्या भारताला कडाडून विरोध करत आहेत. मात्र मुइज्जूच्या या विरोधाची किंमत मालदीवच्या…
Read More