तुझ्या मुलाचा बाप कोण? 16 वर्षांची मुलगी गर्भवती झाल्याने पित्याचा संताप; नाव ऐकताच चक्रावला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मृत रामआसरे यांना एकूण 8 मुली आहेत. यातील 6 मुलींचं त्यांनी लग्न लावून दिलं आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात योग्य कारवाई केली नसल्याचा जावयाचा आरोप आहे.   

Read More

VIDEO: मोदी मोदीच्या घोषणा ऐकताच गर्दीत घुसले राहुल गांधी; भारत जोडो न्याय यात्रेत राडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा रविवारी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात दाखल झाली होती. राहुल गांधी तिथून जात असताना भाजपचे झेंडे घेतलेल्या लोकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी जमावाने मोदी-मोदीच्या घोषणा दिल्यानंतर राहुल बसमधून खाली उतरले आणि गर्दीत गेले. त्यावेळी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली. राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले.  आसाममध्ये रविवारी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाने भाजप कार्यकर्त्यांवर तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. जयराम रमेश यांच्या कारच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याचा आणि भाजपचे बॅनर जबरदस्तीने लावण्यात…

Read More

अरिजित सिंगचं गाणं ऐकताच श्वानाने काय केलं पाहा, VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सुनावणीदरम्यान अचानक Porn Video सुरु झाला अन्…; हायकोर्टातील धक्कादायक प्रकार

Read More

चार डोळे अन्…; मच्छिमाराच्या जाळ्यात फसला विचित्र मासा, प्रजातीची माहिती ऐकताच गावकरीही चकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: मच्छिमाराच्या जाळ्यात एक अनोखा मासा फसला आहे. हा विचित्र मासा पाहण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी एकच गर्दी केली आहे.  तर नक्की हा मासा कोणत्या प्रजातीचा आहे हे पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत आहेत. ही घटना परदेशात नव्हे तर आपल्या भारतातच समोर आली आहे. बिहार राज्यातील बेतियामध्ये ही घटना उघडकीस आली आहे.  बेतिया जिल्ह्यातील लैरिया येथील लाकड गावात ही विचित्र आणि अनोखा मासा सापडला आहे. या गावाच्या जवळूनच एक नदी वाहते. त्या नदीत मच्छिमार मासेमारी करतात. मासेमारी करत असताना एका मच्छिमाराच्या जाळ्यात हा मासा आला आहे.…

Read More

बायकोने केलेली ती मागणी ऐकताच नवऱ्याचं डोकंच सणकलं; पत्नीसह तीन मुलींना निर्घृणपणे संपवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: बिहारच्या खगडिया शहरात अंगावर काटा आणणारी एक घटना घडली आहे. एका माथेफिरु नवऱ्याने त्याच्या पत्नीसह तीन मुलींचा निर्घृणपणे खून केला आहे. नवऱ्याने रागाच्या भरात हा गुन्हा केल्याचं बोललं जात आहे. तसंच, पोटच्या मुलींना आणि पत्नीचा जीव घेतल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आरोपीचे नाव मुन्ना यादव असे आहे. (Man Killed Wife And 3 daughter) आरोपी मुन्ना यादव जेव्हा त्याच्या पत्नी व मुलींची हत्या करत होता. तेव्हा त्याची अन्य दोन मुले घरातील…

Read More