महात्मा गांधींसोबत फोटोंमध्ये नेहमीच दिसणारी ही महिला कोण? जाणून चकित व्हा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Who Is This Women With Mahatma: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा मंत्रिमंडळाची स्थापना झाली तेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या मंत्रिमंडळामध्ये एका महिलेचाही समावेश होता. ही महिला अनेकदा महात्मा गांधींबरोबर फोटोंमध्येही दिसून यायची. तुम्हीही महात्मा गांधींच्या अनेक जुन्या फोटोंमध्ये या महिलेला पाहिलं असेल. विशेष म्हणजे महात्मां गांधीच्या सांगण्यावरुनच या महिलेला देशाच्या पहिल्या मंत्रीमंडळात स्थान मिळालं होतं. मात्र ही महिला नेमकी होती तरी कोण? असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल. यासंदर्भात आपण आज या महिलेच्या 135 व्या जयंतीनिमित्त तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत. कोण आहे ही महिला? आपण ज्या महिलेबद्दल…

Read More

नवीन वर्षापासून दररोज न चुकता करा हे काम, घरी चालत येईल लक्ष्मी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tulsi Tips for Money: नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि प्रत्येकाला नवीन वर्षात भरपूर संपत्ती, लक्ष्मी आणि प्रगती मिळवायची आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून रोज तुळशीचा एक उपाय केल्यास श्रीमंत होण्यास वेळ लागणार नाही.

Read More

Lunar Eclipse 2023 End What to Do After Chandra Grahan End; Chandra Grahan : चंद्रग्रहण संपल्यावर सकाळी उठल्यावर न चुकता कराल ‘या’ गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lunar Ecliipse End : भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये शनिवारी खंडग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळालं. 2023 या वर्षाचं हे शेवटचं चंद्रग्रहण पाहायला मिळालं. या चंद्रग्रहणामुळे देशात आणि जगभरात वेगळी हालचाल पाहायला मिळाली. चंद्रग्रहणाचा सुतककाळ रात्री सुरु झाला होता. चंद्रग्रहण रात्री 2 वाजून 24 मिनिटांनी संपलं. यानंतर काय करावे हा प्रश्न अनेकांना पडतो? भारतातील कोणत्या शहरात चंद्रग्रहण दिसलंवर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारताची राजधानी दिल्लीसह भोपाळ, रायपूर, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, पुणे येथे दिसणार आहे. अहमदाबाद, सुरत, जयपूर, कानपूर, लखनऊ, नागपूर, कोयंबटूर, नाशिक, जोधपूर, प्रयागराज, देहरादून आणि पटना सारख्या शहरांमध्ये…

Read More

‘माझा मुलगा विकायचा आहे,’ गळ्यात पाटी घालून पत्नी आणि मुलांसह चौकात बसला बाप; कारण हैराण करणारं

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या अलीगड येथील एका घटनेमुळे सध्या खळबळ माजली आहे. येथील एक व्यक्ती आपल्या पत्नी दोन मुलांसह गळ्यात पाटी घालून चौकात बसला आहे. गळ्यातील पाटीवर त्याने लिहिलं आहे की, “माझा मुलगा विक्रीसाठी उपलब्ध आहे, मला माझा मुलगा विकायचा आहे”. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती कर्जाखाली अडकली आहे. तसंच वसुलीमुळे कंटाळून त्याने हे पाऊल उचललं आहे.  अलीगढ पोलीस ठाण्याच्या महुआखेडा परिसरातील हे प्रकरण आहे. निहार मीरा शाळेजवळ राहणाऱ्या राजकुमार यांचा आरोप आहे की, त्याने संपत्ती खरेदी करण्यासाठी काही लोकांकडून पैसे उधार घेतले होते. पण पैसे देणाऱ्यांनी हेराफेरी…

Read More

‘…तर पुढच्या चौकात यमराज तुमची वाट पाहत असेल’; योगी आदित्यनाथ यांचा सूचक इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP CM Yogi Adityanath Warning: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मानसरोवर रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये 343 कोटी रुपयांच्या विकास योजनांचं लोकार्पण आणि भूमीपूजन केलं. या कार्यक्रमानंतर उपस्थितांना संबोधित करताना आदित्यनाथ यांनी, ‘कायदा हा संरक्षणासाठी असतो. मात्र कायद्याला वेठीस धरुन व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी कोणालाच नाही. कायदा सुरक्षेसाठी आहे. मात्र कोणी आयाबहिणींची छेड काढली तर पुढच्या चौकात यमराज त्या आरोपींची वाट पाहत असतील,’ असं सूचक विधान केलं. विकासकामांच्या आड येणारे अडथळे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सरकार विकास, लोक कल्याण आणि भेदभाव न…

Read More

चार डोळे अन्…; मच्छिमाराच्या जाळ्यात फसला विचित्र मासा, प्रजातीची माहिती ऐकताच गावकरीही चकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News: मच्छिमाराच्या जाळ्यात एक अनोखा मासा फसला आहे. हा विचित्र मासा पाहण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी एकच गर्दी केली आहे.  तर नक्की हा मासा कोणत्या प्रजातीचा आहे हे पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करत आहेत. ही घटना परदेशात नव्हे तर आपल्या भारतातच समोर आली आहे. बिहार राज्यातील बेतियामध्ये ही घटना उघडकीस आली आहे.  बेतिया जिल्ह्यातील लैरिया येथील लाकड गावात ही विचित्र आणि अनोखा मासा सापडला आहे. या गावाच्या जवळूनच एक नदी वाहते. त्या नदीत मच्छिमार मासेमारी करतात. मासेमारी करत असताना एका मच्छिमाराच्या जाळ्यात हा मासा आला आहे.…

Read More

महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत वळवळणारा किडा; रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत, जगातील पहिलीच केस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Worm Living In Woman Brain: एका 64 वर्षांच्या महिलेच्या डोक्यातून जिवंत किडा बाहेर काढण्यात आला आहे. जगातील ही पहिलीच घटना असून या घटनेमुळं वैदयकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरही या घटनेमुळं आश्चर्यचकित झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून महिला निमोनिया, पोटदुखी, कोरडा खोकला, ताप आणि रात्री भयंकर घाम येणे अशी लक्षणे दिसत होती. डॉक्टरांनी 2021पासूनच डॉक्टर स्टेरॉइड आणि अन्य औषधांनी तिच्यावर उपचार करत होते.  2022मध्ये महिलेमध्ये डिप्रेशन आणि गोष्टी विसरण्याचे लक्षणेदेखील दिसत होते. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या डोक्याचा MRI स्कॅन करण्याचा निर्णय घेतला…

Read More

manish paul Weight Loss Journey, कॉमेडियन मनीष पॉलने केलं सर्वांना चकित, अडीच महिन्यांत केले जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, पोटावरील चरबी मेणासारखी वितळली – actor manish paul weight loss transformation for jio cinema web series rafuchakkar

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) असे केल वजन कमी सलमान खान, आमिर खान आणि इतर अनेक सेलिब्रिटींना शारीरिक रूपाने पूर्णपणे बदललेले. आता मेहनतीच्या यादीत मनीष पॉलने त्याच्या डेब्यू वेब सीरिज ‘रफुचक्कर’साठी धक्कादायक बदल केला आहे. मनीषला संपूर्ण शोमध्ये पाच वेगवेगळ्या लूकसह एका कॉन आर्टिस्टची भूमिका साकारण्यासाठी वजन वाढवणे आणि कमी करणे आवश्यक होते आणि त्याने एक उत्कृष्ट काम केले आहे. मनीषने चार महिन्यांच्या कालावधीत वजन वाढवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी कठोर आहार आणि कठोर आहाराचे पालन केले. त्यानंतर वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर बॉडीबिल्डरप्रमाणे बनवण्यात अडीच महिने लागले. त्यासाठी त्याने…

Read More

bad and good foods for intestinal gut health, विषारी पदार्थ खच्चून भरून आतडी आतून पूर्ण सडवतात रोज न चुकता खाल्ले जाणारे हे 5 पदार्थ, एक तर आहे “गोड विष..”! – these 5 daily foods kill the good bacteria from the intestine or gut and cause to harmful for the intestines

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) रिफाइंड शुगर रिफाइंड शुगर आपल्या आतड्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. साखरेच्या सेवनाने लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि इतर अनेक आजारांचा धोका वाढतो. यामुळे आतड्यातील चांगले बॅक्टेरिया देखील मारतात आणि समस्या अधिक वाढू शकतात.(वाचा :- साखर की मीठ? कशामुळे हृदय व रक्ताच्या नसा होतात सर्वात जास्त व लवकर खराब, शास्त्रज्ञांनी केला धक्कादायक खुलासा)​ आर्टिफिशियल स्वीटनर सुद्धा आहे घातक जर तुम्ही असा विचार करत असाल की साखरेऐवजी आर्टिफिशियल स्वीटनर वापरणे फायदेशीर आहे, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. यामुळे आतड्यांमध्ये सूज होऊ शकते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत…

Read More