IAS अधिकाऱ्यांचा बॉस कोण असतो? ते कोणाला रिपोर्ट करतात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) UPSC Result 2024: युपीएससीच्या निकालांची घोषणा होताच अनेक उमेदवारांचं सरकारी सेवेत दाखल होण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. आयएएस, आयपीएस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र मेहनत करणाऱ्या अनेकांची आज स्वप्नपूर्ती झाली आहे. आयएएस हे पद आपल्या देशात फार प्रतिष्ठित मानलं जातं. या पदाला एक वेगळा मान, सन्मान आहे. त्यामुळेच देशसेवा करण्याच्या उद्देशाने ही खडतर परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कित्येक तरुण-तरुणी दिवसरात्र मेहनत करत असतात. या परीक्षेशी फक्त उमेदवार नाही तर संपूर्ण कुटुंब भावनात्मकपणे जोडलेलं असतं.  देशातील कित्येक तरुण-तरुणी युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या तरुणपातील मोठा काळ खर्ची घालतात.…

Read More

मुख्तार अन्सारीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, उघड झालं मृत्यूचं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. यादरम्यान त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे.   

Read More

मानसिक स्थिती खालावल्याने चार वर्षांच्या मुलाची हत्या? सूचना सेठचे मेडिकल रिपोर्ट मात्र भलतंच सांगतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchna Seth Murder Case: सूचना सेठ हत्या प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. या प्रकरणी कोर्टात पोलिसांनी मोठा पुरावा सादर केला आहे. 

Read More

महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत वळवळणारा किडा; रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकीत, जगातील पहिलीच केस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Worm Living In Woman Brain: एका 64 वर्षांच्या महिलेच्या डोक्यातून जिवंत किडा बाहेर काढण्यात आला आहे. जगातील ही पहिलीच घटना असून या घटनेमुळं वैदयकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. महिलेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरही या घटनेमुळं आश्चर्यचकित झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून महिला निमोनिया, पोटदुखी, कोरडा खोकला, ताप आणि रात्री भयंकर घाम येणे अशी लक्षणे दिसत होती. डॉक्टरांनी 2021पासूनच डॉक्टर स्टेरॉइड आणि अन्य औषधांनी तिच्यावर उपचार करत होते.  2022मध्ये महिलेमध्ये डिप्रेशन आणि गोष्टी विसरण्याचे लक्षणेदेखील दिसत होते. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या डोक्याचा MRI स्कॅन करण्याचा निर्णय घेतला…

Read More

Advance Blood Test Now 18 types of infection and inflammation will be detected by a blood test;एका रक्त चाचणीने होणार 18 प्रकारच्या इन्फेक्शनची तपासणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Advance Blood Test: सध्या विविध कारणांमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. सतत ताप येत असेल तर रक्त चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यातून आपल्याला संबंधित आजाराची तीव्रता कळते. दरम्यान ब्रिटीश संशोधकांनी रक्त चाचणी संदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एक अशी रक्त चाचणी तयार केली आहे ज्यात18 प्रकारचे संसर्गजन्य किंवा दाहक रोग शोधले जाऊ शकतात. ज्यामध्ये ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस (जीबीएस), सिंसिटिअल व्हायरस (आरएसव्ही), क्षयरोग आणि श्वसन रोगांचा समावेश आहे. केवळ एका रक्त तपासणीद्वारे आता प्रकारचे जीन्स आणि संसर्गास कारणीभूत बॅक्टेरिया शोधले जाऊ शकतील. पर्यायाने डॉक्टरांकडून…

Read More