शिंदे गट की भाजपा; मिलिंद देवरांसमोर मोठं कोडं; ‘त्या’ एका मुद्द्यावर अडलं घोडं

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळत नसल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. पण मिलिंद देवरा काँग्रेसचा हात सोडल्यानंतर शिंदे गटात प्रवेश करणार ही भाजपात याबाबात अद्याप स्पष्टता नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मिलिंद देवरा शिंदे गट आणि भाजपा या दोघांच्याही संपर्कात आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघ शिंदे गटाला मिळणार की भाजपाला यावरुन ते भवितव्याचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  उद्धव ठाकरेंचा दक्षिण मुंबई मतदारसंघ सोडण्यास नकार दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षात मतभेद वाढत असताना उद्धव ठाकरे…

Read More

मालदीवची कोंडी; ‘या’ एअरलाईनकडून सर्व बुकिंग रद्द, तुम्हीही तिकीट काढलेलं का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) EaseMyTrip suspends all Maldives flight : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भारत आणि मालदीवमध्ये संबंध ताणले गेले आहेत. मालदीव सरकारने या टिप्पणीवरून तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड होऊ लागल्यानंतर आता मालदीवच्या एका माजी मंत्र्याने चिंता व्यक्त केली आहे. भारतीयांचा विरोध असाच सुरू राहिल्यास मालदीववर त्याचा मोठा परिणाम होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे आता याचा परिणाम देखील दिसू लागला आहे. मालदीवच्या बहिष्काराच्या ट्रेंडमुळे आतापर्यंत मालदीवमधील 8,000 हून अधिक हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आले आहेत. तर 2500 हून अधिक…

Read More

IndiGo Flight मध्ये महिलेला सँडविजमध्ये सापडले किडे, एअरलाइनने दिलं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका महिला प्रवाशाने सोशल मीडियावर इंडिगो फ्लाइटमधील तिचा त्रासदायक अनुभव शेअर केला. एवढंच नव्हे तर बजेट एअरलाइनमध्ये तिच्या सँडविजमध्ये किडे सापडल्याच सांगितलं आहे. 

Read More

चीन डार्क मॅटरचं कोडं सोडवणार; जमिनीच्या पोटात 2400 मीटर खोल प्रयोगशाळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनने जगातील सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा सुरु केली आहे. प्रयोगशाळेत अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. 

Read More

दुकानातील मिठाई खाताना काळजी घ्या, गुलाबजाममध्ये आढळला जिवंत किडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Worm in Gulabjaam Video: हल्ली जेवणात भेसळ असल्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडताना दिसतात. त्यात अशीच एक घटना घडली आहे ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली आहे. चक्क गुलाबजाममध्ये एक कीडा पडला आहे, हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

Read More

2 कोटींचा सिनेस्टाईल कांड करणारा बँक मॅनेजर; शक्कल पाहून पोलीसही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) गुजरातमध्ये ग्राहकांनी मोठ्या विश्वासाने बँकेत जमा केलेले दागिनेच लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेच्या मॅनेजरने ग्राहकांनी बँकेत जमा केलेलं तब्बल 2 कोटींचं सोनं लुटलं आणि त्याजागी खोटे दागिने ठेवले. पोलिसांनी याप्रकरणी बँक मॅनेजर आणि दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका खासगी बँकेच्या शाखेतील सेल्स मॅनेजर राम सोलंकी यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांचा अंदाज आहे की, ही रक्कम 9 कोटींपर्यंत जाऊ शकते. याचं कारण बँक अधिकाऱ्यांनी अद्याप दागिन्यांच्या 10 पाकिटांची…

Read More

चंद्रावर आता सुरु होतीये भयानक रात्र; विक्रम आणि प्रज्ञान जागं येणार की नाही? ISRO कडे आता एकमेव आशा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan-3 मोहीम आता संपणार आहे. तीन ते चार दिवसांत चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर पुन्हा एकदा रात्र होणार आहे. शिवशक्ती पॉईंटवर विक्रम-प्रज्ञान भयानक सर्दी असणाऱ्या 14 ते 15 दिवसांच्या अंधारात जाणार आहे.   

Read More

बंगळुरुत अभूतपूर्व वाहतूक कोंडी, 5 तास खोळंबा; वाहनांच्या रांगा, शाळेतून रात्री 8 वाजता घरी पोहोचली मुलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकमधील बंगळुरु शहरवासीयांना बुधवारी प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडी इतकी होती की, लोकांना एक किमी प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत होते. शाळा सुटल्यानंतर बसेसमधून निघालेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास रात्र झाली. अनेक लोक तर पाच तासांपेक्षा अधिक काळ या वाहतूक कोंडीत अडकले होते. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपली व्यथा मांडली. बंगळुरुच्या आऊटर रिंग रोडवर वाहतूक कोंडीवरुन पोलिसांनी आयटी कंपन्यांसाठी एक निवेदन जारी केलं आहे.  बुधवारी बंगळुरु शहराला भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गाड्या कित्येत तास वाहतूक…

Read More

भारत-कॅनडात संघर्षाची काडी टाकणारी महिला कोण? ‘खऱ्या व्हिलन’ने काय केलंय पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) India vs Canada Main Villain Is This Women: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडियन संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला असून भारताचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला आहे. मात्र या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं असून कॅनडियन राजदूतांना 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. ट्रूडो यांनी सोमवारी संसदेमध्ये भाष्य करताना हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला. यानंतर त्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तातडीने भारतात…

Read More

गणेशोत्सवाआधीच दोन्ही बाजूंनी खुला होणार मुंबईतील हा पूल, 5 वर्षांपासूनची कोंडी सुटणार!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delisle Bridge In Mumbai: गणेशोत्सव मुंबईत जल्लोषात साजरा केला जातो. याकाळात वाहतुक कोंडी ही नेहमीची समस्या अधिक तीव्र होते. अशातच मुंबई महानगरपालिकेकडून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. लोअर परेल इथल्या एन.एम.जोशी मार्गावर येणाऱ्या डिलाइल पुलाचा दुसरा भाग लवकरच खुला करण्यात येणार आहे. बाप्पाच्या आगमनाआधीच हा पूलही नागरिकांसाठी खुला होण्याचे संकेत महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत.  24 जुलै 2018 मध्ये हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. आता नव्याने बांधण्यात आलेला हा पूल 6 लेनचा असून 5.8 मीटर इतकी पुलाची उंची आहे. जवळपास पाच वर्षांपूर्वी हा पूल…

Read More