मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर; पुणे मेट्रो स्टेशनवर थरार! हिरो ठरला सुरक्षा रक्षक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pune Metro News:   पुणे मेट्रो स्टेशनवर थरार पहायला मिळाला. मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर होता तरी देखील एका मायलेक मृत्यूच्या दाढेतून सुखरुप बचावले आहेत. स्टेशनवर उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे मेट्रो रेल्वेच्या ट्रॅकवर पडलेल्या मायलेकाचा जीव वाचला आहे. हा सुरक्षा रक्षक हिरो ठरला आहे. पुणे मेट्रो रेल्ले प्रशासातर्फे या सुरक्षा रक्षकाचा सत्कार करण्यात आला.  पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक विकास बांगर याने प्रसंगावधान राखत  3 वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. 19 जानेवारी रोजी दुपारी 2:22 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक…

Read More

Japan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.   

Read More

चीन डार्क मॅटरचं कोडं सोडवणार; जमिनीच्या पोटात 2400 मीटर खोल प्रयोगशाळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनने जगातील सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा सुरु केली आहे. प्रयोगशाळेत अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. 

Read More

फक्त तीन मीटर दूर! बोगद्यातून बाहेर येताच कामगारांचे चेहरे झाकणार, आज गुडन्यूज मिळणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Silkyara Tunnel Rescue Operation:  उत्तकाशीतल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरु असून हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. बोगद्यातली माती हटवण्याचं काम सुरु असून कामगार आता केवळ तीन मीटर दूरीवर आहेत. 

Read More

मगरीचे तोंड दोरीने बांधून तिला खांद्यावर घेत 300 मीटर चालत गेले; तरुणांचे धडकी भरवणारे धाडस

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दोन तरुण मगरीला खांद्यावर घेवून जाताना दिसत आहेत. 

Read More

ईsss… रक्तपिपासू ढेकणांमुळं देश संकटात; मेट्रो, रेल्वे स्थानक, बस आणि घरांमध्ये सुळसुळाट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bedbug Crisis : सहसा एखादा ढेकूण दिसला की त्याला मारण्यासाठीच अनेकजण सरसावता. कारण, त्या एका ढेकणाचे एक हजार व्हायला वेळ लागत नाही असं आपण ऐकलेलं असतं.   

Read More

शहीद जवानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळा गाव एकवटला, 24 तासात बांधला 500 मीटर रस्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे शहीद जवानाप्रती आपला सन्मान व्यक्त करताना ग्रामस्थांनी एक असं उदाहरण उभं केलं आहे, ज्याची सगळ्याकडे चर्चा रंगली आहे. ग्रामस्थांनी शहीद जवानाच्या अंत्ययात्रेसाठी स्मशानापर्यंत रस्ता बांधला. इतकंच नाही तर त्यासाठी त्यांनी आपल्या जमिनीही दान केल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ग्रामस्थांनी फक्त 24 तासांत गावकऱ्यांनी रस्ता उभा केला. या रस्त्याला शहीद जवानाचं नाव देण्यात आलं आहे. शहीद जवानाची गावापासून ते स्मशानापर्यंत रस्ता बांधला जावा, जेणेकरुन अंत्ययात्रेदरम्यान लोकांना त्रास होणार नाही अशी इच्छा होती.  लडाखमध्ये जवान शहीद तीन दिवसांपूर्वी लडाखमध्ये एका वाहनाचा अपघात झाला होता.…

Read More

100 मीटर स्पर्धेत खेळाडूने देशाची लाज काढली! जाहीर माफी मागण्याची वेळ; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनमध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या स्पर्धेत सोमालियाच्या एका खेळाडूने अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे तिच्या देशाला जाहीर माफी मागावी लागली आहे. खेळाडूने केलेल्या लाजिरवाणी कामगिरीमुळे देशातील नागरिकही संतापले आहे. स्वत: क्रीडामंत्र्यांनी समोर येऊन जनतेची माफी मागितली आहे. पण नागरिकांचा संताप कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं जावं अशी मागणी जनता करत आहे.  चीनमध्ये 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमालियाने यावेळी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत आपली नवखी धावपटू नसरा अबुबकर…

Read More