लष्करातील जवानांचे केस एवढे बारीक का असतात? कारण वाचून आश्चर्यचकित व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Do Army Soldiers Have Short Hair: आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अशा अनेक गोष्टी पाहतो ज्या आपण जवळपास गृहीत धरतो. रोज आपण यापैकी अनेक गोष्टी पाहत असल्याने त्या सामान्य असल्याचं मानतो. आपण या गोष्टी इतक्या गृहीत धरलेल्या असतात की त्या अशा का याचा आपण कधी फारसा विचार करत नाही. अशाच गोष्टींबद्दल अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. एखाद्या व्यक्तीला अशाच रोजच्या जीवनाचा भाग झालेल्या गोष्टीबद्दल प्रश्न पडतो आणि मग त्याचं उत्तर या क्षेत्रातील व्यक्ती देते. यासाठीचा प्रश्नोत्तरांचासर्वोत्तम प्लॅटफॉर्म म्हणजे क्वोरा!  लष्करी जवानांचे केस बारीक का असतात?…

Read More

मणिपूरमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, 10 वर्षांच्या मुलासमोरच केले होते अपहरण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Army Jawan: मणिपुरमध्ये भारतीय सैन्य दलातील जवानाचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा जवान सुट्टीवर आला होता. रविवारी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुनींगथेक गावात जवानाचा मृतदेह आढळला होता. तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. सीपॉय सेर्तो थांगथँग कोम असं या जवानाचे नाव असल्याचे समजते आहे. जवानाचे अपहरण करण्यात आले तेव्हा तिथे त्याचा मुलगाही तिथेच होता. मुलासमोरच जवानाचे अपहरण करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  सीपॉय सेर्तो थांगथँग हे भारतीय सैन्य दलाच्या डिफेन्स सिक्युरिटी कोर प्लाटूनमध्ये कांगपोक्पी…

Read More

‘मी तुम्हाला थोड्या वेळाने परत फोन करतो,’ शहीद जवानाचे ते शब्द शेवटचे ठरले; कुटुंबीयांचा आक्रोश

( प्रगत भारत । pragatbharat.com) जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात लष्कर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराच्या कर्नल आणि मेजरसह तीन जवान शहीद झाले. याशिवाय जम्मू काश्मीरच्या पोलीस अधीक्षकालाही वीरमरण आलं. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू काश्मीरचे पोलीस अधीक्षक हुमायून भट अशी तिघांची नावं आहेत. एका शहीद जवानाची ओळख पटलेली नाही. दरम्यान, कर्नल मनप्रीत सिंग यांचं चकमक झाली त्यादिवशी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी कुटुंबीयांशी बोलणं झालं होतं. त्यांचं हे बोलणं कुटुंबीयांसोबतचं शेवटचं संभाषण ठरलं.  दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू…

Read More

शहीद जवानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळा गाव एकवटला, 24 तासात बांधला 500 मीटर रस्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे शहीद जवानाप्रती आपला सन्मान व्यक्त करताना ग्रामस्थांनी एक असं उदाहरण उभं केलं आहे, ज्याची सगळ्याकडे चर्चा रंगली आहे. ग्रामस्थांनी शहीद जवानाच्या अंत्ययात्रेसाठी स्मशानापर्यंत रस्ता बांधला. इतकंच नाही तर त्यासाठी त्यांनी आपल्या जमिनीही दान केल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ग्रामस्थांनी फक्त 24 तासांत गावकऱ्यांनी रस्ता उभा केला. या रस्त्याला शहीद जवानाचं नाव देण्यात आलं आहे. शहीद जवानाची गावापासून ते स्मशानापर्यंत रस्ता बांधला जावा, जेणेकरुन अंत्ययात्रेदरम्यान लोकांना त्रास होणार नाही अशी इच्छा होती.  लडाखमध्ये जवान शहीद तीन दिवसांपूर्वी लडाखमध्ये एका वाहनाचा अपघात झाला होता.…

Read More

हनीमूननंतर पत्नीने कापले CRPF जवानाचे गुप्तांग; लॉजवर गेले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : बिहारच्या (Bihar Crime) पाटण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका माथेफिरु प्रेयसीने नाराज होऊन पतीचे गुप्तांग कापून टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीने आधी पत्नी बनून प्रियकरासोबत हनिमून (honeymoon) साजरा केला आणि नंतर चाकूने त्याचे गुप्तांग कापून टाकलं. पतीला गंभीर अवस्थेत पीएमसीएच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी गांधी मैदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक्झिबिशन रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी (Bihar Police) प्रेयसीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. पीडित पती हा केंद्रीय राखीव…

Read More