( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन असो किंवा मग स्वातंत्र्य दिन या दोन्ही दिवसांच्या आधीपासूनच सर्वत्र देशभक्तीचे वारे वाहू लागतात. जागोजागी याच दिवसांभोवती फिरणाऱ्या विषयांची चर्चा होते, टीव्हीवर त्याच विषयांवर आधारित चित्रपट पाहायला मिळतात थोडक्यात अनेक ठिकाणी देशप्रेम आणि तत्सम गोष्टींचीच चर्चा अधिक प्रमाणात होत असते. देशभक्तीपर गीतंही अनेकदा कानांवर पडतात. अशा सर्व गीतांमध्ये हमखास ऐकू येतं ते म्हणजे ‘सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा’ हे गीत. या गीताचा इतिहासही फार रंजक… लोकप्रिय तत्त्वज्ञ, शायर आणि राजकीय तज्ज्ञ अल्लामा मोहम्मह इकबाल यांनी 1904 मध्ये हे…
Read MoreTag: शबद
‘…म्हणून ‘लुंगी डान्स’ गाण्यातील ‘तो’ शब्द बदलला’, तब्बल 14 वर्षांनी रोहित शेट्टीचा खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Shetty Lungi Dance Lyrics Change : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा प्रत्येक चित्रपट हा कायमच सुपरहिट असतो. त्याच्या सुपरहिट चित्रपटांची यादी मोठी आहे. याच यादीतील एक सुपरहिट चित्रपट म्हणजे चेन्नई एक्सप्रेस. भरपूर ड्रामा, रोमान्स आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या शेवटी असलेले लुंगी डान्स हे गाणे चांगलेच हिट ठरले होते. पण तुम्हाला माहितीये का, या गाण्यातील एक शब्द बदलण्यात आला होता. दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतंच याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटातील ‘लुंगी डान्स’…
Read More85 वर्षाच्या आजीचे 3 दशकांच कठोर मौनव्रत; आली बोलण्याची वेळ, पहिला शब्द कोणता उच्चारणार?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Nirman: देवी सरस्वती जवळपास 30 वर्षांपासून मौन व्रतात आहेत.
Read MoreHONEY मध्ये दडलाय MONEY; टॅलेंटेड असणारेच बरोबर शब्द शोधून काढतील
( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical illusion : सोशल मीडियावर अनेक इंटरेस्टींग गोष्टी पहायला मिळतात. यामध्ये व्हिडीओ, फोटो, मीम अशा अनेक गोष्टी असतात. या सोबतच आता Optical illusion म्हणजे भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी व्हायरल होता. ज्यासाठी डोक्याचा देखील वापर करावा लागत आहे. असाचएक फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. HONEY या शब्दांच्या गर्दीत MONEY हा शब्द शोधायचा आहे. ज्यांची नजर तीक्ष्ण आणि बुद्धी तल्लख आहे असे लोक अवघ्या काही वेळात अचूक शब्द शोधून काढतात. काही गोष्टी अगदी सोप्या दिसतात. मात्र, याच गोष्टी डोक्यात भ्रम निर्माण करतात. या चित्रांनाच…
Read Moreमार्क झुकरबर्गच्या कंपनीने पॅलेस्टाईनसाठी वापरला असा शब्द की झाली नाचक्की; मागावी लागली माफी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War : मेटाने पॅलेस्टाईन युजर्सच्या प्रोफाईल बायोमध्ये वापरलेल्या एका शब्दामुळे मोठा गदारोळ माजला. जगभरातून याविरोधात टीका होऊ लागल्यानंतर अखेर मेटाला माफी मागावी लागली.
Read MoreSuccess Story: लग्नानंतर पतीने साथ सोडली, शाळेत नोकरी केली; वडिलांचे ‘ते’ दोन शब्द अन् ती झाली IRS अधिकारी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: एखाद्याचं यश दिसतं, पण त्यासाठी त्याने केलेला संघर्ष हा मात्र अनेकांना दिसत आहे. प्रशासकीय सेवेत निवड झालेले असे अनेक तरुण-तरुणी आहेत त्यांनी संघर्ष करत हे यश मिळवलं आहे. आयआरएस अधिकारी कोमल गणात्रा यांच्याही मार्गात अनेक अडथळे आलो होते. पण त्यांनी पराभव स्विकारला नाही आणि संघर्ष केला. पहिलं लग्न तुटल्यानंतर त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. पण यानंतर त्यांनी हार मानली नाही. कुटुंबापासून दूर राहत त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली. इंटरनेट तसंच मुलभूत सुविधा नसतानाही कोमल यांनी सर्वात कठीण परीक्षांपैकी असणारी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण…
Read Moreसंविधानाच्या प्रस्तावनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवल्याचा काँग्रेसचा आरोप; नव्या वादाला उटले तोंड
( प्रगत भारत । pragatbharat.com) नव्या संसदेत पहिल्या दिवशी खासदारांना वितरित झालेल्या संविधानाच्या प्रिअँबलमधून समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नसल्याचं दिसून आलंय. संविधानाशी छेडछाड करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केलाय.
Read More‘धर्मनिरपेक्षता’, ‘समाजवाद’ शब्द संविधानाच्या प्रस्तावनेतून हटवल्याचा काँग्रेसचा आरोप; सरकार म्हणालं, ‘जेव्हा संविधान…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Socialist Secular Words In Constitution Preamble: लोकसभेमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेशी सरकारकडून छेडछाड करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. संविधानाच्या प्रस्तावनेमधून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ हे दोन्ही शब्द हटवण्यात आल्याचं अधीर रंजन चौधरी यांनी संसदेमध्ये संविधानाची प्रत दाखवत म्हटलं. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संसदेबाहेर सोनिया गांधी यांनीही हे 2 शब्द प्रस्तावनेत दिसत नसल्याची प्रतिक्रया नोंदवली. प्रस्तावनेतून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ गायब एएनआयशी बोलताना, “संविधानाच्या प्रती (19 सप्टेंबर रोजी) आम्हाला वाटण्यात आल्या. याच प्रती घेऊन आम्ही नवीन संसद भवनामध्ये प्रवेश केला. याच प्रतींमधील…
Read More‘मी तुम्हाला थोड्या वेळाने परत फोन करतो,’ शहीद जवानाचे ते शब्द शेवटचे ठरले; कुटुंबीयांचा आक्रोश
( प्रगत भारत । pragatbharat.com) जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात लष्कर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कराच्या कर्नल आणि मेजरसह तीन जवान शहीद झाले. याशिवाय जम्मू काश्मीरच्या पोलीस अधीक्षकालाही वीरमरण आलं. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू काश्मीरचे पोलीस अधीक्षक हुमायून भट अशी तिघांची नावं आहेत. एका शहीद जवानाची ओळख पटलेली नाही. दरम्यान, कर्नल मनप्रीत सिंग यांचं चकमक झाली त्यादिवशी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी कुटुंबीयांशी बोलणं झालं होतं. त्यांचं हे बोलणं कुटुंबीयांसोबतचं शेवटचं संभाषण ठरलं. दहशतवाद्यांसह झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि जम्मू…
Read More‘अपयशी झालो तरीही…’, Chandrayaan 3 मोहिमेदरम्यान पहिल्यांदाच इस्रो प्रमुखांच्या तोंडी असे शब्द का आले?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Update : ISRO ची अत्यंत महत्त्वाची अशी चांद्रयान 3 (Mission Chandrayaan 3) मोहिम सध्या महत्त्वाच्या वळणावर आली आहे. अवघ्या काही दिवसांतच ही मोहिम अंतिम वळणावर पोहोचणार आहे, जिथं चांद्रयानाच्या Soft Landing कडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असेल. सध्याच्या घडीला एकिकडे इस्रोकडून चांद्रयानाच्या प्रवासावर बारीक लक्ष ठेवलं जात असतानाच दुसरीकडे देशातील नागरिकही या मोहिमेतील प्रत्येक घडामोडीबाबत जाणून घेण्यासाठी कुतूहल व्यक्त करताना दिसत आहेत. यादरम्यानच इस्रो प्रमुखांनी सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. ISRO च्या प्रमुखपदी असणाऱ्या एस. सोमनाथ (ISRO Chief) यांनी नुकतंच यानाच्या लँडिंगबाबत सूचक…
Read More