केरळमध्ये दोघांच्या अनैसर्गिक मृत्यूमुळे खळबळ, निपाह व्हायरसची शंका; जाणून घ्या लक्षणं

( प्रगत भारत । pragatbharat.com) केरळच्या कोझिकोड येथे दोघांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं आहे. निपाह व्हायरसमुळे हे मृत्यू झाले असावेत अशी शंका उपस्थित होत असून, अलर्ट जारी करण्यात आला आहे. 
 

Related posts