जगाचं टेन्शन वाढलं! चिनी मुलांमध्ये रहस्यमय व्हायरसचा संसर्ग; सर्व शाळा बंद करणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mysterious Virus Infection in China: कोरोनाच्या दहशतीनंतर आता साथीचा रोग म्हटलं तरी लोकांची भीतीने गाळण उडते. असं असतानाच आता नव्या साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव चीनमधून सुरु झाला आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. या आजारासंदर्भातील बातम्या आणि आकडेवारी समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढली आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा जारी केला असून हा आजार प्रामुख्याने शाळकरी मुलांमध्ये दिसून येत आहे. लक्षणं काय? चीनसहीत संपूर्ण जगभरातील वेगवेगळे देश आता…

Read More

केरळमध्ये दोघांच्या अनैसर्गिक मृत्यूमुळे खळबळ, निपाह व्हायरसची शंका; जाणून घ्या लक्षणं

( प्रगत भारत । pragatbharat.com) केरळच्या कोझिकोड येथे दोघांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं आहे. निपाह व्हायरसमुळे हे मृत्यू झाले असावेत अशी शंका उपस्थित होत असून, अलर्ट जारी करण्यात आला आहे.   

Read More

चीनने बायोवेपन प्रमाणे केला कोरोना व्हायरसचा वापर; आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) वूहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस पसरण्याबाबत चीननं पारदर्शीपणे खुलासा करावा असं आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. कोरोनाचा प्रासार हा वूहानमधील प्रयोगशाळेतूनच झाल्याचे नवे पुरवे हाती लागल्याची महिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी दिली होती . Updated: Jun 28, 2023, 06:08 PM IST

Read More