‘या’ देशात पाण्याखाली सापडले 375 वर्ष जुने रहस्यमयी शहर ! सर्वात मोठे गूढ उकलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी सापडले पाण्याचे स्त्रोत; NASA चे सर्वात मोठे संशोधन

Read More

ALERT! चीनमध्ये रहस्यमयी आजाराची दहशत; केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) China News Virus : कोरोनाच्या दहशतीमुळं जगाला संकटात टाकणाऱ्या चीनमध्ये आता पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ही दहशत नेमकी कशाची?   

Read More

जगाचं टेन्शन वाढलं! चिनी मुलांमध्ये रहस्यमय व्हायरसचा संसर्ग; सर्व शाळा बंद करणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mysterious Virus Infection in China: कोरोनाच्या दहशतीनंतर आता साथीचा रोग म्हटलं तरी लोकांची भीतीने गाळण उडते. असं असतानाच आता नव्या साथीच्या रोगाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाप्रमाणेच या नव्या आजाराचा फैलाव चीनमधून सुरु झाला आहे. चीनमधील अनेक रुग्णालयांमध्ये या रहस्यमयी आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. या आजारासंदर्भातील बातम्या आणि आकडेवारी समोर आल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढली आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा जारी केला असून हा आजार प्रामुख्याने शाळकरी मुलांमध्ये दिसून येत आहे. लक्षणं काय? चीनसहीत संपूर्ण जगभरातील वेगवेगळे देश आता…

Read More

रहस्यमयी जगातील 460 कोटी वर्ष जुनी सोन्यापेक्षा मौल्यवान वस्तू; पण पृथ्वीवर ही सापडली कशी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Meteoroid : या पृथ्वीतलावर सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान धातू आणि खनिजे सापडतात. मात्र, संशोधना दरम्यान संशोधकांना असा मौल्यवान दगड सापडला जो 460 कोटी वर्ष जुना असल्याचा देवा केला जात आहे. हा दगडाचा तुकडा सोन्यापेक्षा जास् त मौल्यवान आहे, विशेष म्हणजे हा दगड पृथ्वीवरुन नसून हा अवकाशून पडला आहे. यामुळे हा दगड दुसऱ्याच एका रहस्यमयी जगातील असल्याचा संशोधकांचा दावा आहे.  2015 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील मेरीबरो रिजनल पार्कमध्ये हा रहस्यमयी दगड सापडला आहे. डेव्हिड होल या संशोधकाला हा दगड सापडला आहे. डेव्हिड होल हे मेटल डिटेक्टरसह पुरातन…

Read More

5000 वर्षे जुनी रहस्यमयी कबर; उत्खननात सापडलेल्या वस्तु पाहून संशोधकही झाले अचंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) 5,000 year old Tomb : उत्तर ब्रिटनमध्ये उत्खननात 5000 वर्षे जुनी रहस्यमयी कबर सापडली आहे. या कबरीजवळ सापडलेल्या वस्तु पाहून संशोधकही अचंबित झाले आहेत. या कबरीमध्ये स्त्री, पुरुष आणि लहान मुलांचे सांगाडे आढळले आहेत. या रहस्यमयी कबरीमुळे नवपाषाण युगातील अनेक रहस्य उलगडणार आहेत.   स्कॉटलंडमधील ऑर्कनीमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना   5,000 वर्ष जुन्या थडग्याचे अवशेष सापडले आहेत. हे थडग म्हणजे  उत्तर ब्रिटनमधील निओलिथिक अभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. या कबरीजवळ उत्खननादरम्यान 14 महिला, पुरुष आणि काही मुलांचे सांगाडे सापडले आहेत. कबरीजळील एका चेंबर सारख्या खोलीत हे सर्व सांगाडे…

Read More

अवकाशातून घरात पडली रहस्यमयी वस्तू; रातोरात बनला करोडपती

( प्रगत भारत । pragatbharat.com) इंडोनेशियातल्या कोलांगमध्ये घरात 2 किलो वजनाची उल्का पडली. 4.5 अब्ज वर्ष जुन्या उल्केनं जोसुआ हुतालुंग कोट्यधीश झाला आहे.

Read More

एलियन करताहेत संपर्काचा प्रयत्न?, 8 अब्ज वर्षांनंतर ब्रह्मांडातून पृथ्वीवर पोहोचला रहस्यमयी संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mysterious Signal took 8 Billion Years to reach Earth: एलियन अस्तित्वात आहेत का? हा प्रश्न अजूनही जगासमोर आहे. अनेकदा विविध माध्यमातून एलियनबाबतच्या चर्चा समोर येत असतात. अशातच खगोलशास्त्रज्ञांना ब्रह्मांडातून आलेला एक रहस्यमय संकेत रेकॉर्ड केला आहे. या संकेत पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठीच आठ अरब वर्ष लागले होते. सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधननानुसार, ही एक फास्ट रेडिओ बर्स्ट म्हणजेच एफआरबी म्हणजेच खगोलीय घटना आहे.  एफआरबी रेडिओ या लहरी तीव्र पण आकाराने लहान असतात. आपल्या मोबाइल फोनमधून किंवा मायक्रोव्हमधून निघणाऱ्या रेडिओ लहरींप्रमाणेच या आहेत. पण या लहरी अंतराळात…

Read More

समुद्रकिनारी वाहून आले रहस्यमयी जीव, लोक म्हणाले- जलपरी तर नाही ना?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Globster Like Mermaid: या पृथ्वी तलावर असे अनेक रहस्यमयी जीव आहेत. जे पाहून संशोधकही अचंबित होतात. समुद्रकिनारी वाहून आलेल्या अशाच एका रहस्यमयी जीवाचा फोटो सध्या सोशल मिडियावर तुफना व्हायरल होत आहे. जलपरी तर नाही ना… असा प्रश्न हा फोटो पाहून लोक उपस्थित करत आहेत. अनेक कथांमध्ये जलपरीचा उल्लेख असतो. यामुळे जलपरी सारखा दिसणारा हा मासा चर्चेत आला आहे.  खरचं जलपरी अस्तित्वात आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.  कथा सिनेमांमध्ये जलपरीचा उल्लेख अनेक कथा तसेच सिनेमांमध्ये जलपरी पहायला मिळतात. मात्र, जलपरी ही फक्त…

Read More

11,500 फुट खोल समुद्रात चीन बसवणार महाकाय दुर्बीण; घेणार रहस्यमयी कणांचा शोध

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर टेलिस्कोप चीन तयार करत आहे. या टेलिस्कोपच्या मदतीने चीन रहस्यमयी संशोधन करणार आहे. 

Read More

4400 वर्षानंतर उघडणार इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजा; जगासमोर येणार मोठं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Egypt Pyramid :  इजिप्त… असं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात पिरॅमिड.  इजिप्तचे पिरॅमिड हे संपूर्ण जगासाठी मोठं रहस्य आहे. इजिप्तच्या पिरॅमिड संदर्भातील अनेक रहस्य अद्याप उलगडलेली नाहीत.  इजिप्तमध्ये अनेक रहस्ययी पिरॅमिड आहेत. यापैकीच एक आहे ते साहुराचा पिरॅमिड. साहुरा पिरॅमिडमधील एका खोलीचा दरवाजा 4400 वर्षानंतर उघडणार आहे. या बंद दरवाजाआड दडलेली अनेक रहस्य उलगडणार आहेत. इजिप्शियन फारो सहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी बांधला  होता हा पिरॅमिड पिरॅमिड इजिप्शियन फारो अर्थात राजा सहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी हा पिरॅमिड बांधला गेला होता. या रहस्ययी पिरॅमिडमधील बंद…

Read More