एलियन करताहेत संपर्काचा प्रयत्न?, 8 अब्ज वर्षांनंतर ब्रह्मांडातून पृथ्वीवर पोहोचला रहस्यमयी संकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mysterious Signal took 8 Billion Years to reach Earth: एलियन अस्तित्वात आहेत का? हा प्रश्न अजूनही जगासमोर आहे. अनेकदा विविध माध्यमातून एलियनबाबतच्या चर्चा समोर येत असतात. अशातच खगोलशास्त्रज्ञांना ब्रह्मांडातून आलेला एक रहस्यमय संकेत रेकॉर्ड केला आहे. या संकेत पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठीच आठ अरब वर्ष लागले होते. सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधननानुसार, ही एक फास्ट रेडिओ बर्स्ट म्हणजेच एफआरबी म्हणजेच खगोलीय घटना आहे.  एफआरबी रेडिओ या लहरी तीव्र पण आकाराने लहान असतात. आपल्या मोबाइल फोनमधून किंवा मायक्रोव्हमधून निघणाऱ्या रेडिओ लहरींप्रमाणेच या आहेत. पण या लहरी अंतराळात…

Read More