( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘आम्ही काय फक्त टाळ्या…,’ शंकराचार्यांनी स्पष्ट सांगितलं अयोध्या राम मंदिरात न जाण्याचं कारण, ‘हा अहंकार…’
Read MoreTag: पहचल
‘मला धोका देतोस काय…’, नव्या प्रेयसीसह बेडरुममध्ये खासगी क्षण घालवत असतानाच पोहोचली प्रेयसी
( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न आणि प्रेमात अनेकदा जोडीदाराकडून फसवणूक होत असल्याचं तुम्ही वाचलं किंवा पाहिलं असेल. आपली फसवणूक झाल्यानंतर हे जोडीदार बदला घेण्यासाठी सोशल मीडियावरुन व्यथा मांडतात किंवा मग थेट त्यांचं घर गाठत जाब विचारतात. इंग्लंडच्या लिव्हरपूल येथे 49 वर्षीय महिला Buathip Kendray ने आपली फसवणूक करणारा प्रियकर Steven Woods सोबत जे काही केलं ते तो आयुष्यभर विसरणार नाही. तोडफोड करत खिडकीतून घऱात घुसली द लिव्हरपूल इकोच्या रिपोर्टनुसार, 6 ऑगस्ट 2023 रोजी नात्यात फसवणूक होत असल्याचं समजताच संतापलेली कैंड्रे आपला प्रियकर वूड्सच्या घऱी पोहोचली. त्याने कारची काच फोडली.…
Read MoreVIDEO : झोमॅटोचा डिलेव्हरीबॉय ऑर्डरसहीत चक्क घोड्यावरुन पोहचला ग्राहकाच्या घरी; कारण फारच रंजक
( प्रगत भारत । pragatbharat.com) zomato delivery boy viral video : तेलंगणातील हैदराबादमध्ये असलेल्या चंचलगुडा भागातून एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय घोड्यावर स्वार होऊन ग्राहकांची ऑर्डर्स पूर्ण करताना दिसत आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या डिलिव्हरी बॉयला ग्राहकांची ऑर्डर्स पोहचवण्यासाठी घोडस्वारी का करावी लागली? यावर रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉयला विचारलं, त्यावर तो म्हणाला की, पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बाईकमध्ये पेट्रोल भरण्यास उशीर लागत होता. म्हणून त्याला घोड्यावरुन डिलिव्हरी करणे…
Read Moreराजधानी दिल्लीत पोहोचला करोनाचा नवा व्हेरियंट, देशातील रुग्णसंख्या 110 वर; महाराष्ट्रात काय स्थिती?
( प्रगत भारत । pragatbharat.com) करोनाचा नवा व्हेरियंट राजधानी दिल्लीतही दाखल झाला आहे. दिल्लीत ओमिक्रॉनचा सब-व्हेरियंट जेएन.1 चं पहिलं प्रकरण समोर आलं आहे.
Read More5 महिन्यानंतर चंद्रावर लँड होणार जपानचे यान; भारताचे चांद्रयान 3 पोहचले होते फक्त 40 दिवसात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission : जपानच्या मून मिशन आता यशस्वी टप्प्यात आले आहे. तब्बल 5 महिन्यानंतर जापानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM) चंद्रावर लँड होणार आहे. जपानी स्पेस एजन्सी JAXA ने आपल्या यानाच्या लँडिंगसाठी जागा देखील निश्चित केली आहे. भारताचे चांद्रयान 3 हे फक्त 40 दिवसात चंद्रावर पोहचले होते. 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी H-IIA रॉकेटद्वारे जपानच्या या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. जपानी स्पेस एजन्सी JAXA च्या तानेगाशिमा स्पेस सेंटरच्या योशिनोबू लॉन्च कॉम्प्लेक्समधून हे यान चंद्राकडे झेपावले. फेब्रुवारी 2024…
Read Moreलग्नात गेले 'बिन बुलाए मेहमान', फुकट जेवणाच्या नादात पोहोचले तुरुंगात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: आमंत्रण नसताना लग्न समारंभात घुसणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.
Read MoreCyclone Michong: कुठे पोहोचलं मिचौंग चक्रीवादळ? Live Location पाहून लक्षात घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी लाडली बेहनानं मामाला तारलं! मध्य प्रदेशात पुन्हा शिव’राज’, पाहा कोण ठरलं गेम चेंजर?
Read Moreगुगल मॅपच्या नादाला लागला आणि फसला; बायका मुलांसह निर्मनुष्य वाळवंटात पोहोचला
( प्रगत भारत । pragatbharat.com) गुगल मॅपमुळे एक व्यक्ती आपल्या कुंटुंबासह वाळवंटात अडकला. यामुळे हे कुटुंब मोठ्या अडचणीत सापडले.
Read Moreलग्नानंतर थेट पोलीस ठाण्यात पोहोचला पती, म्हणाला 'साहेब गुन्हा दाखल करा, बायको गुटखा खाते अन्…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) जयपूरमधील महेश नगर पोलीस ठाणे क्षेत्रात एक अजब प्रकरण समोर आलं आहे. लग्नानंतर एका पतीने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लग्नाआधीपासून पत्नी गुटखा खात असून आपल्याला हे सांगण्यात आलं नव्हतं असा त्याचा आरोप आहे.
Read MoreOYO रुममध्ये प्रियकरासह पोहोचली विवाहित प्रेयसी; 7 तासानंतर दोघं अशा स्थितीत सापडले की…
( प्रगत भारत । pragatbharat.com) राजधानी दिल्लीच्या जाफराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजपूर मेट्रो स्टेशनवळील OYO किंग स्टे नावाच्या एका हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली. यानंतर प्रियकराने पंख्याला गळफास लावून घेत जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण आढावा घेतली. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाइड नोटही सापडली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर पूर्व दिल्लीच्या जाफराबाद येथे ही घटना घडली. मौजपूर मेट्रो स्टेशनजवळ OYO किंग स्टे हॉटेलमध्ये चेकआऊटची वेळ झाल्यानंतर जेव्हा जोडपं बाहेर आलं नाही तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना शंका आली. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस…
Read More