( प्रगत भारत । pragatbharat.com) Harish Dudhade Invite Maharashtra governor : छोट्या पडद्यावरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अभिनेता हरीश दुधाडेने पोलीस अधिकारी विजय भोसले ही भूमिका साकारली आहे. हरीशची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. हरीशच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रेम मिळत आहे. आता त्याच्या या कामाची दखल राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे. हरीश दुधाडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने राज्यपाल रमेश बैस यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत हरीश दुधाडे हा राज्यपाल रमेश बैस यांच्याशी…
Read MoreTag: दखल
गोव्याला जाऊ सांगून अयोध्येला नेलं; पत्नीनं दाखल केला घटस्फोटाचा अर्ज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Filed For Divorce: काही महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं आहे. पतीला चांगली नोकरी असून त्याला पगारही उत्तम आहे. लग्नानंतर हनिमूनला जाण्यासंदर्भात या पती-पत्नीमध्ये चर्चा झाली तेव्हा पत्नीने परदेशात जाण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केली होती.
Read MoreUday Samant suffers from high blood pressure Admitted in Lilavati Hospital;उद्योग मंत्री उदय सामंत यांची तब्येत बिघडली, तात्काळ लिलावतीमध्ये दाखल
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ
Read MoreAyodhya Ram Mandir gave inspiration to Indian Baby Names Know Indian Temple And Baby Names; भारतातील लोकप्रिय मंदिरांवरुन द्या मुलांना नावे, राम मंदिराचा देखील उल्लेख
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Temple : भारताला ऐतिहासिक आणि धार्मिक मंदिरांचा वारसा लाभला आहे. यामध्येच अयोध्येतील राम मंदिराची भर पडत आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती आज राम मंदिराने अगदी भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेत आहे. असं असताना आपल्या मुलांना द्या पवित्र अशी मंदिरांची नावे. ज्यामुळे त्यांच्यावर फक्त सकारात्मकच नाही तर धार्मिक आणि भक्तीमय संस्कार होतील. राम नाव अयोध्येत राम मंदिरात आज रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात येत आहे.. जर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये श्रीरामा सारखे गुण हवे असतील तर तुम्ही त्याचे नाव ‘राम’ किंवा ‘राघव’ ठेवू शकता. ‘राघव’ हे रामाचे…
Read Moreआर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक; मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
( प्रगत भारत । pragatbharat.com) आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारीच लाचखोर निघाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे.
Read More‘फक्त अर्ज दाखल केला म्हणून काय..’, उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया
( प्रगत भारत । pragatbharat.com) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल सुनावताना एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असल्याचा निकाल देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. यानंतर अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करत दाद मागितली आहे. तर दुसरीकडे मंगळवारी मुंबईत महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून, यावेळी निर्णयातील त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान या सर्व घडामोडी आणि आरोपांवर राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “काही नागरिक सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात जात असतील तर तो त्यांचा हक्क आहे. पण फक्त…
Read MoreISRO च्या शिरपेचात मानाचा तुरा! जगात कोणालाही जमलं नाही ते भारताने करुन दाखवलं; आदित्य L1 सूर्याच्या कक्षेत दाखल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Aditya l1 mission Breaking : चांद्रयान – 2 मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारताने आणखीन एक इतिहास रचला आहे. सूर्य मोहिमेवर ISROचे आदित्य एल-1 आपल्या निश्चितस्थानी म्हणजेच लॅग्रेंज पॉइंट-1 (L1) वर पोहोचले असून अंतिम कक्षेत स्थिरावेल. येथे आदित्य 2 वर्षे सूर्याचा अभ्यास करेल आणि महत्त्वाची माहिती गोळा करणार आहे. भारतातील ही पहिली सूर्य अभ्यास मोहीम इस्त्रोने 2 सप्टेंबर रोजी सुरू केली असून आज पुन्हा एकदा इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. L-1 पॉईंटचे नेमकं महत्त्व काय? L-1 पॉईंटच्या सभोवतालच्या प्रदेश हालो ऑर्बिट कक्ष म्हणून ओळखले जाते.…
Read MoreVIDEO : क्रिकेट खेळताना तोंडावर पडले आमदार, रुग्णालयात दाखल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार भूपेंद्र सिंह सोमवारी क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना तोल गमावून क्रिकेटच्या खेळपट्टीवर पडल्याने जखमी झाले. हा प्रकार कालाहंडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Read Moreआताची मोठी बातमी! संसदेत स्मोक अटॅक करणाऱ्या आरोपींवर 'हा' गंभीर गुन्हा दाखल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणाऱ्या चार आरोपींना सात दिवसांच्या पोलीस कोठडित पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी 15 दिवसांची रिमांड मागितली होती. कोर्टाने सात दिवसांच्या कोठडीला मंजूरी दिली आहे. गरज वाटल्यास कोठडीत वाढ करण्यात येईल असं कोर्टाने सांगितलंय.
Read More13 हा अंक अशुभ का मानला जातो? लोक ते वापरणे देखील टाळतात, जाणून घ्या त्यामागील रहस्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) 13 Number Considered Unlucky Why : या जगात लोक अनेक वेगवेगळ्या गोष्टी मान्यता. त्यातूनच शुभ आणि अशुभ या गोष्टी आल्या आहेत. मांजर आडवी गेली ते अशुभ असतं हे भारतीय मानतात. त्याशिवाय डोळा फडफडाला की आपण शुभ आणि अशुभ या गोष्टी करतो. यातीलच एक भाग म्हणजे 13 हा नंबर जगभरात अशुभ मानला जातो. पण यामागचं कारण काय आहे, हे अनेकांना आजही माहिती नाही. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Why is the number 13 considered inauspicious People also avoid using it know the secret behind it) युरोप…
Read More