‘सरकार दरबारी जेव्हा…’, राज्यपालांकडून मराठमोळ्या अभिनेत्याच्या कामाची दखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Harish Dudhade Invite Maharashtra governor : छोट्या पडद्यावरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अभिनेता हरीश दुधाडेने पोलीस अधिकारी विजय भोसले ही भूमिका साकारली आहे. हरीशची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. हरीशच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रेम मिळत आहे. आता त्याच्या या कामाची दखल राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे.  हरीश दुधाडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने राज्यपाल रमेश बैस यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत हरीश दुधाडे हा राज्यपाल रमेश बैस यांच्याशी…

Read More