‘सरकार दरबारी जेव्हा…’, राज्यपालांकडून मराठमोळ्या अभिनेत्याच्या कामाची दखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Harish Dudhade Invite Maharashtra governor : छोट्या पडद्यावरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत अभिनेता हरीश दुधाडेने पोलीस अधिकारी विजय भोसले ही भूमिका साकारली आहे. हरीशची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. हरीशच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रेम मिळत आहे. आता त्याच्या या कामाची दखल राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आहे.  हरीश दुधाडेने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने राज्यपाल रमेश बैस यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत हरीश दुधाडे हा राज्यपाल रमेश बैस यांच्याशी…

Read More

‘मला आमंत्रण दिलं नाही कारण…’, प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

( प्रगत भारत । pragatbharat.com) सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यामुळे देशातील लाखो रामभक्तांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा संपली, अशी भावना सर्व स्तरावरुन व्यक्त केली जात आहे. त्यातच आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे.  ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही टॉप पाचमध्ये पाहायला मिळते. आता याच मालिकेत अनिरुद्ध देशमुख…

Read More