( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Mass Marriage Scheme: सोशल मीडियावर या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून कारवाईसाठी टीमची स्थापना करण्यात आली आहे.
Read MoreTag: नह
‘हा पिकनिक स्पॉट नाही धार्मिक स्थळ आहे’ म्हणत कोर्टाकडून ‘या’ मंदिरात गैरहिंदूंना ‘नो एन्ट्री’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamil Nadu News: मद्रास हायकोर्टाने मंदिरात प्रवेशकरण्यासंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. मंदिर हे पर्यटन स्थळे नसून धार्मिक स्थळे आहेत, अशी टिप्पणी देत गैरहिंदूंना तामिळनाडूतील मंदिरात प्रवेश करण्यावर बंदी घातली आहे. उच्च न्यायाल्याच्या निर्णयानुसार, जर गैर हिंदूना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी आधी हमीपत्र द्यावे लागणार आहे. या हमीपत्रात त्यांना नमूद करावे लागणार आहे की ते देवी-देवतांवर विश्वास ठेवतात आणि हिंदू धर्माच्या परंपरांचे पालन करण्यास तयार आहेत. उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एन्डोमेंट्स विभागाला राज्यातील मंदिरांमध्ये फलक लावण्याचे निर्देश दिले आहेत. कोडीमारामच्या…
Read Moreगांधींंचा मृत्यू नथुराम गोडसेच्या गोळीने झालाच नाही! सावरकरांच्या पणतूंचा पुस्तकात दावा
( प्रगत भारत । pragatbharat.com) महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा करण्यात आला आहे. रणजीत सावरकर यांनी मेक शुअर गांधी इज डेड पुस्तकात गांधी हत्येबाबात खळबळजन दावे केले आहेत.
Read More'हा प्लॅटफॉर्म नाही, ट्रेन आली की चढायला'; कुणावर संतापले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश?
( प्रगत भारत । pragatbharat.com) CJI Dhananjay Chandrachud : सोमवारी सुप्रीम कोर्टा सुनावणी सुरु असताना घडलेल्या एका घटनेमुळे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे चांगलेच संतापले. पुन्हा एकदा कोर्टरुममध्ये चंद्रचूड यांच्या रुद्रवातर पाहायला मिळाल्यामुळे सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.
Read MoreAnand Mahindra : ‘हे काही मला जमायचं नाही…’ काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra News : उद्योगपती (Businessman) आनंद महिंद्रा हे त्यांच्या उद्योग जगतातील योगदानामुळं जितके चर्चेत असतात त्याहून जास्त चर्चा त्यांच्या समाजकार्याविषयी आणि त्यांच्या नव्या गोष्टींबद्दलच्या कुतूहलाविषयी होते. नव्या पिढीच्या कलानं घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा एका X पोस्टमुळं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. यावेळी नजरा वळवल्या म्हणण्यापेक्षा नजरा खिळवल्या आहेत असंच म्हणावं लागेल. त्याहूनही महिंद्रा यांनी अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही. महिंद्रा यांनी अशी कोणती पोस्ट केली आहे? कायमच काही लक्षवेधी गोष्टींची माहिती सर्वांपर्यंत…
Read MoreTrending News : अवघ्या 2 वर्षाच्या चिमुकल्याचा World Record, इतिहासात जे कोणालाही जमलं नाही ते त्याने…
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Union Budgt 2024: अर्थसंकल्पाआधी संसद भवन संकुलातील प्रवेशासंदर्भात महत्त्वाचा निर्णय; आता….
Read Moreतुम्ही चांगली संधी गमावली, हा तुमचा विजय नाही; छगन भुजबळांनी दाखवून दिली मनोज जरांगेंची चूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Maratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, ‘मी चुकून…’
Read Moreआता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, ‘तुमच्या पोटात जी कळ..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonu Nigam Over Loud Speaker Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जवळपास 5 दशकांच्या संघर्षानंतर हे मंदिर उभं राहिलं. त्यामुळेच या सोहळ्याची केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये चर्चा पाहायला मिळाली. या सोहळ्याला धर्मिक संत आणि साधूंबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवर आवर्जून उपस्थित होती. सोनू निगमला ट्रोल करण्याचा प्रयत्न… अयोध्येतील या सोहळ्याला राजकारण, क्रिडा, समाजकारण, मनोरंजन यासारख्या क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. प्रसिद्ध गायक सोनू निगमलाही या सोहळ्यासाठी निमंत्रण होतं आणि तो या सोहळ्याला…
Read More‘मला आमंत्रण दिलं नाही कारण…’, प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मराठमोळ्या अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
( प्रगत भारत । pragatbharat.com) सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्री रामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यामुळे देशातील लाखो रामभक्तांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा संपली, अशी भावना सर्व स्तरावरुन व्यक्त केली जात आहे. त्यातच आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितले आहे. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही टॉप पाचमध्ये पाहायला मिळते. आता याच मालिकेत अनिरुद्ध देशमुख…
Read Moreमहाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित
( प्रगत भारत । pragatbharat.com) तुषार तपासे, झी मिडिया, सातार : सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे. पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे.पण ही यात्रा कधी पासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काहीच सांगता येत नाही.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून ही यात्रा भरते आहे हे मात्र नक्की(satara pali khandoba yatra 2024). येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित पालच्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत, खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.…
Read More