Sallekhana Vidhi : सल्लेखनाची प्रथा असते तरी काय? जैन समाजात का आहे महत्त्व?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vidyasagar Maharaj passed away : जैन धर्मातील दिगंबर पंथियांचे संत आचार्य विद्यासागर महाराज (Acharya Vidyasagar Maharaj) यांचं निर्वाण झालं आहे. छत्तीसगड येथील डोंगरगड या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी रात्री 2 वाजून 35 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या समाधीमरणाने संपूर्ण जैन समाजासह त्यांचा भक्तगण शोकसागरात बुडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील आचार्य विद्यासागर महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अर्धा दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आचार्य विद्यासागर महाराज यांनी सल्लेखाना…

Read More

आता चॉकलेट विकणार मुकेश अंबानी! 82 वर्षे जुनी कंपनीची रिलायन्सकडून खरेदी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ravalgaon Candy Brand: छोट्या दोस्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओच्या माध्यमातून देशभरात क्रांती घडवणाऱ्या अंबांनीनी आता चॉकलेट व्यवसायात लक्ष घातलंय.

Read More

तिबेटमध्ये 22000 फूट उंचीवर आढळले 15 हजार वर्षे जुने 33 भयानक व्हायरस; भारतासह अनेक देशांना मोठा धोका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tibet : जगभरात अनेक ठिकाणी पर्माफ्रॉस्ट अर्थात गोठलेला बर्फ वितळत आहे. या  पर्माफ्रॉस्टखाली  प्राचीन जीव, विषाणू, जीवाणू दबलेले आहेत. बर्फ वितळू लागल्याने हे विषाणू आता बाहरे पडू लागले आहेत.  

Read More

Ajab Gajab 285 Year Old Lemon Auctioned For 1 Lacs Rupees;मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलं 285 वर्षे जुनं लिंबू, लिलावात लागली ‘इतक्या’ लाखांची बोली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Auctioneers: लहानपणी तुमच्या घरात तुम्ही आजीबाईचा बटवा हमखास पाहिला असेल. त्या बटव्यात आपली आजी अनेक महत्वाच्या गोष्टी ठेवायची. अनेकदा आजीच्या जाण्यानंतर हा बटवा तिच्या पेटीत सापडायचा. त्यात तिने साठवून ठेवलेले पैसे असायचे. काही मौल्यवान वस्तू, तिच्या जवळच्या वस्तू असायच्या. या सर्वातून तिच्या आठवणींना उजाळा मिळायचा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कपाटात 1 सुकलेले लिंबू सापडले. तसं पाहायला गेलं तर ही सर्वसामान्य बाब वाटेल. पण या लिंबूची किंमत लाखांच्या घरात आहे, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल.  आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांचं कपाट उघडण्यात आलं. यामध्ये…

Read More

पृथ्वीवरील अनेक रहस्य उलगडणार; 385 दशलक्षवर्ष जुनं जंगल सापडलं, जंगलात 38 कोटी वर्षे जुने खडक

( प्रगत भारत । pragatbharat.com) World’s Oldest  Forest :न्यूयॉर्कजवळ दुर्गम खाणीत आढळलं जगातील सर्वात जुनं जंगल सापडले आहे. हे जंगल 385 दशलक्ष वर्ष जुनं  आहे. 

Read More

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (29 जाने ते 03 फेब्रु. 2024) : दुहेरी राजयोग ‘या’ राशींच्या लोकांना दुहेरी लाभ!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Career Horoscope 29 January to 03 February 2024 : जानेवारीचा हा शेवटचा आठवडा काही राशींसाठी लकी ठरणार आहे. या आठवड्यात सूर्य आणि बुध संयोगातून बुधादित्य राजयोग आणि चंद्र तूळ राशीत आल्याने गजकेसरी योग निर्माण होणार आहे. या दुहेरी राजयोगाचा फायदा काही राशींना धनलाभाचे योग घेऊन आला आहे.  हा आठवडा मेष ते मीन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या कसा असेल जाणून साप्ताहिक राशीभविष्य. (weekly horoscope money career prediction 29 January to 03 February 2024 budhaditya rajyog and gajkesari yog will give money and success arthik rashi bhavishy zodiac…

Read More

VIDEO : निक जोनसनं ‘मान मेरी जान…’ गाणं गाताच ‘जीजू जीजू’ ओरडे लागले चाहते!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nick, Joe, Kevin Jonas Brothers Performance In Mumbai : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पती आणि लोकप्रिय अमेरिकन गायक निक जोनस भारतात आला आहे. ‘द जोनस ब्रदर्स’ भारतात टूर करण्यासाठी आले आहेत. त्या टूरची सुरुवात ही मुंबईपासून झाली आहे. ‘द जोनस ब्रदर्स’ पहिल्यांदा भारतात परफॉर्म करण्यासाठी आले आहेत. यावेळी निकला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. जेव्हा तो स्टेजवर आला तेव्हा तिथे उपस्थित असलेले सगळेच जीजू-जीजू ओरडू लागले. त्याचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.   ‘द जोनस ब्रदर्स’ यांनी लोलापालूजा म्यूजिक फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी…

Read More

महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा; छत्रपती शिवाजी महाराजांच्याही आधी, नेमकं किती वर्षांपासून भरतेय कुणालाच नाही माहित

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुषार तपासे, झी मिडिया, सातार : सातारा जिल्ह्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा महाराष्ट्रातील सर्वात जुनी यात्रा आहे.  पालीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख आहे.पण ही यात्रा कधी पासून भरते याबाबत त्या भागातील अनेकांना काहीच सांगता येत नाही.पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी पासून ही यात्रा भरते आहे हे मात्र नक्की(satara pali khandoba yatra 2024). येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थित पालच्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत, खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.…

Read More

सायन रेल्वेस्टेशनबाहेरील 110 वर्षं जुना पूल पाडण्याच्या कारवाईला तूर्तास स्थगिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबईतील सायन रेल्वेस्टेशनबाहेरील पूल पाडण्याच्या कारवाईला तूर्तास स्थगिती मिळाली आहे. 

Read More

‘या’ देशात पाण्याखाली सापडले 375 वर्ष जुने रहस्यमयी शहर ! सर्वात मोठे गूढ उकलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी सापडले पाण्याचे स्त्रोत; NASA चे सर्वात मोठे संशोधन

Read More