( प्रगत भारत । pragatbharat.com) Rare half-female, half-male bird : पृथ्वीतलावर लाखो जीव अस्तित्वात आहेत. यात लाखो प्राणी आणि पक्षांचा समावेश आहे. प्रत्येक जीव हा वेगळा आहे. प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि रचना ही एकमेकां पेक्षा वेगळी असते. प्रत्येक जीवांमध्ये नर आणि मादा असते. मात्र, एक असा पक्षी आहे जो अर्धा नर आणि अर्धा मादा आहे. या पक्षाला पाहून शास्त्रज्ञही अचंबित झाले आहेत. अत्यंत दुर्मिळ असा हा पक्षी आहे. मागील 100 वर्षात दुसऱ्यांदा या पक्षाचे दर्शन झाले आहे.या पक्षाचे गाएंड्रोमॉरफिज्म (gynandromorph) असे आहे. याआधी चार ते पाच वर्षांपूर्वी संशोधकांना पक्षी निरीक्षणादरम्यान सापडला…
Read MoreTag: अचबत
Video : भर समुद्रात अवघ्या काही मिनिटांत तयार झालं नविन बेट; व्हिडिओ पाहून अचंबित व्हाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) New Island : समुद्राच्या मध्यभागी असलेली एकाकी बेट सर्वांनाच आकर्षित करतात. मात्र, या बेटांची निर्मी कशी होते हे कुणीच प्रत्यक्षात पाहिलेला नाही. भर समुद्रात अवघ्या काही मिनिटांत नविन बेट तयार झालं आहे. जपानमधील समुद्रात बेट निर्माण होत असतानाचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक अचंबित होत आहेत. लहान मोठी अशी शेकडो बेट या पृथ्वीवर आहेत. काही बेट ही अतिशय सुंदर असून लोक येथे पर्यटनासाठी येतात. तर, काही बेट अतिशय धोकादायक असून फिरण्यासाठी असुरक्षित देखील आहेत. बेटांची निर्मीती वेगवेगळ्या भौगोलिक आणि…
Read More5000 वर्षे जुनी रहस्यमयी कबर; उत्खननात सापडलेल्या वस्तु पाहून संशोधकही झाले अचंबित
( प्रगत भारत । pragatbharat.com) 5,000 year old Tomb : उत्तर ब्रिटनमध्ये उत्खननात 5000 वर्षे जुनी रहस्यमयी कबर सापडली आहे. या कबरीजवळ सापडलेल्या वस्तु पाहून संशोधकही अचंबित झाले आहेत. या कबरीमध्ये स्त्री, पुरुष आणि लहान मुलांचे सांगाडे आढळले आहेत. या रहस्यमयी कबरीमुळे नवपाषाण युगातील अनेक रहस्य उलगडणार आहेत. स्कॉटलंडमधील ऑर्कनीमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना 5,000 वर्ष जुन्या थडग्याचे अवशेष सापडले आहेत. हे थडग म्हणजे उत्तर ब्रिटनमधील निओलिथिक अभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. या कबरीजवळ उत्खननादरम्यान 14 महिला, पुरुष आणि काही मुलांचे सांगाडे सापडले आहेत. कबरीजळील एका चेंबर सारख्या खोलीत हे सर्व सांगाडे…
Read Moreनियम मोडून चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये आंतराळवीरांनी पेटवली मेणबत्ती; अंचबित करणारा प्रयोग
( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये आंतराळवीरांनी धोकादायक प्रयोग केला आहे. बंदी असताना आंतराळवीरांनी येथे मेणबत्ती पटेवली.
Read More