भयंकर! 15 वर्षांच्या मुलाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; दुसऱ्यांदा अत्याचाराचा प्रयत्न करताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाने 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरत येथे ही घटना घडली आहे. लिंबायत येथे राहणाऱ्या महिलेने या मुलाविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर घडलेला सगळा प्रकार उघडकीस आला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुलाने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला तसंच, तिला सतत जीवे मारण्याची धमकीही देत होता.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने पीडित तरुणीवर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा मुलीने घाबरुन सर्व प्रकार आईला सांगितला. आईला हा सगळा प्रकार कळताच तिने पोलिस ठाणे गाठले आणि मुलाविरोधात…

Read More

अर्धा नर आणि अर्धा मादा… अजब पक्षी पाहून शास्त्रज्ञ अचंबित; 100 वर्षात दुसऱ्यांदा दिसला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rare half-female, half-male bird : पृथ्वीतलावर लाखो जीव अस्तित्वात आहेत. यात लाखो प्राणी आणि पक्षांचा समावेश आहे. प्रत्येक जीव हा वेगळा आहे. प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि रचना ही एकमेकां पेक्षा वेगळी असते. प्रत्येक जीवांमध्ये नर आणि मादा असते. मात्र, एक असा पक्षी आहे जो अर्धा नर आणि अर्धा मादा आहे. या पक्षाला पाहून  शास्त्रज्ञही अचंबित झाले आहेत. अत्यंत दुर्मिळ असा हा पक्षी आहे.  मागील 100 वर्षात दुसऱ्यांदा या पक्षाचे दर्शन झाले आहे.या पक्षाचे गाएंड्रोमॉरफिज्म (gynandromorph) असे आहे.  याआधी चार ते पाच वर्षांपूर्वी संशोधकांना पक्षी निरीक्षणादरम्यान सापडला…

Read More

29-year-old husband and 67-year-old wife remarried Becaused of Government Work;29 वर्षांचा’ वरा तर 67 वर्षांची बायको… सरकारी कारभारामुळं होतोय दुसऱ्यांदा विवाह

( प्रगत भारत । pragatbharat.com) lal Bihari: 29 वर्षांचा नवरा 67 वर्षांच्या वधूशी लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हे त्यांचे पहिले लग्न नसून ते पुनर्विवाह करणार आहेत. या लग्नात त्यांची नातवंडेही हजर राहणार आहेत. अशावेळी 29 वर्षाच्या तरुणाला 67 वर्षाच्या नवरीत असं काय दिसलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बर..आता हा 29 वर्षांत पुनर्विवाह करत असेल तर मग त्याचे पहिले लग्न कधी झाले असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.  नाही तर पुन्हा लग्न करणार आहे. तर सगळ्याचे उत्तर सरकारी लालफीतीच्या कारभारात मिळेल. सरकारी काम आणि 10 दिवस थांब…

Read More

Nepal Earthquake of Magnitude 3.6 strikes 169km NW of Kathmandu; नेपाळपासून अफगाणिस्तानपर्यंत हादरली धरणी; 36 तासांत दुसऱ्यांदा भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे भारतात त्याचे हादरे जाणवले नाहीत. पान शुक्रवारच्या भूकंपाची दाहकता आणि त्यामुळे झालेली जीवित, वित्तहानी पाहता या भूकंपामुळेही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळाल. यावेळी फक्त नेपाळच नव्हे तर अफगाणिस्तानमध्येहीही कंपन जाणवली.  अफगाणिस्तानच्या फैजाबाद येथे शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाची तीव्रता  ४.५ इतकी सांगण्यात आली. मागील दोन महिन्यांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, भारतासह शेजारी राष्ट्रांमध्येही बऱ्याचदा भूकंपाचे हादरे जाणवले. ज्यामुळे…

Read More

अयोध्येतील राम मंदिरच्या पूजाऱ्यांना मोठी भेट, 6 महिन्यात दुसऱ्यांदा वेतनवाढ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी व सहाय्यक पुजाऱ्यांच्या वेतनात गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. 

Read More

युरेका.. युरेका.. सूर्य तळपता ठेवणारी ऊर्जा पृथ्वीवर बनवली! अमेरिकेतील वैज्ञानिकांना दुसऱ्यांदा यश

( प्रगत भारत । pragatbharat.com) US Scientists Achieve Net Energy Gain In Fusion Reaction: हे संशोधन क्रांतीकारक असल्याचं मानलं जात आहे. यामुळे मानवाला ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी झेप घेता येईल असं सांगितलं जात आहे. अमेरिकेने या संशोधनाला महत्त्वाचा प्रयोग असं म्हटलं असून ही ऊर्जा क्षेत्रातील क्रांती असल्याचं वैज्ञानिक सांगतात.

Read More