( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: देशात विशेषत: घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काही घटनांची पोलीस नोंद होते. पण पोलीस नोंद न होणाऱ्या, जगासमोर न येणाऱ्या घटनांची संख्या त्याहीपेक्षा जास्त असते. अशा अनेक घटनांमध्ये स्त्रियांना नको त्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. समाज इभ्रतीमुळे त्यांच्याकडून घटनांची वच्चता केली जात नाही. उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने पुजाऱ्याच्या मुलीसोबत मैत्री केली. तिला चांगल्या भविष्याचे आमिष दाखवले. तरुणाचे भूलथापांना पुजाऱ्याची मुलगी सुरुवातील भुलली. तिला अनेकांनी समजावले. त्यानंतर तिने तरुणाला विरोध…
Read MoreTag: Husband
29-year-old husband and 67-year-old wife remarried Becaused of Government Work;29 वर्षांचा’ वरा तर 67 वर्षांची बायको… सरकारी कारभारामुळं होतोय दुसऱ्यांदा विवाह
( प्रगत भारत । pragatbharat.com) lal Bihari: 29 वर्षांचा नवरा 67 वर्षांच्या वधूशी लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हे त्यांचे पहिले लग्न नसून ते पुनर्विवाह करणार आहेत. या लग्नात त्यांची नातवंडेही हजर राहणार आहेत. अशावेळी 29 वर्षाच्या तरुणाला 67 वर्षाच्या नवरीत असं काय दिसलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बर..आता हा 29 वर्षांत पुनर्विवाह करत असेल तर मग त्याचे पहिले लग्न कधी झाले असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नाही तर पुन्हा लग्न करणार आहे. तर सगळ्याचे उत्तर सरकारी लालफीतीच्या कारभारात मिळेल. सरकारी काम आणि 10 दिवस थांब…
Read MoreGhaziabad Crime Lover Murder after husband suddenly came to the flat in Midnight body found terrace;मध्यरात्री अचानक फ्लॅटवर आला पती, पत्नीचा प्रियकर घाईघाईत पळाला; सकाळी शेजारच्या गच्चीवर आढळला मृतदेह
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghaziabad Crime : उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेचे विवाहबाह्य संबंध सुरु होते. ती तिच्या प्रियकरासोबत फ्लॅटवर असताना मध्यरात्री अचानक पती घरी आला. त्यानंतर प्रियकराचा गोंधळ उडाला. घाईघाईत हा तरुण किचनमधील राफ्टर्समधून पाईप धरून अपार्टमेंटच्या छतावर चढला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह अपार्टमेंट शेजारील घराच्या छतावर आढळून आला. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. गाझियाबादच्या साहिबााबाद कोतवाली भागात ही घटना घडली. कोतवाली परिसरातील श्याम पार्क येथील पाच मजली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेचे शेजारील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 22 वर्षीय भास्करसोबत प्रेमसंबंध…
Read Moreanju retrun india pakistani husband nasrullah says soon he will come
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘मला 9 ते 5 काम करणारे कर्मचारी नकोत,’ चहा कंपनीच्या मालकाची पोस्ट पाहून नेटकरी सुसाट, म्हणाले ‘काय बॉर्डरवर…’
Read MoreExtra Maritial Affair Bihar Wife ran away with her lover after getting mobile Gift From Husband Marathi News;नवऱ्याने गिफ्ट केला मोबाईल, फोनवर बोलत बायको प्रियकरासोबत पळाली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Wife News: पती आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी दिवसरात्र एक करतो, तिला छान वाटावं म्हणून गिफ्ट देतो. पण काही दिवसातच पत्नी दुसऱ्यासोबत पळून जाते. हो अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. बिहारच्या बांका जिल्ह्यात पतीला पत्नीला मोबाईल भेट देणं महागात पडलं आहे. मोबाईल मिळाल्यानंतर पत्नीला गरीब, मेहनती पतीचा विसर पडला. त्याच मोबाईलवर बोलत बोलत ती प्रियकरासह पळून गेली. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बांका जिल्हा पोलिसांनी या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. ही आश्चर्यकारक प्रेमकथा अमरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. जिथे पीडित पती हा नेपाळमध्ये राहतो…
Read MoreExtra Marital Affair husband bought Karva Chauth wife ran away with brother in law Marathi News;नवर्याने करवा चौथची खरेदी करून दिली, बायको भावोजीसोबत पळाली
( प्रगत भारत । pragatbharat.com) Extra Marital Affair: अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला करवा चौथची पूजा करतात. यामुळे नवऱ्याला मोठं आयुष्य मिळतं असं म्हणतात. पण हाच दिवस एका नवऱ्यासाठी काळा दिवस ठरलाय. कारण करवा चौथला बायको छान दिसावी यासाठी त्याने शॉपिंग केले पण ती भलत्यासोबतच पळून गेली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यानंतर नवऱ्याबद्दल सहानभुती व्यक्त केली जात आहे. एक महिला आपल्याच भावोजीसोबत पळून गेली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हिच महिला काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्या पतीसोबत करवा चौथची खरेदी करत होती. तिने पतीकडून करवा चौथची चांगली खरेदी करुन…
Read MoreBihar Crime Woman along with her lover hired a shooter shot her husband
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : प्रेमप्रकरणातून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत होताना दिसत आहे. अशातच बिहारमध्ये (Bihar Crime) एका महिलेने प्रियकाराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा प्रयत्न केला आहे. पत्नीने दीड लाख रुपयांची सुपारी देऊन पतीचा काटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. पहिला प्रयत्न फसल्यानंतर पत्नीने पुन्हा कट रचत पतीला संपवण्याचा डाव आखला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी (Bihar Police) या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. तर जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिहारमधील जमुई जिल्ह्यात ई-रिक्षा चालकाच्या पत्नीने प्रियकरासह पतीच्या हत्येचा कट रचला होता. यानंतर शूटरला दीड लाख…
Read MoreRussian woman became the mother of 22 children husband Jail Marathi News;26 वर्षांची तरुणी 22 मुलांची आई, शतक ठोकण्याचा प्लान, संतापलेल्या पोलिसांनी नवऱ्यालाच…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Russian 22 Children Mother: जगभरातील वाढती लोकसंख्या पाहून आई-वडिल अपत्यांच्या बाबतीत ‘हम दो हमारे दो’ चा निर्णय घेतात. आई होणे हा प्रत्येक स्त्रीसाठी खूप खास अनुभव असला तरी सोपा नक्कीच नसतो. प्रसुती वेदना सहन करणे खूपच कठीण असते. गरोदरपणात महिलांना मानसिक आणि शारीरिक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गर्भधारणेनंतर, आई म्हणून तिच्या जबाबदाऱ्या अधिकच वाढतात. याच कारणामुळे आजकाल महिलांना एकापेक्षा जास्त मूल नको असते. पण एका रशियन महिला याला अपवाद ठरत आहे. तिने एक किंवा दोन नव्हे तर 22 मुलांना जन्म दिला. ही महिला…
Read MoreOnly 3 percent people can spot the woman real husband in the image within 6 seconds; आतापर्यंत 3% लोकांनी ओळखलंय, बघा तुम्हाला जमतंय का? ‘या’ महिलेचा नवरा कोण? तुमच्या हातात फक्त 6 सेकंद
( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion : गोष्टी शोधण्यात तुम्ही किती प्रतिभावान आहात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? जर तुमच्याकडे तेवढी तल्लख बुद्धी असेल तर हे ब्रेन टीझर कोडे फायद्याचे ठरेल. तुम्हाला माहिती असेलच की, ऑनलाइन कोडी हे मानसिक क्षमता वाढवण्यासाठी, चित्राच्या बाजूकडील विचार करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी आणि स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यासाठी एक उत्कृष्ट साधन आहे. ते मनोरंजक देखील आहेत. हे मेंदूचे कोडे तुम्हाला गुंतवून ठेवतील आणि तुमचे मन ताजेतवाने करतील. या मेंदूतील कोडी सोडवण्यासाठी सर्जनशील, विचार करायला लावणाऱ्या मानसिक प्रक्रियांची आवश्यकता असेल. तुमच्या दैनंदिन जीवनातून थोडासा…
Read More