सुनांकडून सासूला बेदम मारहाण! मुलं बाजूला उभं राहून देत होती प्रोत्साहन; महिलेचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Daughter In Law Beat Mother In Law Women Died: मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील दोन महिलांनी आपल्या सासूला बेदम मारहाण करुन जीवे मारल्याचा प्रकार घडला आहे. ग्वाल्हेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या महिलेला तिच्या सुना मारहाण करत असताना तिची मुलं म्हणजेच मारहाण करणाऱ्या महिलांचे पती दोघींना प्रोत्साहन देत होते. या दोन्ही महिलांनी आपल्या सासूला दगड आणि काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. गावकऱ्यांनीच केला पोलिसांना फोन वयस्कर महिलेला तिच्याच सुनांकडून बेदम मारहाण…

Read More

निर्दोष मुलीवर चोरीचे आरोप: कपडे काढले, मंदिरातही उभं केलं; अपमान जिव्हारी लागला अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: 14 वर्षांच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शाळेत अपमानजनक वागणूक मिळाल्याने तिने हे पाऊल उचलले आहे.   

Read More

‘दाऊदही अशाच खंडण्या घ्यायचा, मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांची फौजच उभी केली; ED भाजपावर कारवाई करणार का?’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bonds Case Uddhav Thackeray Group Slams PM Modi: इलेक्टोरल बॉण्ड प्रकरण हे मोदी सरकारचे ‘मनी लाँडरिंग’ आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. देशाच्या राजकारणामध्ये सध्या इलेक्टोरल बॉण्डचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे सर्वच राजकीय पक्ष आघाड्या आणि युतीच्या माध्यमातून लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेले असतानाच दुसरीकडे सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या इलेक्टोरल बॉण्डसंदर्भातील खटल्यामुळे राजकीय पक्ष अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातही इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळालेल्या भारतीय जनता पार्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे गटानेही इलेक्टोरल बॉण्डच्या मुद्द्यावरुन भाजपावर…

Read More

Video: ..अन् मुकेश अंबानी गावकऱ्यांसमोर हात जोडून उभे राहिले; स्वत: जेवण वाढलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानींच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. गुजरामधील जामनगरमध्ये 1 ते 3 मार्चदरम्यान अनंद आणि राधिका यांच्या लग्नापूर्वीची म्हणजेच प्री-वेडिंग पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यामध्ये हजारो सेलिब्रिटी उपस्थित राहणार असून यामध्ये परदेशी पाहुण्यांचाही समावेश असणार आहे. या दिमाखदार सोहळ्याआधी अंबानी कुटुंबाकडून 51 हजार स्थानिकांना मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. बुधवारी जोगवाड गावातील अशाच एका मेजवानीच्या कार्यक्रमामध्ये चक्क मुकेश अंबानी आणि अनंत…

Read More

Buisness Idea: 30 वर्षाच्या अहानाने 3 वर्षात ‘अशी’ उभी केली 100 कोटींची कंपनी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ahana Gautam Success Story: एखाद्याने आयआयटीमधून पदवी मिळवली असेल, शिक्षणाला खर्च करुन हार्वर्ड विद्यापीठातून अभ्यास केला असेल तर चांगल्या पॅकेजची नोकरी करावी, असे कोणालाही वाटेल. असे अनेक तरुण लाखोंच्या पॅकेजसह भारताबाहेर विशेषत: अमेरिकेत नोकरी करणे पसंत करतात. प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. पण प्रवाहाविरुद्ध निर्णय घेणारे फार कमी तरुण असतात. ज्यांना स्वत:च्या कौशल्य, मेहनतीवर विश्वास असतो. आपण आज जाणून घेणार आहोत 30 वर्षीय अहाना गौतमची यशाची कहाणी जाणून घेऊया. अहानाने चांगली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते. कारण तिने…

Read More

देशात राजकीय भूकंप! भाजपविरोधात लढणाऱ्या इंडिया आघाडीत उभी फूट

( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये भगवंत मान यांचा स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.  इंडिया आघाडीला फूट पडल्याची चर्चा यामुळे रंगली आहे.  

Read More

पंतप्रधान मोदींविरुद्ध कोणाला उभं करणार? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आज ना उद्या…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) INDIA Alliance Meet : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात इंडिया आघाडीचा चेहरा कोण असणार या प्रश्नावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

Read More

वर्गातच विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न, शिक्षक कपडे काढून समोर उभा राहिला अन्…; CCTV त कैद झाली घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील मथुरा येथे शाळेतच शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावरील कपडे काढलेल्या शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत जबरदस्ती केली. वर्गातील सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. घटना समोर आल्यानंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे. पीडित मुलीने कुटुंबासह पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली आहे. शिक्षकाचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.  कोसीकला पोलीस ठाणे क्षेत्राच्या सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. नववीत शिकणारी ही विद्यार्थिनी दोन दिवसांपासून शाळेत जात नव्हती. कुटुंबीयांनी शाळेत जाण्यास सांगितलं असता ती घाबरली आणि नकार…

Read More

नोकरीसाठी वणवण, रद्दीचा व्यवसाय अन् उभी केली 800 कोटींची संपत्ती; भारतीय उद्योजिकेचा परदेशात डंका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News : एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्या दिशेनंच वाटचाल करण्यासाठीची धडपड सुरु होते आणि मग ध्येय्यप्राप्तीसाठी प्रचंड मेहनत केली जाते. त्यात सातत्य राखलं जातं आणि एक दिवस याच सातत्यपूर्ण कामगिरीचे सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. अशाच जिद्द, चिकाटी आणि प्रचंड एकाग्रतेच्या बळावर मोठं झालेलं एक नाव म्हणजे भारतीय वंशाच्या उद्योजिका पूनम गुप्ता (Poonam Gupta Businesswoman). तुमचा विश्वास बसणार नाही, याच पूनम यांनी चक्क रद्दी खरेदी करत एकदोन नव्हे तब्बल 800 कोटींच्या किमतीचं साम्राज्य उभं केलं.  कसा सुरु झाला प्रवास?  महिला उद्योजिका पूनम गुप्ता…

Read More

रॅलीत मुलगी हातात चित्र पकडून उभी होती; मोदींनी पाहिलं अन् म्हणाले ‘खाली बस…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी छत्तीसगडमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी एका लहान मुलीने नरेंद्र मोदींचं लक्ष वेधून घेतलं. नरेंद्र मोदी सभेत भाषण करत असताना मुलगी हातात नरेंद्र मोदींचं चित्र घेऊन उभी होती. मुलीने स्वत: हे चित्र साकारलं होतं. मुलगी बराच वेळ उभी असल्याने नरेंद्र मोदी यांनी तिला खाली बसण्याची विनंती केली. “मी तुझं चित्र पाहिलं आहे. तू फार चांगलं काम केलं आहेस,” असं नरेंद्र मोदी तिला म्हणाले. नरेंद्र मोदींनी यावेळी मुलीला तू जर अशीच उभी राहिलीस तर दमशील असंही आपुलकीने सांगितलं. “तू बराच वेळ झाला…

Read More