कोस्टल रोडवरुन धावणार बेस्ट बस; फक्त 12 तासांसाठीच मुंबईकरांच्या सेवेत असणार सागरी सेतू

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 2 तासांचे अंतर अवघ्या 15 मिनिटांत! शिवडी- न्हावाशेवा अटल सेतूवर आतापर्यंत किती टोलवसुली झाली माहितीये?

Read More

‘त्या काकांचा हात माझ्या तोंडावर होता आणि…’, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा वयाच्या 9 व्या वर्षी झाला विनयभंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bigg Boss 17 : ‘बिग बॉस 17’ मध्ये आयशा खाननं वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. त्यावेळी ती मुनावर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं सांगण्यात आलं होतं. या शोमध्ये आल्यानंतर तिनं मुनावर फारुकीवर अनेक आरोप केले. त्यापैकी एक म्हणजे त्यानं तिची फसवणूक केली होती. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो दोन मुलींना डेट करत होता. आता शोमधून बाहेर आल्यानंतर आयशानं आणखी एक खुलासा केला आहे. वयाच्या 9 व्या वर्षी तिचा विनयभंग झाल्याचे म्हटलं जात होते.  ‘सिद्धार्थ कनन’ला दिलेल्या मुलाखतीत आयशानं हा खुलासा केला आहे. आशानं सांगितलं की ‘त्यांनी मला…

Read More

बिग बॉस फेम मुनावर फारुकी प्रत्येक महिन्याला किती कमावतो, माहितीय का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Munawar Faruqui Net Worth: आपल्या कविता, विनोद आणि प्रामाणिकपणाने त्यांने स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मुनावरच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी अनेकांना माहिती नसतील.

Read More

बस डंपरला धडकल्याने मोठा अपघात; 13 प्रवाशांसह बस जळून पूर्णपणे खाक

( प्रगत भारत । pragatbharat.com) MP Accident : मध्य प्रदेशात भीषण रस्ते अपघाताची अपघाताची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री प्रवाशांनी भरलेली बस डंपरला धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे बसला आग लागली आणि 13 प्रवाशांची होरपळून मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा प्रवासी बस गुनाहून आरोनकडे जात होती. बसमधील प्रवासी संख्या 30 च्या आसपास होती. काही मृतदेह पूर्णपणे जळाले असून, डीएनएद्वारे त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मध्य प्रदेशातील गुना येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. प्रवाशांनी भरलेली बस डंपरला धडकल्यानंतर बसला आग लागली होती.…

Read More

असा बॉस सगळ्यांना मिळो! कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिली ‘रॉयल एनफील्ड’, किंमत तब्बल…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi:  दिवाळी ही आनंदाचा सण आहे. आता अवघ्या काहि दिवसांवर दिपावली येऊन ठेपली आहे. यावेळी अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना भेटवस्तू आणि बोनस दिला जातो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दिवाळीचे गिफ्ट हा विषय देखील ट्रेडिंग आहे. अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना मिठाई किंवा ड्रायफ्रूड्स देतात. त्यामुळं सोशल मीडियावर अनेक मीमदेखील व्हायरल होतात. मात्र, काहि दिलदार कंपनीच्या मालकांनी त्याच्या कर्मचाऱ्यांना महागडे गिफ्ट देत खुश केलं आहे. तामिळनाडूतील एका चहाच्या बागेच्या मालकानं कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चक्क बुलेट दिली आहे.  हरियाणातील एका फार्मा कंपनीच्या मालकाने त्यांच्या…

Read More

दिवाळी बोनसचा सुपर ‘पंच’! ‘या’ कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, ‘कर्मचाऱ्यांच्या…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali 2023 : दिवाळी (Diwali) जवळ आली असून सर्व नोकरदार मंडळी आपल्या कार्यालयातून दिवाळी भेटवस्तू (Diwali Gift) मिळण्याची वाट पाहत आहेत. दिवाळीच्या सणाला प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देते. या भेटवस्तूंमध्ये मिठाईपासून ते घरगुती वस्तूंपर्यंत अनेक वस्तूंचा समावेश असतो. पण हरियाणातील (haryana) पंचकुला येथील एका फार्मा कंपनीने (Farma Company) आपल्या कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून कार भेट दिली आहे. एवढेच नाही तर या कंपनीने आपल्या ऑफिस बॉयलाही एक कारही भेट दिली आहे. हरियाणातील या कंपनीने आपल्या 12…

Read More

रॅलीत मुलगी हातात चित्र पकडून उभी होती; मोदींनी पाहिलं अन् म्हणाले ‘खाली बस…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी छत्तीसगडमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी एका लहान मुलीने नरेंद्र मोदींचं लक्ष वेधून घेतलं. नरेंद्र मोदी सभेत भाषण करत असताना मुलगी हातात नरेंद्र मोदींचं चित्र घेऊन उभी होती. मुलीने स्वत: हे चित्र साकारलं होतं. मुलगी बराच वेळ उभी असल्याने नरेंद्र मोदी यांनी तिला खाली बसण्याची विनंती केली. “मी तुझं चित्र पाहिलं आहे. तू फार चांगलं काम केलं आहेस,” असं नरेंद्र मोदी तिला म्हणाले. नरेंद्र मोदींनी यावेळी मुलीला तू जर अशीच उभी राहिलीस तर दमशील असंही आपुलकीने सांगितलं. “तू बराच वेळ झाला…

Read More

ईsss… रक्तपिपासू ढेकणांमुळं देश संकटात; मेट्रो, रेल्वे स्थानक, बस आणि घरांमध्ये सुळसुळाट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bedbug Crisis : सहसा एखादा ढेकूण दिसला की त्याला मारण्यासाठीच अनेकजण सरसावता. कारण, त्या एका ढेकणाचे एक हजार व्हायला वेळ लागत नाही असं आपण ऐकलेलं असतं.   

Read More

Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण अपघात! प्रवासी बस 100 फूट दरी कोसळून 9 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूमध्ये भीषण बस अपघात झाला आहे. टूरिस्ट बस दरीत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Read More

माणुसकीची किंमत…! दोन मिनिटे बस थांबवल्याने नोकरी गेली, कंडक्टरने घेतला टोकाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh Bus Conductor Death: उत्तर प्रदेश राज्य परिवहनाने नोकरीवरुन कमी केल्यानंतर कंडक्टरने ट्रेनसमोर उडी मारून आपलं आयुष्य संपवले आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मोहित यादव असं या वाहकाचे नाव असून तो रविवारी रात्रीपासून बेपत्ता होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह रेल्वे रूळांवर सापडला होता. माणूसकीच्या नात्याने केलेली मदतच मोहितच्या जीवावर उठल्याने परिसरातून एकच हळहळ व्यक्त होत आहे.  मोहित हा उत्तर प्रदेश परिवहन मंडळात वाहक होता. 3 जून रोजी दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये तो कार्यरत होता. त्याचवेळी दोन प्रवाशांना नमाज अदा करण्यासाठी…

Read More