‘त्या काकांचा हात माझ्या तोंडावर होता आणि…’, ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा वयाच्या 9 व्या वर्षी झाला विनयभंग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bigg Boss 17 : ‘बिग बॉस 17’ मध्ये आयशा खाननं वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. त्यावेळी ती मुनावर फारुकीची एक्स गर्लफ्रेंड असल्याचं सांगण्यात आलं होतं. या शोमध्ये आल्यानंतर तिनं मुनावर फारुकीवर अनेक आरोप केले. त्यापैकी एक म्हणजे त्यानं तिची फसवणूक केली होती. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना तो दोन मुलींना डेट करत होता. आता शोमधून बाहेर आल्यानंतर आयशानं आणखी एक खुलासा केला आहे. वयाच्या 9 व्या वर्षी तिचा विनयभंग झाल्याचे म्हटलं जात होते.  ‘सिद्धार्थ कनन’ला दिलेल्या मुलाखतीत आयशानं हा खुलासा केला आहे. आशानं सांगितलं की ‘त्यांनी मला…

Read More

‘बृजभूषण सिंह जेव्हा संधी मिळेल तेव्हा विनयभंग करायचा’; दिल्ली पोलिसांचा धक्कादायक युक्तीवाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brijbhushan Sharan Singh Case : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार (BJP) बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी (Harassment Case) शनिवारी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) न्यायालयात युक्तिवाद केला. भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सापडलेले पुरावे आणि साक्ष हे आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत, असा युक्तीवाद दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सांगितले की, बृजभूषण यांना जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी तक्रारदार महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की,…

Read More

लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग; कॅमेऱ्यात कैद झाले आरोपीचे ‘अश्लील कृत्य’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील (Spain) असल्याचे समोर आलं आहे. स्पेनमधील माद्रिदमध्ये लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान एका स्पॅनिश टीव्ही पत्रकाराला (female journalist) एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. महिला पत्रकार वार्ताकन करत असतानाच हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यामुळे कॅमेरामध्ये ही घटना कैद झाली होती. व्हिडीओ (Viral Video) समोर येताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्काय न्यूजच्या वृत्तानुसार, पत्रकार इसा बालाडो या कुआट्रो चॅनलसाठी माद्रिदमध्ये लुटमारीचे लाइव्ह रिपोर्टिंग…

Read More

“पोलीस काही तोफ नाहीत”; पॅन्टची चैन उघडूव महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घडवली अद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Crime : गुजरातच्या (Gujarat Crime) वापीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वलसाड पोलिसांनी एका ऑटोरिक्षा चालकाला (autorickshaw driver) एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक केली आहे. एका क्षुल्लक मुद्द्यावरून रिक्षा चालकाने महिलेसोबत वाद होता आणि अयोग्य वर्तन केले. रिक्षा चालकाच्या त्या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी (Gujarat Police) या प्रकरणाची दखल घेतली आणि आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने महिलेची माफी मागितल्याचेही समोर आले आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली होती. एका ऑटोचालकाने वादावादीदरम्यान महिला ऑटो चालकाला अर्वाच्य…

Read More