लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग; कॅमेऱ्यात कैद झाले आरोपीचे ‘अश्लील कृत्य’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ स्पेनमधील (Spain) असल्याचे समोर आलं आहे. स्पेनमधील माद्रिदमध्ये लाइव्ह रिपोर्टिंग दरम्यान एका स्पॅनिश टीव्ही पत्रकाराला (female journalist) एका व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. महिला पत्रकार वार्ताकन करत असतानाच हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यामुळे कॅमेरामध्ये ही घटना कैद झाली होती. व्हिडीओ (Viral Video) समोर येताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्काय न्यूजच्या वृत्तानुसार, पत्रकार इसा बालाडो या कुआट्रो चॅनलसाठी माद्रिदमध्ये लुटमारीचे लाइव्ह रिपोर्टिंग…

Read More

हाँगकाँगमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यान दक्षिण कोरियन महिलेवर लैंगिक अत्याचार; भारतीयाचे धक्कादायक कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : हाँगकाँगमध्ये (Hong Kong) एका भारतीयाने दक्षिण कोरियाच्या (South Korea) महिलेचा विनयभंग (molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला लाईव्ह स्ट्रीम करत असताना ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. हाँगकाँगमध्ये या भारतीय पुरुषाने दक्षिण कोरियाच्या महिले भररस्त्यात लैंगिक छळ केला आहे. या घटनेचा धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. पीडित महिला ट्विच या ऑनलाइन ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच हा सगळा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत…

Read More

Chandrayaan 3 चं लाईव्ह लोकेशन सांगत इस्रोनं म्हटलं, आता पुढील स्थानक ‘चंद्र’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Latest Update : असंख्य भारतीयांच्या अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षांसह अवकाशाच्या दिशेनं झेपावलेलं चांद्रयान 3 मजल दरमजल करत आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलं आहे. खुद्द इस्रोकडूनच यासंदर्भातील माहिती देत चांद्रयान नेमकं कुठे आहे याची माहिती दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देत इस्रोनं चांद्रयान 3 चं Live Location ही सांगितलं. ज्यामध्ये त्याची पृथ्वीभोवतीची परिक्रमा पूर्ण झाली असून आता 5 ऑगस्टला चांद्रयान 3 लुनार ऑर्बिटमध्ये दाखल होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. इस्रोनं दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान 3 नं पृथ्वीभोवतीची परिक्रमा पूर्ण केली असून आता ते चंद्राकडे…

Read More