पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर ट्रेंड होतोय #BoycottMaldives; भारतीयांचा का होतोय संताप?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Boycott Maldives: पंतप्रधान मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्याने केलेले एक ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. त्यामुळं भारतीयांमध्ये चांगलाच संताप होत आहे. 

Read More

भारतीय नौदलाच्या मार्कोसपुढे समुद्री चाच्यांचा पराभव; सोमालियात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) MV Lila Norfolk Hijacked : आफ्रिकन देश सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय नौदल अॅक्शन मोडमध्ये आली होती. भारतीय नौदल अपहरण झालेल्या जहाजाच्या आसपासच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यानंतर आता अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची भारतीय नौदलाने सुटका केली आहे. अपहरणानंतरच भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ कारवाई सुरू केली होती. यानंतर कमांडोज जहाजावर उतरले तेव्हा समुद्री चाचे पळून गेले. भारतीय नौदलाच्या एलिट…

Read More

इस्त्रायलमध्ये ‘या’ खास जॉबसाठी भारतीयांची सर्वात जास्त डिमांड; 4 वर्षांचा व्हिसा पण मिळतो | विश्व News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार अशी गोष्ट; कट्टरपंथीय नाराज?

Read More

हाँगकाँगमध्ये लाईव्ह स्ट्रिमिंगदरम्यान दक्षिण कोरियन महिलेवर लैंगिक अत्याचार; भारतीयाचे धक्कादायक कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : हाँगकाँगमध्ये (Hong Kong) एका भारतीयाने दक्षिण कोरियाच्या (South Korea) महिलेचा विनयभंग (molestation) केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिला लाईव्ह स्ट्रीम करत असताना ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे. हाँगकाँगमध्ये या भारतीय पुरुषाने दक्षिण कोरियाच्या महिले भररस्त्यात लैंगिक छळ केला आहे. या घटनेचा धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. पीडित महिला ट्विच या ऑनलाइन ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच हा सगळा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत…

Read More

अजूनही 80 टक्के भारतीयांची पहिली पसंती पंतप्रधान मोदींनाच! पीईडब्ल्यूच्या सर्वेक्षण अहवालातून माहिती समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pew Research Survey : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) आणि जी-20 शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत (PM Narendra Modi) एका परदेशी कंपनीचा एक महत्त्वाचा सर्वेक्षण अहवाला समोर आला आहे. हा अहवाल पीईडब्ल्यू संशोधन केंद्राने जारी केला आहे. या सर्वेक्षणात 24 देशांतील लोकांनी सहभाग घेतला होता. प्यू रिसर्च सेंटरच्या (PEW) सर्वेक्षणानुसार, जवळपास 80 टक्के भारतीयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनुकूल मत आहे आणि ते त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. 10 पैकी सात भारतीयांचा असा विश्वास आहे की अलीकडच्या काळात देश अधिक प्रभावशाली झाला आहे. पीईडब्ल्यू रिसर्च सेंटरच्या…

Read More

एकाच आठवड्यात 2 भारतीयांची हत्या; लंडनमध्ये केरळच्या नागरिकाला चाकूने भोकसले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : दक्षिण लंडनमध्ये केरळमधील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आठवडाभरातील ही दुसरी भारतीयाची हत्या आहे. मृताची ओळख पटली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे

Read More

1st June Birthday: 1 जूनला वाढदिवस असणाऱ्या भारतीयांची संख्या एवढी जास्त का? जाणून घ्या रंजक कारणं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why There Are So Many Birthdays On 1st June: तुमच्या ओळखीतील किती लोकांचे आज वाढदिवस आहेत? अर्थात ही संख्या नक्कीच 1 किंवा 2 नसणार तर त्याहून अधिक असणार. पण 1 जूनला एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस असण्यामागील नेमकं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का?

Read More