( प्रगत भारत । pragatbharat.com) रिपोर्ट्सनुसार, ही मालमत्ता पूनावाला कुटुंबाच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ब्रिटीश उपकंपनी सीरम लाइफ सायन्सेसद्वारे अधिग्रहित केली जाणार आहे.
Read MoreTag: लडनमधय
लंडनमध्ये शिक्षणासाठी गेला होता शेतकऱ्याचा मुलगा; महिन्याभराने नदीत सापडला मृतदेह
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : ब्रिटनमध्ये महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका भारतीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ब्रिटनच्या प्रसिद्ध थेम्सनदीमध्ये या भारतीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. शिक्षणसाठी ब्रिटनमध्ये गेलेल्या बेपत्ता तरुणाचा महिन्याभरातनंतर मृतदेह सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, हे प्रकरण संशयास्पद वाटत नसल्याचे ब्रिटन पोलिसांनी म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेला एक भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह थेम्स नदीत सापडला आहे. पोलिसांनी सांगितले की, मीतकुमार पटेल (23) नावाचा विद्यार्थी सप्टेंबर महिन्यात उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेला होता. त्यानंतर 17 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. सकाळी तो…
Read Moreहवेचं इंजेक्शन देऊन 7 नवजात बालकांची हत्या; लंडनमध्ये भारतीय डॉक्टरमुळे पकडली गेली नर्स
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : इंग्लंडमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इंग्लंडमध्ये (United Kingdom) एका महिला परिचारिकेने सात नवजात बालकांची हत्या ( newborn babies) आणि सहा जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आला आहे. युनायटेड किंगडममधील चेस्टर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेला या प्रकरणी मँचेस्टर क्राउन कोर्टाने खून आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका भारतीय वंशाच्या व्यक्तीमुळे या निर्दयी परिचारिकेला शिक्षा मिळाली आहे. इंग्लंडमधील रुग्णालयात 7 नवजात मुलांची हत्या करणाऱ्या नर्सला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. लुसी लेटबी नावाच्या परिचारिकेने 13…
Read Moreएकाच आठवड्यात 2 भारतीयांची हत्या; लंडनमध्ये केरळच्या नागरिकाला चाकूने भोकसले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : दक्षिण लंडनमध्ये केरळमधील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आठवडाभरातील ही दुसरी भारतीयाची हत्या आहे. मृताची ओळख पटली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे
Read Moreलंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची निर्घृण हत्या; ब्राझिलीयन रुममेटनेच घेतला जीव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Hyderabad Girl Killed In London: लंडन येथे राहणाऱ्या भारतीय वंशीय तरुणीची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोंतम तेजस्वी असं या तरुणीचे नाव असून ती मुळची हैदराबाद येथील आहे. उच्च शिक्षणासाठी ती लंडन येथे गेली होती. तिथे ती तिच्या मित्रांसोबत राहत होती. तेजस्वीच्या रुममेटने तिच्यावर व तिच्या एका मैत्रिणीवर चाकूने वार केले. आत तेजस्वी गंभीररित्या जखमी झाली होती. मंगळवारी वेम्बली येथील नील क्रिसेंट येथे ही घटना घडली आहे. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. तसंच, तेजस्वीसह जखमी झालेल्या…
Read More