( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : उत्तर प्रदेशातून (UP Crime) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी एका खाजगी दवाखान्यात ठेवलेल्या दोन नवजात बालकांचा एअर कंडिशनरच्या (AC) थंडीमुळे मृत्यू झाला आहे. हलगर्जीपणामुळे दोन बालकांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी (UP Police) महिला डॉक्टरला अटक केली आहे. बालकांच्या कुटुबियांनी आरोप केला की, महिला डॉक्टर रात्री झोपताना एसी चालू करुन झोपली होती. त्यामुळे बालकांचा मृत्यू झाला. कुटुबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या शामली जिल्ह्यातील कैराना भागातील एका खाजगी दवाखान्यात हा सगळा प्रकार घडला आहे. दोन नवजात बालकांचा कडाक्याच्या थंडीमुळे…
Read MoreTag: बलकच
हवेचं इंजेक्शन देऊन 7 नवजात बालकांची हत्या; लंडनमध्ये भारतीय डॉक्टरमुळे पकडली गेली नर्स
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : इंग्लंडमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. इंग्लंडमध्ये (United Kingdom) एका महिला परिचारिकेने सात नवजात बालकांची हत्या ( newborn babies) आणि सहा जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आला आहे. युनायटेड किंगडममधील चेस्टर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका परिचारिकेला या प्रकरणी मँचेस्टर क्राउन कोर्टाने खून आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका भारतीय वंशाच्या व्यक्तीमुळे या निर्दयी परिचारिकेला शिक्षा मिळाली आहे. इंग्लंडमधील रुग्णालयात 7 नवजात मुलांची हत्या करणाऱ्या नर्सला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. लुसी लेटबी नावाच्या परिचारिकेने 13…
Read More