तुम्ही सोनं-चांदीची पाणीपुरी कधी खाल्ली का? व्हिडीओ होतोय व्हायरल Panipuri Viral Video Panipuri in Gujarat containing gold and silver

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panipuri Viral Video in Marathi: तिखट अन् चटपटीत पाणी…  एवढं म्हटलं तरी डोळ्यासमोर पाणीपुरी येते. रस्त्यांच्या कडेला असणारे चाटचे ठेले आणि त्या चाटची चटकदार चव…कुणाला आवडणार नाही…ही पाणीपुरी अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना चाट आवडतात. पाणीपुरीसोबत रगडा पुरी, दहीपुरी, शेवपुरी, भेळ सगळ्यांना आवडतेच पण पाणीपुरी सगळ्यांना विशेष आवडते. जसे पाणीपुरीचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला खाल्ली तसचं सोनं आणि चांदीच पाणीपुरी तुम्ही कधी खाल्ली का? दिल्लीमध्ये गोलगप्पे, महाराष्ट्रात पाणीपुरी, बंगालमध्ये पुचका असे चटकदार पाणीपुराला संबोधले जाते. पण सोशल मीडियावर सध्या गुजरातमधली सोनं आणि चांदीची असणारी पाणीपुरी व्हायरल…

Read More

‘तवायफ’ म्हणजे देहविक्री करणाऱ्या नव्हे! श्रीमंतांची मुलं ज्यांच्याकडे संस्कार शिकण्यासाठी जात ‘त्या’ कोण होत्या?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heeramandi : संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनात साकारलेली पहिली वेब सीरिज ‘हीरामंडी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या सीरिजचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला. भन्साळी यांच्या चित्रपटांकडून असणाऱ्या कैक अपेक्षा या चित्रपटाच्या ट्रेलरची झलक पाहून लक्षात आलं आणि ‘हीरामंडी’ म्हणजे नेमकं काय हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून गेला.  ‘हीरामंडी’ हा एक उर्दू शब्द असून, त्याचा शब्दश: अर्थ होतो हिऱ्यांचा बाजार. पारिस्तानातील लाहोर येथे याच नावाचा एक प्रांतही असल्याचं सांगितलं जातं. ‘हीरामंडी’चा ट्रेलर पाहताक्षणी ‘तवायफ’ आणि त्यांच्या आयुष्याच्या भोवती फिरणारे अनेक प्रसंग कलात्मक पद्धतीनं साकारण्याकत…

Read More

..अन् स्वत: चंद्रचूड सुप्रीम कोर्टातील त्या स्टूलवर जाऊन बसले; सर्वच स्तरातून होतंय कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chief Justice DY Chandrachud Heartening Gesture: सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच देशाचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठासमोर मंगळवारी एक फारच रंजक प्रकार घडला. सरन्यायाधिशांनी कोर्टाचं कामकाज सुरु असताना असं काही केलं की त्यांच्या कृतीने साऱ्यांचं मन जिंकलं. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता कोर्टामध्ये आपली भूमिका मांडताना युक्तीवाद करत होते. मेहता यांचा युक्तीवाद सुरु असतानाच अचानक सरन्यायाधिशांनी त्यांना हटकलं. त्यांनी मेहता यांना त्यांच्या मागे उभ्या असलेल्या कनिष्ठ वकिलांबद्दल विचारलं. उभ्याने हे वकील सुनावणीला हजर असल्यावर सरन्यायाधिशांनी आक्षेप घेतला. सरन्यायाधीश एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या…

Read More

बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) अरफातच्या कुटुंबाला 19 मार्चला एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीने अरफातचं अपहरण केलं असून, 1200 डॉलर्सची मागणी करण्यात आली होती.   

Read More

भूकंप आला तरी स्वतःचा जीव वाचवणं सोडून ‘त्या’ चिमुकल्यांना घट्ट पकडून होत्या, Video होतोय व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Taiwan Earthquake Nurse Video: अलीकडेच तैवान भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तैवानच्या भूकंपाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एका रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. तैवानच्या भूकंपानंतर रुग्णालयातील नर्स नवजात मुलांना वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी लगेचच पुढे येणाऱ्या या नर्सच्या टिमचे कौतुक होताना दिसत आहे.  तैवानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आपल्या प्राणाची चिंता न करता एका नर्सच्या टीमने लगेचच अॅक्टिव्ह होत नवजात बालकांच्या प्राणांची रक्षा केली आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने या व्हिडिओचे एक फुटेज दिले आहे. या नर्सने तिचे नाव सांगण्यास नकार दिला…

Read More

मुलीच्या हुंड्यात दिलं 11 लाखांचं सोनं, SUV, पण तरीही सासरच्यांनी केली हत्या; फॉर्च्यूनर दिली नाही म्हणून केलं ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) ग्रेटर नोएडा येथे हुंड्यासाठी एका महिलेची पती आणि सासरच्यांनी हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्यांनी महिलकडे हुंड्याची मागणी केली होती. त्यांना 21 लाख रोख रुपये आणि टोयोटा फॉर्च्यूनर कार हवी होती. करिश्मा असं या महिलेचं नाव असून, तिच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पती विकास आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.  करिश्माचा भाऊ दीपक याने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सांगितलं आहे की, शुक्रवारी बहिणीने त्याला फोन केला होता. पती विकास आणि त्याच्या आई-वडील, भावांनी मला मारहाण…

Read More

खर्चासाठी पैसे दिले नाही, 16 वर्षाच्या मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खर्चासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांच्या हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाने वडिलांना मारण्यासाठी सुपारी दिली होती. 16 वर्षाच्या मुलाने संतापाच्या भरात वडिलांना संपवण्याची जबाबदारी तिघांकडे दिली होती. यासाठी मुलाने आरोपींना दीड लाख रुपये देखील दिले होते. आरोपींना अटक झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत हा सगळा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. 16 वर्षाच्या मुलाने तीन आरोपींना सुपारी देऊन वडिलांची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हत्येसाठी मुलाने…

Read More

‘आरोपीचा एन्काऊंटर करु नका,’ 2 मुलांची हत्या झाल्यानंतर वडिलांची पोलिसांना विनंती; म्हणाले ‘तुम्ही…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बदायूँमध्ये दोन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी अटकेदरम्यान झालेल्या चकमकीत मुख्य आरोपी साजिदला ठार केलं आहे. दरम्यान मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सह-आरोपी जावेदला चकमकीत ठार करु नका अशी विनंती केली आहे. त्याने आपल्या भावासह मिळून हे निर्घृण कृत्य का केलं? याची माहिती मिळवा असं ते पोलिसांना म्हणाले आहेत.  साजिदने 11 वर्षांचा आयुष आणि 6 वर्षांचा आहान यांची त्यांच्याच घऱात गळा कापून हत्या केली होती. सुदैवाने त्यांचा भाऊ आणि आई या हल्ल्यातून वाचले होते. कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, हत्येनंतर साजिदने जावेदसह घटनास्थळावरुन पळ…

Read More

‘बायको आजारी आहे, 5000 रुपये हवेत,’ मदतीचा बहाणा करत शेजारच्या दोन मुलांची हत्या; पोलिसांनी केला एन्काऊंटर

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात दोन लहान मुलांच्या हत्येमुळे खळबळ माजली असून, अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुलांच्या वडिलांसह असणाऱ्या वादातून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी साजिदला एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या तिसऱ्या मुलाने घटना घडली तेव्हा साजिद आणि जावेद असे दोन आरोपी उपस्थित होते अशी माहिती दिली आहे. तसंच साजिदने आधी मोठ्या भावाकडून चहा आणि छोट्याकडून पाणी मागवलं होतं असंही सांगितलं आहे.  आरोपी साजिद याचं पीडितांच्या घऱासमोर केशकर्तनालय आहे. तो मुलांचे वडील विनोद यांना ओळखत होता अशी माहिती पोलिसांनी…

Read More

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या; जंगलात सापडला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Student Dead in America : अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशच्या या विद्यार्थ्यांचा मृतदेह जंगलात सापडला आहे.

Read More