अंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये बुधवारी हृदयद्रावक घटना समोर आली आहे.  हरिद्वारमध्ये अंधश्रद्धेने पाच वर्षांच्या चिमुरड्याचा बळी घेतला. पालकांनी चमत्कारिक उपचार करण्याच्या नावाखाली मुलाची पाण्यात बुडवून हत्या केली आहे. हरिद्वारच्या हर की पैडी इथल्या गंगा घाटावर मावशीने पाच वर्षाच्या निष्पाप मुलाला गंगा नदीत बुडवून ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मावशीला अटक केली. पोलीस तपासात हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More

महिला CEOच्या क्रुरतेचा कहर; 4 वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या, सुटकेसमध्ये मृतदेह आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengaluru CEO Murders Her Son: आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. बेंगळुरु येथे राहणाऱ्या 39 वर्षांच्या महिलेने तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. एका कंपनीची सीईओ असलेल्या सुचना सेठने गोव्याच्या हॉटेलमध्ये तिच्या मुलाचा निर्घृण खून केला आहे. अतिशय थंड डोक्याने तिने संपूर्ण कट रचला होता. मात्र, हॉटेलमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळं हा प्रकार उघडकीस आला आहे.  गोव्यात मुलाची हत्या करुन सुचना सेठ रस्तेमार्गे बेंगळुरुला रवाना होत होती. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत कर्नाटक पोलिसांसोबत संपर्क करत तिला अटक केली आहे. आरोपी महिलेला कर्नाटकच्या चित्रदुर्ग…

Read More

Covid 19: दिवसभर जळतायत चिता, स्मशानभूमीच्या बाहेर लागल्यात लांब रांगा; कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid 19: WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने त्यांच्या अहवालात म्हटलंय की, अलिकडच्या आठवड्यात वेगवेगळ्या देशांमध्ये JN.1 प्रकाराची प्रकरणं वाढतायत.

Read More

कहर! Lay’s च्या पाकिटात फक्त 2 वेफर्स! Video पाहून लोक म्हणाले, ‘आता माझी सटकली’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lay`s Chips Video : बसल्या जागी काहीतरी कुरकुरीत किंवा छानसं खाण्याची इच्छा झाली की, हमखास काही पदार्थांची नावं पुढे येतात. लेस चिप्स, कुरकुरे या आणि अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. पण, गेल्या काही वर्षांपासून चिप्सची पाकिटं लहान झाली, चिप्सचा आकारही लहान झाला. इतकंच काय, तर आता आता म्हणे कंपन्या चिप्सच्या किंवा या पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये हवा जास्त आणि खाण्याचा पदार्थ कमीच भरताना दिसत आहेत.  तुम्ही म्हणाल यात नवं काय? किंबहुना ‘आम्ही हवेचेच पैसे भरतो…’ असा उपरोधिक सूरही तुम्ही आळवाल. सोशल मीडियावर सध्या  Lay’s या…

Read More

कहर! निवडणूक लढण्यासाठी पैसे हवेत म्हणून नेता विकणार स्वत:चे अश्लील फोटो

( प्रगत भारत । pragatbharat.com) To Be Mayor To Sell Nude Photos For Funds: आपल्याला निधी उभारण्याची मोहीम ही रस्त्यावरुन सोशल मीडियावर न्यायची असल्याचं या नेत्याने सांगितलं असून त्याअंतर्गतच तो हे फोटो पोस्ट करुन निधी उभा करणार आहे.

Read More

Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? डिसेंबर 2023 मध्ये आस्मानी कहर अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baba Vanga Predictions: भविष्यवेत्ते बाबा वेंगा (Baba Vanga) यांचं नाव तुम्ही कुठं ना कुठं ऐकलं असेल. अचूक आणि अचूक भाकीत करणाऱ्या बाबा वेंगा यांचं म्हणणं खरं ठरतं, असा दावा केला जातो. बाबा वेंगा यांनी 9/11 चं अचूक भाकीत केलं होतं आणि संपूर्ण अमेरिका हादरली होती. त्यामुळे बाबा वेंगा यांच्या भाकितांची नेहमी चर्चा असते. अशातच आता बाबा वेंगा (Baba Vanga Bhavishyawani) यांनी केलेल्या भाकितांमुळे सर्वांचं टेन्शन वाढलं आहे. 2023 मध्ये हवामान, भूकंप, वादळ यामुळे लोकांना विनाशाचा सामना करावा लागू शकतो, असं भाकित बाबा वेंगा यांनी केलं…

Read More