कहर! Lay’s च्या पाकिटात फक्त 2 वेफर्स! Video पाहून लोक म्हणाले, ‘आता माझी सटकली’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lay`s Chips Video : बसल्या जागी काहीतरी कुरकुरीत किंवा छानसं खाण्याची इच्छा झाली की, हमखास काही पदार्थांची नावं पुढे येतात. लेस चिप्स, कुरकुरे या आणि अशा अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. पण, गेल्या काही वर्षांपासून चिप्सची पाकिटं लहान झाली, चिप्सचा आकारही लहान झाला. इतकंच काय, तर आता आता म्हणे कंपन्या चिप्सच्या किंवा या पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या पाकिटांमध्ये हवा जास्त आणि खाण्याचा पदार्थ कमीच भरताना दिसत आहेत.  तुम्ही म्हणाल यात नवं काय? किंबहुना ‘आम्ही हवेचेच पैसे भरतो…’ असा उपरोधिक सूरही तुम्ही आळवाल. सोशल मीडियावर सध्या  Lay’s या…

Read More