तिने दुकानदारासमोरच बदलली पॅण्ट! Reel च्या नादात मर्यादा सोडली; Video मुळे संतापाची लाट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Strips Tries Clothes In Front Of Shopkeeper: नवी दिल्लीमधील पालिका बाजार येथील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला ग्राहक दुकानाती पुरुष कामगारांसमोरच पॅण्ट बदलताना दिसत आहे. सोश मीडियावर या व्हिडीओवरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ दिल्लीतील पालिका बाजारमधील असल्याचा दावा केला जात आहे. मात्र असाच दावा गोव्यासंदर्भातही केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, कोणी शूट केला आहे आणि व्हिडीओमधील महिला कोण आहे यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही. काय आहे…

Read More

RBI च्या एका निर्णयामुळं Home Loan चा हप्ता वाढणार? लवकरच होणार घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI News : देशातील सर्वोच्च बँक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरत पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे. 

Read More

केजरीवालांचा iPhone अनलॉक करून द्या, ED च्या विनंतीवर Apple कडून धक्कादायक उत्तर!

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांनी  रामायण, महाभारत आणि हाऊ प्राइम मिनिस्टर डिसाईड या पुस्तकांची मागणी केली आहे.

Read More

वॉशिंग मशिनमध्ये सापडले 500 च्या नोटांचे बंडल; ईडीच्या छापेमारीत 2.54 कोटी जप्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Seizes 2 Crore 54 Lakhs: विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा म्हणजेच ‘फेमा’अंतर्गत सक्तवसुली संचलनालयने देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान केंद्रीय तपास यंत्रणेनं कोट्यवधी रुपयांची कॅश जप्त केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांना छापेमारी केलेल्या एका ठिकाणी चक्क फ्रण्ट लोड वॉशिंग मशीनमध्ये लपवलेल्या नोटा सापडल्या. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सदर छापेमारीनंतर 47 बँक खात्यांच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर बंदी घालण्यात आली आहे.  ईडीने दिली माहिती ईडीने जारी केलेल्या पत्रकानुसार कॅपरीकोरनियान शिपिंग अॅण्ड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड सारख्या कंपन्या आणि या कंपनी संचाकल विजय कुमार शुक्ला आणि…

Read More

काँग्रेसला जावयाकडून घरचा आहेर! ED च्या कारवाईवर वाड्रा म्हणतात, 'केजरीवालांना 9 वेळा..'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Robert Vadra On Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावरच ईडीकडून अटक करण्यात आल्याने काँग्रेससहीत ‘इंडिया’ आघाडीने आक्रमक भूमिका घेतलेली असतानाच सोनिया गांधींचे जावई रॉबर्ड वाड्रा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चा रंगली आहे.

Read More

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी! तुमचंही खात असेल तर जाणून घ्या महत्वाची अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे. एसबीआयची YONO, इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल अॅप सर्व्हिस काही वेळेसाठी बंद राहणार आहे. एसबीआयचे ग्राहक उद्या म्हणजेच 23 मार्चला काही वेळेसाठी इंटरनेट बँकिंग सेवेचा वापर करु शकणार नाही. पण ग्राहक यादरम्यान युपीआय लाइट आणि एटीएमच्या माध्यमातून सेवांचा वापर करु शकतात.  एसबीआयने यासंबंधी परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. यात त्यांनी सांगितलं आहे की, इंटरनेटशी संबंधित सेवा 23 मार्च 2024 रोजी 1 वाजून 10 मिनिटांपासून ते 2 वाजून 10  मिनिटांपर्यंत उपलब्ध नसतील. बँकेने…

Read More

तुमचं बँक खातं सुरक्षित आहे ना? RBI च्या एका इशाऱ्यानं अनेकांनाच खडबडून जाग

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Alert: आरबीआयनं पुन्हा दिलाय इशारा. कोणकोणत्या बँका धोक्यात? यामध्ये तुमच्याही खात्याचा समावेश? पाहा तुमचं खातं सुरक्षित आहे का…   

Read More

किमान मुद्दल सुरक्षित करा; SEBI च्या इशाऱ्यानंतर गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : तुम्ही शेअर बाजारातल्या स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असतील, किंवा तुमच्या एसआयपीच्या पोर्टफोलिओत तर सेबीने दिलेला इशारा महत्वाचा आहे. सेबीच्या प्रमुख माधवी पुरी-बुच यांनी शेअर बाजारातील मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर किंमतीत झालेल्या अव्वाच्या सव्वा वाढीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. (Share Market SEBI on Small and Mid Cap) अनेक कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत गेल्या सहा महिन्यात वारेमाप वाढ झाली आहे. कंपन्यांचे ताळेबंद अशा किंमती देण्याइतपत खरोखर सक्षम आहेत का याची शहानिशा न करताच गुंतवणूक होत असल्याचं सेबी प्रमुखांच्या इशाऱ्यामागचं…

Read More

अरे देवा! RBI च्या एका निर्णयामुळं आता Gold Loan मिळणारच नाही?

( प्रगत भारत । pragatbharat.com) IIFL Finance Limited Gold Loan : एखादी महत्त्वाची गोष्ट किंवा एखाद्या अतिशय महत्त्वाच्या कामासाठी ज्यावेळी पैशांची अडचण भासते तेव्हा कर्जाचा पर्याय निवडून अपेक्षित मदत मिळवण्याकडेच अनेकांचा कल दिसतो. घर घेण्यापासून शिक्षण ते अगदी लग्नसमारंभ किंवा इतर काही कारणांसाठी हे कर्ज घेतलं जातं. यामध्ये Gold Loan हा पर्यायही बरीच मंडळी निवडताना दिसतात.  आपल्याकडे असणारं सोनं गरज पडल्यास कर्जाऊ देत त्याऐवजी कर्ज घेत आर्थिक गरजा भागवण्याचा मार्ग देशात आतापर्यंत अनेकांनीच अवलंबला असेल. किंबहुना ही सुविधा अनेक संस्था आणि बँकांकडूनही दिली जाते. पण, आता मात्र आरबीआयनं अर्थात रिझर्व्ह…

Read More

तुम्हाला कॅन्सर झालाय! Aditya-L1 च्या लॉन्चिंगच्या काही तास आधी ISRO प्रमुखांना कळलं, तरीही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Chief S Somanath Cancer: इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनीच ही माहिती दिली. त्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती दिली. तसेच सध्या प्रकृती कशी आहे याबद्दलही त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.

Read More