( प्रगत भारत । pragatbharat.com) Adani Hindenburg Case Gautam Adani React: हिंडनबर्ग-अदानी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय देत अदानी समुहाला मोठा दिलासा दिल्यानंतर अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुप्रीम कोर्टाने हिंडनबर्ग-अदानी प्रकरणाचा तपास विशेष तपास समितीकडे म्हणजेच एसआयटीकडे देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाचा तपास भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च करेल असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. या निलाकानंतर गौतम अदानींनी मोजक्या शब्दांमध्ये आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवताना भारताच्या प्रगतीमध्ये अदानी समुहाचं योगदान असल्याचं म्हटलं आहे. अदानींना दिलासा देत कोर्टाने काय म्हटलं? हिंडनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समुहाची जी चौकशी सुरु…
Read More