'राम रहीमला पॅरोल देण्याआधी आमची परवानगी घ्यायची,' हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला (Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim) सतत दिल्या जाणाऱ्या पॅरोलविरोधात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने (Punjab Haryana Government) नाराजी जाहीर केली आहे. आम्हाला विचारल्याशिवाय राम रहिमला पॅरोल द्यायचा नाही असा आदेशच कोर्टाने दिला आहे.   

Read More

‘आमची अब्रू जाईल अशा शोमध्ये परत जाणार नाहीस… सासूबाई असं म्हणताच अंकितानं दिलं सडेतोड उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ankita Lokhande : ‘बिग बॉस 17’ च्या ग्रॅंड फिनालेमध्ये अंकिता लोखंडेची सासु रंजना जैन लाल यांनी हजेरी लावली होती. रंजना यांनी यावेळी बनारसी साडी नेसली होती. त्या त्यांच्या मोठ्या सुनेसोबत यावेळी पोहोचले होते. सलमाननं प्रेमानं त्यांची मस्करी केली आणि अंकिताशी काही वचन देखील घेतले. विकी जैनची आई शोमध्ये फॅमिली वीकमध्ये देखील पोहोचली होती. ज्यानंतर त्यांचं कुटुंब हे चर्चेत होतं. खरंतर या शोमध्ये अंकिता आणि विकी जैन यांच्यात खूप मोठं भांडण झालं. त्यावरुनचं अंकिताच्या सासुनं तिची सुनावले घेतली. आता ग्रॅंडफिनालेच्या वेळी देखील सगळ्यांसमोर अंकिताच्या सासूनं तिला…

Read More

‘आमची कळकळीची विनंती आहे की…’; भारतामुळे धाबं दणाणलेल्या मालदीवमधील व्यापाऱ्यांचं पत्र Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Maldives: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी वाटेल त्या भाषेत भारतीयांबरोबरच पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भारतीयांचा अपमान केल्याने अनेकांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीवसंदर्भातील अनेक ट्रेण्ड चर्चेत आहेत. अनेकांनी पर्यटन दौरे रद्द केल्याचे, बुकींग रद्द केल्याचे स्क्रीनशॉर्टसही पोस्ट केलेत. मालदीवला जाण्याऐवजी लक्षद्वीपला जा असं म्हणत हजारो भारतीयांनी मालदीवचे दौरा रद्द केला आहे. सर्वाधिक परदेशी पर्यटकांचा विचार केला तर मालदीवसाठी भारत हा…

Read More

‘भारताच्या विकासात आमचं…’; हिंडनबर्ग प्रकरणात SC च्या दिलाश्यानंतर गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adani Hindenburg Case Gautam Adani React: हिंडनबर्ग-अदानी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय देत अदानी समुहाला मोठा दिलासा दिल्यानंतर अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुप्रीम कोर्टाने हिंडनबर्ग-अदानी प्रकरणाचा तपास विशेष तपास समितीकडे म्हणजेच एसआयटीकडे देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाचा तपास भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च करेल असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. या निलाकानंतर गौतम अदानींनी मोजक्या शब्दांमध्ये आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवताना भारताच्या प्रगतीमध्ये अदानी समुहाचं योगदान असल्याचं म्हटलं आहे. अदानींना दिलासा देत कोर्टाने काय म्हटलं? हिंडनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समुहाची जी चौकशी सुरु…

Read More

अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन आमचा भाग; चीनने भारताला डिवचलं; भूमिगत बांधकामांचा सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) India-China Border Dispute: चीन पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहेत. चीनने अक्साई चीनमध्ये तटबंदी उभी केली असून, बंकर खोदले असल्याचं समोर आलं आहे. मॅक्सर या आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीच्या सॅटेलाईट फोटोंमधून हा खुलासा झाला आहे. या फोटोंमध्ये नदीशेजारी असणाऱ्या टेकडीवर सैन्यांसाठी तटबंदी आणि शस्त्रं ठेवण्यासाठी बंकर उभे केल्याचं दिसत आहे.  अनेक विशेषज्ञांनी या फोटोंचं विश्लेषण केलं असून, त्यांच्या मते गेल्या अनेक महिन्यांपासून हे बांधकाम सुरु असल्याचं दिसत आहे. भारताच्या कथित…

Read More

अरुणाचल प्रदेश आमचा, चीनचा दावा! जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याआधीच नवा नकाशा जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) China New Map Provokes India Again: चीनने जारी केलेल्या या नव्या नकाशामध्ये अरुणाचल प्रदेशबरोबरच अक्साई चीन आणि तैवानवरही चीनने दावा सांगितला असून हे आपलेच भूभाग असल्याचा दावा केला आहे.

Read More

भारत चंद्रावर पोहोचला, आता आमचे पैसे परत करा, ब्रिटनच्या अँकरची मुक्ताफळे; भारतीयांनी हिशोब दिला

( प्रगत भारत । pragatbharat.com) British Anchor On  Chandrayaan 3: 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून ०४ मिनिटांना चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला गवसणी घालणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर, चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिग करणारा चौथा देश ठरला आहे. भारताच्या या यशाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र, युनायटेड किंगडमच्या एका अंकरला मात्र भारताचे हे यश खटकलं आहे. एका कार्यक्रमात त्यांने चांद्रयानाच्या यशाबाबत अभिनंदन करताना आता भारताने ब्रिटनला पैसे परत करावेत, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. या वक्तव्यानंतर भारतीयांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. तर, कोहिनूरचा…

Read More

'हा आमचा चांद्रयान अन् ही त्याची बहिणी चांदनी'; जुळे भाऊ-बहिण जन्मापासूनच चर्चेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 successful Landing Twins Named: देशातील 140 कोटी जनता चांद्रयान-3 यशस्वीपणे चंद्रावर उतरावं यासाठी प्रार्थना करत होते. 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रयान-3 चं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि इतिहास रचला गेला.

Read More

डिलिव्हरी एंजटने बलात्कार करत हत्येचा प्रयत्न केला; 18 वर्षीय तरुणीचा आरोप, कंपनी म्हणते ‘ही आमची समस्या नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) डोअरडॅश डिलिव्हरी (Doordash Delivery) एजंटने आपल्यावर बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 18 वर्षीय तरुणीने केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्लोई असं या मुलीचं नाव असून आपण तक्रार करुनही कंपनीने काही कारवाई नसल्याचा तिचा दावा आहे. 12 फेब्रुवारी 2022 रोजी मुलीने आपल्या रुममेटसह मॅकडोनाल्डमधून ऑर्डर दिली होती. पण यानंतर जे काही होणार आहे त्याची तिला कल्पना नव्हती. यंग असं डिलिव्हरी एजंटचं नाव आहे. दरम्यान डिलिव्हरी केल्यानंतर काही वेळ तो त्यांच्याशी गप्पा मारत तिथेच उभा होता. अमेरिकेत हा सर्व प्रकार घडला आहे.  Business Insider…

Read More

'उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकारी आमचा थोडाही आदर करत नाहीत'; SC च्या या नाराजीचं कारण काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court On Uttar Pradesh Officers: सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेशमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेसंदर्भात भाष्य करताना उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. सुप्रीम कोर्टासमोर उत्तर प्रदेश सरकारनेही आपली बाजू मांडली.

Read More