( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Letter: पत्रात महिलेने आपल्या भावना व्यक्त करताना मुलगा मॅटचे आभार मानले आहेत. आपल्यावरील उपचारादरम्यान काळजी घेताना त्याने केलेल्या त्यागाचा उल्लेख महिलेने केला आहे.
Read MoreTag: पतर
‘तातडीने तोडगा काढा’, अंगणवाडी सेविकांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
( प्रगत भारत । pragatbharat.com) Varsha Gaikwad Letter to CM Eknath Shinde : सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, निवृत्तीवेतन मिळावं आणि वेतनात वाढ व्हावी या मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका या आंदोलन करत आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका त्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलनासाठी बसल्या आहेत. आता याच अंगणवाडी सेविकांना काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. राज्यभरातील अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न सध्या प्रलंबित आहेत. त्याबद्दल सध्याच्या सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गरज आहे. अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,…
Read More2 तास स्पीकरवरुन शिव्या देण्याची परवानगी द्या, थेट जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं पत्र; कारण…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Letter To SDM For Permission Abusing On Speaker: उप-जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव आणि नेमकी ही मागणी का करत आहे याचा तपशील दिला आहे.
Read More‘प्राध्यापकाने आमच्या गुप्तांगाला हात लावला’, 500 विद्यार्थिनींनी थेट PM मोदींना लिहिलं पत्र; म्हणाल्या…
( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या सिरसा येथे प्राध्यापकाकडून तब्बल 500 विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलींनी याविरोधात आवाज उठवला असून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. हा सर्व मुली चौधरी देवीलाल विद्यापीठात शिकतात. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि प्राध्यापकाला निलंबित करावं अशी त्यांची मागणी आहे. पत्राच्या प्रती कुलगुरू डॉ. अजमेर सिंग मलिक, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा, तसेच वरिष्ठ राज्य सरकारी…
Read More‘आमची कळकळीची विनंती आहे की…’; भारतामुळे धाबं दणाणलेल्या मालदीवमधील व्यापाऱ्यांचं पत्र Viral
( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Maldives: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी वाटेल त्या भाषेत भारतीयांबरोबरच पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भारतीयांचा अपमान केल्याने अनेकांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीवसंदर्भातील अनेक ट्रेण्ड चर्चेत आहेत. अनेकांनी पर्यटन दौरे रद्द केल्याचे, बुकींग रद्द केल्याचे स्क्रीनशॉर्टसही पोस्ट केलेत. मालदीवला जाण्याऐवजी लक्षद्वीपला जा असं म्हणत हजारो भारतीयांनी मालदीवचे दौरा रद्द केला आहे. सर्वाधिक परदेशी पर्यटकांचा विचार केला तर मालदीवसाठी भारत हा…
Read More5 वी पास पोराने पोलिसांना फोडला घाम, घोटाळा पाहून बोबडी वळली; थेट केंद्र सरकारला लिहिणार पत्र
( प्रगत भारत । pragatbharat.com) सूरत पोलिसांनी एक मोठा घोटाळा उघड केला आहे. शहरात बेवसाईटच्या माध्यमातून बनावट कागदपत्रं तयार करणाऱ्या एका घोटाळ्याचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान, हा घोटाळा फार मोठा असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. झालं असं की, सूरत शहरातील उमरा पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेने केलेल्या या तक्रारीत आरोप करण्यात आला होता की, 17 जणांनी खोटी कागदपत्रं दाखवत 92 लाखांचं कर्ज घेतलं आहे. बँकेने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एकूण 6 जणांना बेड्या ठोकल्या असून, तपास करत आहेत. …
Read More‘खबरदार जर माझ्या नवऱ्यासोबत…’ रेस्टॉरंटमध्ये महिलेने टिपमध्ये वेटरला दिलं पत्र
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : वेगवेगळ्या चवीचे आणि वेगवेगळ्या देशातील खाद्यपदार्थ अनेक रेस्टारंट आपल्या आजूबाजूला असतात. घरात जेवण करण्याचा कंटाळा आला की किंवा काही खास निमित्त असल्यास आपण बाहेर जेवायला जातो. छान रेस्टारंट असेल आणि तिथलं जेवणंही आवडलं आवडलं. ज्या वेटरने आपल्या जेवण वाढलं असतं, त्याच्या कामावरही आपण खूष होऊन त्याला बक्षिण म्हणून टीप देतो. वेटरला टीप देणं ही सामान्य बाब आहे. सध्या सोशल मीडियावर एका वेटरला मिळालेल्या टीपची जोरदार चर्चा होते आहे. त्या वेटरला जे मिळालं त्यानंतर तिला धक्का बसला आहे. (viral trending news waitress left…
Read Moreसावधान! 15,490 रुपयांच्या Income Tax Returns साठी पात्र ठरल्याचा SMS आला तर…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Income Tax Fake SMS Scam: सध्या आयकर परतावा म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्नस भरण्याची मुदत संपली असून आता अनेकांना आयकर परतावा मिळत असून याचाच गैरफायदा काही सायबर गुन्हेगार घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Read MoreSachin Tendulkar Paytm First Advertisement Controversy MLA Baccchu Kadu wrote letter;भारतरत्न असून जुगार चालवणार्या अॅपची जाहीरात करणं चुकीचं, सचिनला आमदाराचे खुले पत्र
( प्रगत भारत । pragatbharat.com) Paytm First Advertisement: मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर खेळाच्या मैदानातून निवृत्त झाला असला तरी त्याची चाहत्यांमधील क्रेझ काही कमी झाली नाही. आयपीएलमध्ये देखील त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. सध्या तो आपल्याला पेटीएम फर्स्टच्या जाहिरातीतून दिसतोय. ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण राज्यातील आमदाराने यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे. सचिन तेंडुलकरने अशी जाहिरात करु नये असे आवाहन यातून करण्यात आले आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. आमदार बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.…
Read More'…त्याला सरकार जबाबदार असेल', राज ठाकरेंचे पंतप्रधानांना पत्र
( प्रगत भारत । pragatbharat.com) Raj Thackeray on Manipur Issue: परिस्थिती आटोक्यात आणण्यात केंद्रसरकारला अपयश का येतंय हे कळत नाही, असे ठाकरे पत्रातून म्हणाले.
Read More