( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Maldives: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी वाटेल त्या भाषेत भारतीयांबरोबरच पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भारतीयांचा अपमान केल्याने अनेकांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीवसंदर्भातील अनेक ट्रेण्ड चर्चेत आहेत. अनेकांनी पर्यटन दौरे रद्द केल्याचे, बुकींग रद्द केल्याचे स्क्रीनशॉर्टसही पोस्ट केलेत. मालदीवला जाण्याऐवजी लक्षद्वीपला जा असं म्हणत हजारो भारतीयांनी मालदीवचे दौरा रद्द केला आहे. सर्वाधिक परदेशी पर्यटकांचा विचार केला तर मालदीवसाठी भारत हा…
Read MoreTag: धब
बॉडीगार्डसोबत समलैंगिक संबंध; खळबळजनक व्हिडीओमुळं तालिबानच्या सर्वोच्च नेत्याचे धाबे दणाणले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Taliban : अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने ताबा मिळवण्यापासून बरेच निर्बंध लावले आहेत. यामध्ये महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वांनाच अनेक निर्बंधांमध्ये तालिबानी सरकारने गुंतवून ठेवलं आहे. नियम मोडल्यामुळे अनेक वेळा मानवी हक्कांचे (Human Rights) उल्लंघन करत शिक्षा देण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनैक महिलांना क्रूरपणे शिक्षा देणारे तालिबानी नेते मात्र या सर्व नियमांना बगल देत असल्याचे समोर आलं आहे. महिलांवर विविध निर्बंध लादणाऱ्या तालिबानच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तालिबानच्या एका प्रमुखे नेत्याचा एक खळबळजनक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या…
Read Moreअमेरिकेच्या मत्तेदारीविरोधात एकवटले ‘ते’ 40 देश? BRICS मुळे महासत्तेचं धाबं का दणाणलं?
( प्रगत भारत । pragatbharat.com) 40 Countries Wanted To Join BRICS: दक्षिण आफ्रिकेमध्ये आज म्हणजेच 22 जून 2023 पासून ब्राझील, रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि चीन या 5 देशांच्या ‘ब्रिक्स’ राष्ट्रांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज पहाटे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. जगातील अर्धाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या 5 देशांची यंदाची परिषद अधिक खास असणार आहे कारण या 5 देशांच्या संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी जगातील तब्बल 40 देशांनी रस दाखवला आहे. जागतिक स्तरावरील चलन म्हणून डॉलरऐवजी आपआपल्या चलनांना मान्यता देण्याचा प्रयत्न या देशांकडून…
Read More