रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir News in Marahti : अयोध्येत श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ram Mandir Pran Pratishtha) ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातून दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS ची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून अयोध्येचं छावणीत रुपांतर झालं आहे. प्रत्येक…

Read More

Ram Mandir Ayodhya : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Ayodhya : ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातून दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS ची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे. सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून अयोध्येचं छावणीत रुपांतर झालं आहे. प्रत्येक कोपऱ्यावर निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले…

Read More

शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान, भारताशी कसा आला संबंध? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Sheikh Hasina: याआधी हसीना शेख यांनी 1996 ते 2001 पर्यंत पंतप्रधानपद भूषवले होते.

Read More

2023 मध्येच पृथ्वीचा विनाश टळला; डूम्स डे क्लॉक अन् पृथ्वीच्या विनाशाचा काय संबंध?

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2023 मध्येच पृथ्वीचा विनाश होईल? मानवजात संपून जाईल? अशी भिती संशोधकांनी वर्तवली होती, पण धोका टळला आहे. 

Read More

Christmas 2023 : Christmas 2023 : येशू ख्रिस्तांची समाधी जेरुसलेममध्ये की भारतात? काश्मीरशी काय आहे संबंध?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Christmas Special 2023 : Why ‘DA VINCI CODE’ या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आली खरी, पण जगभरात हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटात येशू ख्रिस्त यांनी लग्न केले आणि त्यांना मुलंही झाली होती त्यानंतर ते भारतात आले होते, असं दाखविण्यात आलं आहे. एवढंच नाही तर अनेक वर्षांपूर्वी येशू ख्रिस्तावर एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ‘येशू नावाचा एक बौद्ध भिक्षू होता. या डॉक्युमेंटरीमध्ये येशूला सुळावर चढवण्याची कल्पना नाकारण्यात आली आहे. शिवाय जेव्हा येशू 30 वर्षांचे…

Read More

कोणी जात असताना आपण ‘TA-TA’ का म्हणतो… याचा अर्थ काय आणि त्याचा स्तनांशी काय संबंध?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Christmas 2023 : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, पाहा VIDEO

Read More

60 वर्षांच्या घरमालकिणीचे तरुणासोबत अनैतिक संबंध, लग्नाचा विषय काढताच घडलं भयंकर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Woman Murder Case: दिल्लीतील हर्ष विहारमध्ये बेडबॉक्समध्ये महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्याच भाडेकरुला अटक केली आहे. भाडेकरु आणि महिलेचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.  दिल्लीतील 60 वर्षांच्या घरमालकिणीचे तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मयत महिलेचे नाव आशा देवी असं आहे तर, तरुणाचे नाव देवेंद्र उर्फ देव. देवचे वय 31 आहे. आशादेवी आणि देव यांच्यात शारिरीक संबंध होते. मात्र, त्याचवेळी घरमालकिणीला देवेंद्रचे लग्न ठरल्याबाबत कळले तिने त्याच्यासोबत…

Read More

इस्रायल-हमास युद्धात भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू, महाराष्ट्राशी होता खास संबंध

( प्रगत भारत । pragatbharat.com) Israel Hamas War : इस्रायलकडून हमासविरोधात सुरू असलेल्या युद्धात भारतीय वंशाच्या एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला आहे. इस्रायली संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार, गाझा पट्टीमध्ये लढताना 34 वर्षीय भारतीय वंशाचा इस्रायली सैनिक मारला गेला आहे.

Read More

श्री कृष्ण यांच्या मृत्यूचं रहस्य काय? त्रेतायुगाशी काय आहे संबंध?

( प्रगत भारत । pragatbharat.com) How did Lord Krishna died : महाभारत हे भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठं युद्ध होतं. या युद्धात भावा-भावाला, गुरु-शिष्याला, आजोबा- नातवडांना लढल्याचं आपल्याला माहित आहे. या युद्धात कौरवांचं गर्वहरण केलं. महाभारताच्या युद्धात पांडवांनी कौरवांचा पराभव केला.त्यानंतर युधिष्ठिरचा राज्याभिषेक करण्यात आला. पांडव सुखानं पुन्हा एकदा राज्य करू लागले. तर दुसरीकडे द्वारकेत राहणारे लोकही सुख समृद्धीपूर्ण अवस्थेत सुखी जीवन जगण्यात आनंदी होते. पण हळूहळू परिस्थिती बिघडत गेली आणि संपूर्ण यदु वंश आपापसात भांडू लागले. खरंतर यदु वंशीयांचे दारुच्या नशेत असणे आणि अनैतिक कामं करणे, यामुळे कृष्णाच्या वंशाचा नाश झाला.…

Read More

चालाख वहिनी, बेकायदेशीर संबंध अन् करोडोंची संपत्ती…; अर्धवट जळालेल्या ‘त्या’ मृतदेहाचं गूढ अखेर उकललं

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील बागपत येथे गेल्या आठवड्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. मृत तरुणीची नंतर ओळखही पटली होती. नोएडामधील सैदपूर गावात राहणाऱ्या मनिषाचा हा मृतदेह होता. मनिषाची हत्या तिचाच भाऊ आणि वहिणीने मिळून केली होती. या गुन्ह्यात वहिनीला तिच्या प्रियकरानेही साथ दिली. पोलिसांनी मनिषाचा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे. वहिनीने प्रियकरासोबतचे संबंध आणि करोडोंची संपत्ती हडपण्याच्या हेतूने हा गुन्हा केल्याचं उघड झालं आहे.  कोतवाली बागपत क्षेत्रात ही घटना घडली आहे. येथे चार दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या…

Read More