( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील बागपत येथे गेल्या आठवड्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. मृत तरुणीची नंतर ओळखही पटली होती. नोएडामधील सैदपूर गावात राहणाऱ्या मनिषाचा हा मृतदेह होता. मनिषाची हत्या तिचाच भाऊ आणि वहिणीने मिळून केली होती. या गुन्ह्यात वहिनीला तिच्या प्रियकरानेही साथ दिली. पोलिसांनी मनिषाचा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे. वहिनीने प्रियकरासोबतचे संबंध आणि करोडोंची संपत्ती हडपण्याच्या हेतूने हा गुन्हा केल्याचं उघड झालं आहे. कोतवाली बागपत क्षेत्रात ही घटना घडली आहे. येथे चार दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या…
Read MoreTag: बकयदशर
पालकांनो लक्ष द्या! 3 वर्षापेक्षा लहान मुलांना प्री-स्कूलमध्ये पाठवणं बेकायदेशीर; हायकोर्टाचा निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुख्य न्यायमूर्ती सुनिता अग्रवाल आणि न्यायमूर्ती एनव्ही अंजारिया यांच्या खंडपीठाने नुकतंच एका आदेशात म्हटलं आहे की, तीन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांवर प्री-स्कूलमध्ये जाण्यासाठी जबरदस्ती करणं बेकायदेशीर कृत्य आहे.
Read MoreED arrest to Ministers legal or illegal 16 hours of chaos in the High Court; ईडीकडून मंत्र्यांना अटक कायदेशीर की बेकायदेशीर? हायकोर्टात 16 तास घमासान
( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Arrest: देशातल्या अनेक दिग्गज मंत्र्यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. तसेच त्यातील काहींना अटक देखील आहे. भाजपविरोधी नेत्यांवर दबाव आणण्यासाठी नोटीस पाठवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. ईडी अटकेच्या दबावामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना आपण पाहतो. दरम्यान मंत्र्यांना ईडीकडून अटक होणं कायदेशीर की बेकायदेशीर? या विषयावर मद्रास हायकोर्टात तब्बल 16 तास घमासान पाहायला मिळाले. तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना 14 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. या अटकेच्या कायदेशीरतेबाबत खंडपीठासमोर जोरदार युक्तिवाद झाला. मद्रास उच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि…
Read More