‘पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..’; ‘मुघल मातीचा गुण’ अन् ‘बीफ’चा संदर्भ देत मोदींवर निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: “कार्यवाहक पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचाराचा स्तर भलताच खाली आणला. अर्थात हे भाजपच्या संस्कृतीस धरूनच आहे. राजकारण असो की व्यक्तिगत जीवन, शेवटी संस्कार महत्त्वाचे ठरतात,” असा टोला उद्धव ठाकरे गटाने लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खाद्यपदार्थांसंदर्भातून नुकत्याच एका भाषणात केलेल्या विधानाचा समाचार ठाकरे गटाने घेतला आहे. इंडिया आघाडीवर टीका करताना पंतप्रधानांनी मटणाचा संदर्भ दिल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. ब्रिटिश गेले तसे मोदीही जातील “एकदा नारदमुनी रस्त्यावरून जात असताना त्यांना एक डुक्कर चिखलात…

Read More

1 घर, 5 सदस्य अन्… युट्यूबर जोडप्याने 7 व्या मजल्यावरुन मारली उडी; मृत्यूमागील गूढ कायम

( प्रगत भारत । pragatbharat.com) YouTubers couple Jumps From 7th Floor: इमारतीमधील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना दोघांचे मृतदेह इमारतीच्या आवारत आढळून आले.

Read More

3 कोटी घरं, स्वस्त स्वयंपाकाचा गॅस अन्… लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा घोषणांचा पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आता काहीच दिवस बाकी आहेत. अशातच आता भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचा जाहीरनामा जारी केला.

Read More

धक्कादायक! 14 लाखांची फसवणूक केल्यानंतर महिला वकिलाचा नग्न Video शूट केला अन्..

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime Make Women Lawyer Strip: कमी शिक्षण असलेल्या किंवा अगदीच अशिक्षित लोकांनाच सायबर गुन्हेगारीचा फटका बसतो असं वाटत असेल तर बंगळुरुमधील या घटनेबद्दल वाचल्यावर तुमचा हा गैरसमज दूर होईल. अगदी उच्च शिक्षित महिला वकिलाला सुद्धा सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिला वकिलाला 14 लाखांचा गंडा घालण्याबरोबरच व्हिडीओ कॉल सुरु असताना तिला कपडे काढण्यासही भाग पाडण्यात आलं. अमली पदार्थांची चाचणी घेत आहे असं सांगत या महिलेला कॉल सुरु असताना कपडे उतरवण्यास सांगण्यात आलं. नंतर या महिलेचे हे नग्नावस्थेतील व्हिडीओ वापरुन…

Read More

..अन् स्वत: चंद्रचूड सुप्रीम कोर्टातील त्या स्टूलवर जाऊन बसले; सर्वच स्तरातून होतंय कौतुक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chief Justice DY Chandrachud Heartening Gesture: सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच देशाचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपिठासमोर मंगळवारी एक फारच रंजक प्रकार घडला. सरन्यायाधिशांनी कोर्टाचं कामकाज सुरु असताना असं काही केलं की त्यांच्या कृतीने साऱ्यांचं मन जिंकलं. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता कोर्टामध्ये आपली भूमिका मांडताना युक्तीवाद करत होते. मेहता यांचा युक्तीवाद सुरु असतानाच अचानक सरन्यायाधिशांनी त्यांना हटकलं. त्यांनी मेहता यांना त्यांच्या मागे उभ्या असलेल्या कनिष्ठ वकिलांबद्दल विचारलं. उभ्याने हे वकील सुनावणीला हजर असल्यावर सरन्यायाधिशांनी आक्षेप घेतला. सरन्यायाधीश एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या…

Read More

Gudi Padwa 2024 : पाडव्याला गुढी कशी उभारावी अन् कधी उतरवावी? साहित्याचं नंतर काय करावं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024 : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र पाडव्याचा (Chitra Padwa) सण महाराष्ट्रात मराठी नूतन वर्ष म्हणून साजरा करण्यात येतो. दाराला आंब्याचा पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण, दारासमोर सुरेख रांगोळी, घरात मंगलमय वातावरण आणि उंच उंच अशी गुढी…नैवेद्य म्हणून पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरी. महाराष्ट्रात नवं वर्षाचं स्वागत म्हणून गुढीपाडव्यानिमित्त शोभा यात्रा काढण्यात येते. नववारी साडी, हिरव्या बांगड्या मराठी साजश्रृंगार महिला मंडळासह लहान मुलं या शोभा यात्रा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात. चैत्र महिन्याची सुरुवात आणि विजयाच प्रतिक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे. घरोघरी…

Read More

LokSabha: समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद यांना ह्रदयविकाराचा झटका, प्रचारादरम्यानच कोसळल्या अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) गोरखपूर येथील समाजवादी पक्षाच्या उमेदवार काजल निषाद यांना ह्रदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.   

Read More

पत्नीच्या हत्येआधी हॅमस्टरला मिक्सरमध्ये फिरवलं, नंतर तिच्या मृतदेहाचे केले 200 तुकडे, आठवडाभर किचनमध्ये साठवलं अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) युकेमध्ये 28 वर्षीय पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हत्येनंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तब्बल 200 तुकडे केले. मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याआधी त्याने आठवडाभर ते किचनमध्ये साठवून ठेवले होते. आठवड्याभरानंतर मित्राच्या सहाय्याने त्याने ते नदीत फेकून दिले. ही घटना उघड आल्यानंतर अनेकांना श्रद्धा वाळकर प्रकरणाची आठवण झाली आहे. प्रियकर आफताब पुनावाला याने श्रद्धा वाळकरची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले होते.  निकोलस मेटसन याने वर्षभर आपल्यावर लावण्यात येत असलेले आरोप फेटाळले होते. पण अखेर त्याने शुक्रवारी पत्नीच्या हत्येची कबुली दिली. मार्च 2023 मध्ये आपली…

Read More

80 वर्षाच्या आजोबांनी पहिल्यांदाच साजरा केला वाढदिवस, डान्सही केला अन् त्याच रात्री घेतला जगाचा निरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपला वाढदिवस साजरा करणं कोणाला आवडत नाही. काहींसाठी अजून एक वर्ष गेल्याचा क्षण तर काहींसाठी वाढल्याची खंत. पण काहीही असलं तरी हा दिवस प्रत्येकजण साजरा करतो. पण जुन्या पिढीतील लोकांसाठी वाढदिवस म्हणजे घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेणं इतकंच काय ते असतं. मध्य प्रदेशातील एका आजोबांनी 80 वर्षं आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. पण जेव्हा केला तेव्हा मात्र तो दिवस त्यांच्या आयुष्यातील अखेरचा ठरला.  खरगोन येथील 80 वर्षाय आजोबांनी पहिल्यांदा आपला वाढदिवस साजरा केला. त्यांनी आपल्या मित्र आणि नातलगांसह केक कापला. यानंतर त्यांना डान्स करत आनंदही साजरा…

Read More

सर्वांना 25 लाखांचा कॅशलेस विमा, 50%+ आरक्षण, समलैंगिक संबंधांना मान्यता अन्..; काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Key Points From Congress Manifesto 2024 Loksabha Elections: काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा घोषित केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये आरक्षणासंदर्भातील अनेक तरतुदींचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच समलैंगिक संबंधांना मान्यता देण्यापासून सरसकट सर्व भारतीयांना 25 लाखांपर्यंतचा कॅशलेस विमा देण्यापर्यंत अनेक गोष्टींचा उल्लेख काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. या जाहीरनाम्यातील मुख्य मुद्दे कोणते ते पाहूयात… 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण लोकांनी प्रदेश, भाषा, जात याच्या पलीकडे जाऊन पहावं आणि लोकशाही मार्गाने काम करणारं सरकार निवडून द्यावं असं आवाहन काँग्रेसने केलं आहे. काँग्रेस देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक स्तरावरील जनगणना…

Read More