लेक सतत फोनवर बोलायची, प्रतिष्ठेपायी वडिलांनी, काकांनी तिला संपवल; नंतर पोलिसांत जाऊन…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये ऑनर किलिंगचा (Honor killing) प्रकार समोर आला आहे. प्रेमप्रकरणाच्या संशयातून वडिलांनी व काकांनी मुलीचा गळा आवळून खून केला आहे. त्यानंतर मुलीचा मृतदेहावर डिझेल टाकून त्याची विल्हेवाट लावली. त्यानंतर नदी किनारीच खड्डा खणून त्यात गाडून टाकण्यात आले. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपींनी स्वतःहूनच पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा संपूर्ण प्रकरण समोर आले. (Crime News Today) लेकीची हत्या करुन पोलिसांत गेले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव कुमार यांनी 8 मार्च रोजी पोलिसांत…

Read More

‘बाई तुला कसला आनंद झालाय?,’ CAA वर सीमा हैदरचं सेलिब्रेशन पाहून प्रियांका चतुर्वैदींची विचारणा, सांगितली सत्यस्थिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने सोमवारी देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू केला आहे. संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी हा वादग्रस्त कायदा लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी फार कमी कालावधी उरलेला असताना केंद्राने हा संवेदनशील कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं पाकिस्तानहून भारतात आलेल्या सीमा हैदरने स्वागत केलं असून, आनंद साजरा केला आहे.  सीएए लागू झाल्याने सीमा हैदरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सीमा हैदरला आपण लवकरच भारताचे नागरिक होऊ…

Read More

LokSabha: ‘पंतप्रधान म्हणाले होते, तुला माफ करणार नाही,’ प्रज्ञा ठाकूर यांचा मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने (BJP) या यादीतून एकूण 34 विद्यमान खासदारांना वगळलं आहे. यामध्ये भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचाही समावेश आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी खासदार असताना अनेक वादग्रस्त विधानं केली होती. दरम्यान पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी यामागील शक्यता सांगितली आहे. कदाचित माझे काही शब्द नरेंद्र मोदींना आवडले नसावेत असं प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलं आहे.  भाजपाने शनिवारी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भोपाळ मतदारसंघातून यावेळी प्रज्ञा ठाकूर यांच्या जागी आलोक शर्मा…

Read More

Mathura Idgah Case: 'इंशाल्लाह, तुला बॉम्बने उडवेन, याचिका…'; हिंदू याचिकाकर्त्याला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Krishna Janmabhoomi Mathura Shahi Idgah Case: मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ति निर्माण ट्रस्टचे ते अध्यक्ष असून श्रीकृष्ण जन्मभूमी- शाही इदगाह मशिद प्रकरणातील हिंदू पक्षाची बाजू मांडणारे मुख्य याचिकाकर्ते आहेत.

Read More

Narmada Jayanti 2024 Katha : माता नर्मदेचा जन्म कसा झाला? तिला का म्हणतात कुमारी नदी? जाणून घ्या पौराणिक कथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Narmada Jayanti 2024 : हिंदू धर्मानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला नर्मदा जयंती साजरी करण्यात येते. हिंदू धर्मात गंगा मातेला जेवढं विशेष स्थान असतं तसंच नर्मदेलाही विशेष स्थान असल्याच म्हटलं जातं. हिंदू धर्मात गंगेनुसार नर्मदा नदीत स्नान केल्यास पापमुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते असं म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की नर्मदा नदीचा जन्म कसा झाला आणि तिला कुमारी नदी असं का म्हटलं?  (Narmada Jayanti Vrat Katha How was mother Narmada born Why Narmada is called Kumari River in marathi) माता नर्मदेचा जन्म…

Read More

Success Story Tariq Ajim Premji Wipro Marathi News;BPO तील कामाने करिअरची सुरुवात, वडिलांकडून गिफ्ट मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story Tariq Premji: वडील देशातील मोठे उद्योजक पण त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर बीपीओमध्ये काम करण्याला प्राधान्य दिले. मेहनत करत राहिला. एक दिवस वडिलांनी तब्बल 2500000000  किंमतीचे म्हणजेच 250 कोटी रुपयांचे शेअर्स आपल्या तरुण मुलाला गिफ्ट केले. आज तो तरुण मोठ्या उद्योग व्यवसायाचा मालक बनलाय. याबद्दल जाणून घेऊया.  अझीम प्रेमजी हे जगभरातील सर्वात प्रसिद्ध भारतीय अब्जाधीशांपैकी एक आहेत. स्वत:च्या उद्योगाप्रती त्यांची असलेली दृष्टी, व्यावसायिक नीतिमत्ता आणि परोपकारासाठी ते विशेष करुन ओळखले जातात. भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून अझीम प्रेमजी यांची ओळख करुन दिली जाते. त्यांनी…

Read More

लज्जास्पद घटना! मामाकडून 14 वर्षीय भाचीवर लैंगिक अत्यार; मामीने तिला घरी आणलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Maternal Uncle Sexually Harass Niece: प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी 22 जानेवारी रोजी शाळेला सुट्टी असल्याने मुलगी गावातील एका कार्यक्रामध्ये भोजनासाठी गेली होती. घरी येताना तिला वाटेत तिची मामी भेटली.

Read More

‘मला 700 रुपयांत थार कार हवी आहे’, मुलाच्या मागणीवर आनंद महिंद्रांनी दिलं उत्तर, म्हणाले ‘तुला…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. सोशल मीडियावरुन ते काही व्हिडीओ शेअर करत, तसंच नेटकऱ्यांना उत्तर देत त्यांचं मनोरंजन करत असतात. आनंद महिंद्रा अनेकांसाठी आदर्श असल्याने त्यांच्या या पोस्ट व्हायरलही होत असतात. यामुळेच एक्सच्या माध्यमातून अनेकजण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका चिमुरड्याच्या व्हिडीओने आनंद महिंद्रा यांचं लक्ष वेधून घेतलं. यावर त्यांनी दिलेल्या उत्तराचीही चांगलीच चर्चा रंगली आहे.  व्हायरल झालेल्या या गोड व्हिडीओत चिमुरडा आपल्या वडिलांना फक्त 700 रुपयांत थार कार खरेदी करु शकतो असं सांगताना दिसत आहे.…

Read More

जपानी लोक स्वयंपाकासाठी कोणतं तेल वापरतात? आरोग्यासाठी वरदान असलेले तेलाचे जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Christmas Day 2023: निकोलस आणि सांताक्लॉजचा संबंध काय? जाणून घ्या नाताळची खरी गोष्ट

Read More

रस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग…| He pulled her down from the car with the child in the middle of the road and then Couple Fight Video viral internet

( प्रगत भारत । pragatbharat.com) Couple Fight Video : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही आपल्याला हसविणारे असतात. काही व्हिडीओ तर माहितीपूर्ण असतात. वेगवेगळ्या विषयावर हे व्हिडीओ असतात. या इंटरनेटच्या जगात काही व्हिडीओ इतके धक्कादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या असतात की आपल्या तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. असाच एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. ज्यामध्ये पालकांच्या चुकीची शिक्षा एका तान्हुल्या जीवाला भोगावी लागतेय. (He pulled her down from the car with the child in the middle of the road and…

Read More