'महिला व शेतकऱ्यांवर फोकस', विकासाचा मागोवा घेणारी 'विकसित भारत संकल्प यात्रा'

( प्रगत भारत । pragatbharat.com) विकास भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, विकास भारत संकल्प यात्रा ही केवळ सरकारची नाही तर देशाची यात्रा आहे. स्वप्नांचा, संकल्पांचा आणि विश्वासाचा हा प्रवास असाच पुढे सुरु राहणार आहे. 

Read More

'महिला ब्यूटी पार्लरला जाऊन…'; विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्र्यांचा तोल सुटला

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Objectionable Statement: जाहीर कार्यक्रमामध्ये आपल्या सरकारने आणलेल्या योजनांबद्दल मुख्यमंत्री बोलत होते. त्याचवेळी त्यांनी हे विधान केलं.

Read More