( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: लग्नाचा मांडव दारी पडला होता, सगळे पाहुणेदेखील लग्नासाठी आले होते. नवरदेव वरात घेऊन दारात आला. वरातीत नवरदेवाकडील नातेवाईक बेफाम होऊन नाचत होते. इतक्यात नवरदेवानेही त्याच्या आवडीच्या गाण्याची फर्माइश करत वरातीत सहभागी झाला. मात्र, नवरदेवाचा डान्स आणि वागणं पाहून वधुने थेट लग्नच मोडलं. लग्न लागण्याआधीच नवरीला एका संशयाने पछाडला त्याचा सोक्षमोक्ष लावताच तिचा संशय खरा ठरला. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जनपद येथील ही घटना आहे. नवरेदावाची वरात आल्यानंतर वधुपक्षाने त्यांचा मानपान केला. लग्नाचे विधी सुरू झाले. काही वेळातच वरमालाचा कार्यक्रम होता. मात्र, त्यापूर्वीच…
Read MoreTag: नवरन
Video : लग्नाच्या दिवशी नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर बांधली काळी पट्टी, कारण जाणून बसेल धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यास सांगितलं आहे. या मागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Read MoreVIDEO: नवऱ्याच्या 'या' हट्टापायी नवरीनं घातला LED लाईटचा ड्रेस, नेटकरी म्हणाले, 'रणवीरची बहीण'
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride LED Dress Video: सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. ज्यात लोकांच्या नाना तऱ्हेच्या क्लृप्त्या या व्हायरल होतात. सध्या अशाच एका कपलनं आपला हटके व्हीडिओ हा व्हायरल केला आहे ज्यात चक्क नवरी मुलीनं एईडीचा ड्रेस घातला आहे.
Read Moreलग्नाला नक्की या पण किमान 4 हजारांचं Gift घेऊन! नवरीने पत्रिकेत छापली आग्रहाची ओळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Demanding Gifts Worth Rs 4000: या तरुणीने स्वत:च्या लग्नपत्रिकेमध्ये यासंदर्भातील टीप छापली आहे. तसेच या तरुणीने आपण अशापद्धतीची मागणी का करतोय याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं असून ही मागणी योग्य कशी आहे हे सांगितलं आहे.
Read Moreसप्तपदी घेताना नवऱ्याला चक्कर आली, मांडवातच खाली कोसळला, नवरीने लग्नच मोडलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Broke Wedding: मंडप सजला होता, नातेवाईकांचा गोतावळा जमला होता, सगळं काही आनंदात सुरू असताना नवरीने अचानक लग्न मोडलं आहे.
Read Moreआपले पंतप्रधान कोण? नवरदेवाला उत्तर आलं नाही नवरीने दिरासोबत घेतले सात फेरे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Reject Groom: लग्नानंतर महिलेच्या सासरच्यांनी तिला माहेरी पाठवण्यास नकार दिला. सासरच्यांची ही भूमिका पाहून वधूच्या घरच्यांनी 112 नंबरवर फोन करत पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचताच घडलेला सगळा प्रकार पाहून हैराण झाले आहेत. 11 जून रोजी करंडा भागात लग्नासाठी सगळे जमले होते. थोड्याच वेळात लग्नाचे इतर विधी सुरु होणार होते. नवरीच्या बहिणीने नवरदेवाला देशाच्या पंतप्रधानांचे नाव विचारले. मात्र त्याला उत्तर देता आलं नाही. त्यानंतर नवरीच्या मैत्रिणीचे मैत्रिणीने त्याला अनेक प्रश्न विचारले, पण नवरदेवाला त्याचंही उत्तर देता आलं नाही. नवरदेवाच्या या वागण्याने नवरीला शंका…
Read More