कराची येथून आलेल्या 4 मुलांच्या आईच्या स्टोरीमध्ये ट्विस्ट, ‘प्यार के चक्कर मे…’, pakistani women suspect to be spy, doubts arrested with lover in greater noida

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan Women Love Story : प्रेमात लोक आंधले असतात, असं नेहमी सांगितले जाते. प्रेमात लोक काय करतील हे सांगता येत नाही. अशीच एक फिल्मी वाटणारी ही लव्हस्टोरी आहे. आधी गेम, नंतर प्रेम आणि पाकिस्तानातील कराची येथून चार मुलांची आई चक्क भारतात विना व्हिजा पळून आली. आज लोक या प्रकरणाला ‘प्रेम की दीवानी’ असे म्हणत आहेत. दरम्यान, या लव्हस्टोरीत पोलिसांची एंट्री झाली. आता कराची येथून पळून आलेली महिला आणि तिला आसरा देणारा प्रेमी या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमात आंधळी झालेली आणि कराचीहून उत्तर प्रदेशातील…

Read More

सप्तपदी घेताना नवऱ्याला चक्कर आली, मांडवातच खाली कोसळला, नवरीने लग्नच मोडलं

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Bride Broke Wedding: मंडप सजला होता, नातेवाईकांचा गोतावळा जमला होता, सगळं काही आनंदात सुरू असताना नवरीने अचानक लग्न मोडलं आहे.   

Read More

World Brain Tumor Day: वारंवार डोकेदुखी आणि चक्कर येण्याकडे दुर्लक्ष करू नका, ब्रेन ट्युमरचा धोका

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ब्रेन ट्युमरची लक्षणे डोक्याच्या आकारात अल्पसा बदल, अति तहान लागणं, वारंवार लघवीला जाणं, सातत्यानं किंवा तीव्र डोकेदुखी, चव आणि वास समजण्यास अडचण येणं, दृष्टी अंधूक होणं, चक्कर येणं, थकवा येणं, जुलाब आणि उलट्या होणं ही लहान मुलांमध्ये दिसणारी ब्रेन कॅन्सरची लक्षणं आहेत. तर तीव्र डोकेदुखी, चक्कर येणं, झटका येणं, अनुवांशिकता, मळमळ होणं, जुलाब किंवा उलटी होणं, बोलताना अडचण जाणवणं, स्मरणशक्तीशी संबंधित समस्या निर्माण होणं, चव आणि वास समजण्यात अडचणी येणं, हातापायाला मुंग्याला येणं ही ब्रेन कॅन्सरची लक्षणं प्रौढ व्यक्तींमध्ये दिसून येतात. डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू…

Read More