2 महिन्यानंतर कोमातून बाहेर आली 25 वर्षीय Adult Star; ‘त्या’ रुममध्ये फेब्रुवारीत काय घडलं? गूढ कायम

( प्रगत भारत । pragatbharat.com) 25 Year Adult Star In Coma: एडल्ट स्टार एमिली विल्सच्या कुटुंबाने तब्बल 2 महिन्यांनंतर ती कोमातून बाहेर आल्याची माहिती दिली आहे. 11 मार्च रोजी एमिली कोमात असल्याची माहिती पहिल्यांदा समोर आली आहे. त्यावेळी फेब्रुवारी महिन्यात एमिलीला आलेल्या हार्ट अटॅकमुळे ती कोमात गेल्याचं कुटुंबाने सांगितलं होतं. आता ही माहिती दिल्यानंतर जवळपास महिन्याभराहून अधिक काळाने कुटुंबाने एमिली कोमातून बाहेर आल्याचं सांगितलं आहे. एमिली ही सुधारणागृहामधील तिच्या रुममध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर तिला कॅलिफॉर्नियामधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सावत्र वडिलांनी दिली माहिती अमेरिकेतील…

Read More

सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Firing On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.

Read More

वेश्यालयात मध्यरात्री लागली भीषण आग! बघ्यांनी केली गर्दी; समोर आला धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Brothel Fire In Delhi: नवी दिल्लीमधील जीबी रोड परिसरामध्ये सोमवार आणि रविवारच्या मध्यरात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका वेश्यालयामध्ये भीषण आग लागली. रेड लाईट एरियामधील या इमारतीला रात्री अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.  पोलिसांची घटनास्थळी धाव आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी रात्री उशीरा आग लागल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. या आगीचं स्वरुप एवढं मोठं होतं की ती विजवण्यासाठी अग्निशामनदलाच्या 14 गाड्यांना पाचारण करण्यात आलं. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, काही वेळातच आग…

Read More

New Birth Registration Rule Union Ministry of Home Affairs Updates;जन्म नोंदणी प्रक्रियेत झालाय मोठा बदल! केंद्राकडून आली मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Birth Registration: जन्म दाखला हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहे. अगदी शाळेत प्रवेशापासून पुढे अनेक गोष्टींसाठी जन्म दाखला विचारला जातो. त्यामुळे बाळ जन्माला आल्यावर लगेच जन्मदाखला काढण्याकडे पालकांचा भर असतो दरम्यान जन्म नोंदणी संदर्भात गृह मंत्रालयाकडून मोठे बदल करण्यात येत आहेत. याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी.  आता कुटुंबात नवजात बालक जन्माला आले तर मुलाच्या जन्माच्या नोंदणीमध्ये पालकांच्या धर्माशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे. पालकांना ही माहिती स्वतंत्रपणे भरावी लागणार आहे. आतापर्यंतदेखील बालकाच्या जन्म नोंदणीवेळी कुटुंबाच्या धर्माची नोंद केली जात होती. पण केंद्र सरकारच्या यासंदर्भात प्रारुप…

Read More

ऑफिसमधील त्रासाला कंटाळून दिली बॉसची सुपारी! समोर आला मारहाणीचा धक्कादायक Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Frustrated Worker Hire Goons To Beat Up Boss: खासगी कंपनीतील या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली जात असल्याचा धक्कादायक घटनाक्रम एका कारच्या डॅशबोर्डवरील कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला.

Read More

भूकंप आला तरी स्वतःचा जीव वाचवणं सोडून ‘त्या’ चिमुकल्यांना घट्ट पकडून होत्या, Video होतोय व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Taiwan Earthquake Nurse Video: अलीकडेच तैवान भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तैवानच्या भूकंपाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. एका रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. तैवानच्या भूकंपानंतर रुग्णालयातील नर्स नवजात मुलांना वाचवण्याची धडपड करताना दिसत आहेत. नवजात बालकांच्या सुरक्षेसाठी लगेचच पुढे येणाऱ्या या नर्सच्या टिमचे कौतुक होताना दिसत आहे.  तैवानमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानंतर आपल्या प्राणाची चिंता न करता एका नर्सच्या टीमने लगेचच अॅक्टिव्ह होत नवजात बालकांच्या प्राणांची रक्षा केली आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने या व्हिडिओचे एक फुटेज दिले आहे. या नर्सने तिचे नाव सांगण्यास नकार दिला…

Read More

जेव्हा चंद्रावरुन पाहण्यात आलं सूर्यग्रहण, पृथ्वीने रोखला होता सूर्याचा मार्ग; पाहा आश्चर्यकारक VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse from Moon: 8 एप्रिल 2024 ला पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी सध्या जगभरात तयारी सुरु आहे. अनेक वैज्ञानिक संस्था आणि स्पेस एजन्सी हे सूर्यग्रहण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी सज्ज आहेत. पण हेच सूर्यग्रहण चंद्रावरुन कसं दिसत असेल याचा विचार तुम्ही केला आहे का? याचं कारण ग्रहण म्हणजे सूर्याच्या रस्त्यात चंद्र येत असतो.  चंद्रावरुन सूर्यग्रहण पाहताना चंद्र आणि सूर्याच्या मधे कोण येत असावं? आजपासून 57 वर्षांपूर्वी पहिल्यांदाच नासाच्या लूनर लँडर सर्व्हेयर 3 ने हे सूर्यग्रहण कॅमेऱ्यात कैद केलं होतं. त्यावेळी सर्व्हेयर 3 चंद्राच्या…

Read More

Sagittarius April 2024 Horoscope : एप्रिल महिना घेऊन आला आहे प्रगती, आनंद आणि यश, धनु राशीने फक्त हे एक काम नक्की करावं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sagittarius Monthly Horoscope April 2024 in Marathi : एप्रिल महिन्यात अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थितीबदलामुळे धनु राशीच्या आयुष्यात, करिअर, नातेसंबंध यावर काय परिणाम होणार याबद्दल टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा यांनी सांगितलंय. (Sagittarius April 2024 Horoscope dhanu Rashi Bhavishya For April Monthly Rashifal in Marathi) धनु राशीसाठी कसा असेल एप्रिल महिना? एप्रिल महिना हा धनु राशीच्या लोकांसाठी आनंद, प्रगती आणि यश घेऊन आला आहे. टॅरो कार्ड तज्ज्ञ डॉ. कविता ओझा सांगतात की, एप्रिल महिन्यात धनु राशीची लोक आपल्या प्रिय व्यक्तीसोबत…

Read More

मुख्तार अन्सारीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, उघड झालं मृत्यूचं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. यादरम्यान त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे.   

Read More

Baltimore Bridge Collapse: वर्णद्वेषी कार्टूनमधून उडवण्यात आली भारतीय कर्मचाऱ्यांची खिल्ली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baltimore Bridge Collapse: अमेरिकेतील बाल्टीमोर शहरात मालवाहू जहाजाने धडक दिल्यानंतर पटाप्सको नदीवरील ऐतिहासिक पूल फ्रान्सिस स्कॉट की कोसळला. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या जहाजावर भारतीय कर्मचारी होते. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रसंगावधान दाखवणाऱ्या भारतीय क्रू मेंबर्सचं कौतुक करत आभार मानले आहेत. पण असं असताना दुसरीकडे मात्र वर्णद्वेषी कार्टूनमधून भारतीयांची खिल्ली उडवण्यात आली आहे.  सिंगापूरचा ध्वज असणारं हे कंटेनर नियंत्रण सुटल्याने ब्रिजला आधार देणाऱ्या काँक्रीटच्या खांबाला जाऊन आदळलं. यानंतर काही सेकंदात जवळजवळ संपूर्ण पूल कोसळला. हा ब्रीज जवळपास 50 फूल खोल…

Read More