मृत्यूचा थरारक Live Video! कविता वाचन करत असताना अचानक स्टेजवर कोसळले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Poet Died Of Heart Attack: हार्ट अॅटेकच्या प्रकरणात वाढ होताना दिसत आहे. त्यातच तरुणांमध्येही हार्ट अॅटेकचे प्रमाण वाढले आहे. नाचताना, गाताना, जिम मध्ये, खेळत असताना हार्ट अॅटेक येऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यासंदर्भात व्हिडिओही समोर आले आहेत. असाच एक प्रकार उत्तराखंड येथील उधम सिंह नगर येथून समोर आला आहे. कविता वाचन करत असतानाच अचानक एका कवी खाली कोसळतो. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  उधम सिंह नगरमध्ये पंतनगर कृषी विश्वविद्यालय येथे डॉ. बीबी सिंह सभागारमध्ये काव्य महोत्सव सुरू होता. त्याचे आयोजन राष्ट्रीय…

Read More

मॉस्कोला जाणारे विमान अफगाणिस्तानात कोसळलं; अनेकांच्या मृत्यूची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Plane Crash : रशियाच्या मोरोक्कोमध्ये जाणारे एक विमान अफगाणिस्तानात कोसळलं आहे. सुरुवातीला हे विमान भारतीय असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हे विमान भारतीय नाही असे भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Read More

कल्याणचा गोविंदवाडी पूल बनला मृत्यूचा सापळा; पुलावरुन खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kalyan Accident : कल्याणमध्ये विचित्र अपघातात एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुलावरुन थेट खाली कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Read More

Rajsthan Brothers Died in 1 Hour Funeral to be held together;छोट्या भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकून तासभरात मोठ्या भावानेही सोडले प्राण; एकत्र होणार अंत्यसंस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers love: भावा-भावांमधील भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असते. जमीन आणि मालमत्तेवरून भाऊ भांडल्याची घटना तुमच्या निदर्शनास केव्हा ना केव्हा तरी आलीच असेल. लहानपणी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे भाऊ मोठेपणी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पण नुकतीच घडलेली घटना याला अपवाद आहे. ही घटना जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येईल आणि  तुमचे डोळे पाणावतील.  वर्षानुवर्षे भावांनी एकमेकांशी बोलणे बंद केलंय असं आपण अनेकदा ऐकलं असेल. या घडलेल्या घटनेताली भावांचा स्नेह तुम्हाला भावूक करेल. असेच एक प्रकरण राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून समोर आले आहे.…

Read More

पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीने केली आत्महत्या; अंत्यसंस्कारानंतर जिवंत सापडल्याने एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : ओडिशामध्ये डॉक्टरांच्या चुकीमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळे महिलेने आत्महत्येचे पाऊल उचललं आहे. पतीच्या निधनाची माहिती मिळताच पत्नीने आत्महत्येचा मार्ग स्विकारला. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या निधनाची चुकीची माहिती पत्नीला देण्यात आली होती. पतीच्या निधनाचे वृत्त कळताच पत्नीने स्वतःचीही जीवनयात्रा संपवली आहे. या सगळ्या प्रकारामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओडिशाच्या खोरधा जिल्ह्यात स्फोटात पतीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून पत्नीला धक्का बसला आणि तिने आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूनंतरज्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे ती जिवंत आहे आणि तिच्यावर रुग्णालयात…

Read More

41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

Read More

Covid-19: सावधान! देशात कोरोनामुळे पुन्हा मृत्यूची नोंद; नव्या सब-व्हेरिएंटने वाढवली चिंता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid-19: JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये नोंदवण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. अशातच एका कोरोनाने ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमीने चिंता अधिक वाढली आहे.

Read More

आधी टॉर्चर मग हत्या? किन गँगच्या मृत्यूचे गूढ उकलेना! विवाहबाह्य संबंधांमुळे झाले होते बडतर्फ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Qin Gang Death : जुलैमध्ये पदावरुन हटवण्यापूर्वी, किन गँग एका महिन्यापेक्षा जास्त काळ सार्वजनिकपणे दिसले नव्हते.

Read More

श्री कृष्ण यांच्या मृत्यूचं रहस्य काय? त्रेतायुगाशी काय आहे संबंध?

( प्रगत भारत । pragatbharat.com) How did Lord Krishna died : महाभारत हे भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठं युद्ध होतं. या युद्धात भावा-भावाला, गुरु-शिष्याला, आजोबा- नातवडांना लढल्याचं आपल्याला माहित आहे. या युद्धात कौरवांचं गर्वहरण केलं. महाभारताच्या युद्धात पांडवांनी कौरवांचा पराभव केला.त्यानंतर युधिष्ठिरचा राज्याभिषेक करण्यात आला. पांडव सुखानं पुन्हा एकदा राज्य करू लागले. तर दुसरीकडे द्वारकेत राहणारे लोकही सुख समृद्धीपूर्ण अवस्थेत सुखी जीवन जगण्यात आनंदी होते. पण हळूहळू परिस्थिती बिघडत गेली आणि संपूर्ण यदु वंश आपापसात भांडू लागले. खरंतर यदु वंशीयांचे दारुच्या नशेत असणे आणि अनैतिक कामं करणे, यामुळे कृष्णाच्या वंशाचा नाश झाला.…

Read More

3 वर्षीय मुलीच्या अंगावर कोसळला काचेचा दरवाजा; अंगावर काटा आणणारा मृत्यूचा LIVE VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) लहान मूल मोठं होत नाही तोपर्यंत पालकांसाठी ती एक मोठी जबाबदारी असते. उत्सुकतेपोटी ही लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नसतो. आपण एखादी गोष्टी केल्यास जखमी होऊ किंवा जीवाला धोका निर्माण होईल याची त्यांना अजिबात कल्पना नसते. यामुळे त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी लागते. पण जर नजर चुकली तर काय होऊ शकतं हे दर्शवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शोरुममध्ये दरवाजाजवळ खेळत असताना काचेचा एक दरवाजा अंगावर कोसळल्याने तीन वर्षांच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.   पंजाबच्या…

Read More