Kota Accident 14 people burnt due to electrocution in Shiv Barat held on the occasion of Mahashivratri;महाशिवरात्रनिमित्त चाललेल्या शिव बारातमध्ये दुर्घटना, करंट लागून 14 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kota Accident: कोटामध्ये शिव बारात नावाच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. यावेळी मोठी दुर्घटना घडून 14 जण भाजले. तर सर्व जखमींवर जवळच्या एमबीएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुन्हाडी थर्मल येथे ही घटना घडली. कोटाच्या कुन्हाडी ठाणे क्षेत्रात महाशिवरात्र पर्व सुरु होतेय.यानिमित्ताने शिव बारात काढण्यात येत होती. पण अचानक करंट पसरला. यामध्ये 14 हून अधिकजण भाजल्याचे वृत्त आहे. लहान मुलांच्य हातामध्ये धार्मिक झेंडा होता. हा झेंडा हायटेन्शन लाइनला लागल्याने करंट खाली आला आणि वेगाने पसरल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.  ऊर्जामंत्री मुलांच्या भेटीला  शिव बारात ज्या ठिकाणाहून जात होती, तिथे…

Read More

loksabha 2024 election commission date to be announced on 14 15 march polls held in 7 phases

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Elections 2024 Date : देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) 14-15 मार्चला लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 लोकसभा निवडणुकीप्रमाणेच 2024 ची निवडणुकही 7 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलचा दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्याचं मतदान होऊ शकतं.  लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेईल. पुढच्या आठवड्याच्या बुधवारी किंवा गुरुवारी ही पत्रकार परिषद पार पडेल. निवडणूक आयोग सध्या सार्वत्रिक…

Read More

Rajsthan Brothers Died in 1 Hour Funeral to be held together;छोट्या भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकून तासभरात मोठ्या भावानेही सोडले प्राण; एकत्र होणार अंत्यसंस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers love: भावा-भावांमधील भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असते. जमीन आणि मालमत्तेवरून भाऊ भांडल्याची घटना तुमच्या निदर्शनास केव्हा ना केव्हा तरी आलीच असेल. लहानपणी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे भाऊ मोठेपणी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पण नुकतीच घडलेली घटना याला अपवाद आहे. ही घटना जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येईल आणि  तुमचे डोळे पाणावतील.  वर्षानुवर्षे भावांनी एकमेकांशी बोलणे बंद केलंय असं आपण अनेकदा ऐकलं असेल. या घडलेल्या घटनेताली भावांचा स्नेह तुम्हाला भावूक करेल. असेच एक प्रकरण राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून समोर आले आहे.…

Read More

After 100 years Maha Sanyog will be held on Karva Chauth With the companionship of the planets this zodiac sign will have wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maha sanyog In Karwa Chauth 2023: हिंदू धर्मात करवा चौथला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात. त्यामुळे हा दिवस विवाहित महिलांसाठी खास असतो. दरम्यान ज्योतिष्य शास्त्रानुसार, या दिवशी एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे. यंदाच्या वर्षी करवा चौथ 1 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी करवा चौथला मोठा संयोग होणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी दिवशी मंगळ आणि बुध आणि सूर्य तूळ राशीत येणार आहे. यासोबतच सूर्य आणि बुधाच्या संयोगाने बुधादित्य योग…

Read More