Rajsthan Brothers Died in 1 Hour Funeral to be held together;छोट्या भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकून तासभरात मोठ्या भावानेही सोडले प्राण; एकत्र होणार अंत्यसंस्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brothers love: भावा-भावांमधील भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असते. जमीन आणि मालमत्तेवरून भाऊ भांडल्याची घटना तुमच्या निदर्शनास केव्हा ना केव्हा तरी आलीच असेल. लहानपणी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून चालणारे भाऊ मोठेपणी एकमेकांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. पण नुकतीच घडलेली घटना याला अपवाद आहे. ही घटना जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या भावंडांची आठवण येईल आणि  तुमचे डोळे पाणावतील.  वर्षानुवर्षे भावांनी एकमेकांशी बोलणे बंद केलंय असं आपण अनेकदा ऐकलं असेल. या घडलेल्या घटनेताली भावांचा स्नेह तुम्हाला भावूक करेल. असेच एक प्रकरण राजस्थानच्या पाली जिल्ह्यातून समोर आले आहे.…

Read More

Advance Blood Test Now 18 types of infection and inflammation will be detected by a blood test;एका रक्त चाचणीने होणार 18 प्रकारच्या इन्फेक्शनची तपासणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Advance Blood Test: सध्या विविध कारणांमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. सतत ताप येत असेल तर रक्त चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यातून आपल्याला संबंधित आजाराची तीव्रता कळते. दरम्यान ब्रिटीश संशोधकांनी रक्त चाचणी संदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एक अशी रक्त चाचणी तयार केली आहे ज्यात18 प्रकारचे संसर्गजन्य किंवा दाहक रोग शोधले जाऊ शकतात. ज्यामध्ये ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस (जीबीएस), सिंसिटिअल व्हायरस (आरएसव्ही), क्षयरोग आणि श्वसन रोगांचा समावेश आहे. केवळ एका रक्त तपासणीद्वारे आता प्रकारचे जीन्स आणि संसर्गास कारणीभूत बॅक्टेरिया शोधले जाऊ शकतील. पर्यायाने डॉक्टरांकडून…

Read More

West Bengal Panchayat Election 2023 :पश्चिम बंगाल पेटलं, मतपेट्यांची जाळपोळ; निवडणुकांदरम्यानच्या हिंसेत तासाभरात 7 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) West Bengal Panchayat Election 2023 : देशातील राजकीय पटलावर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीचे परिणाम नागरिकांच्या आयुष्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये या परिणामांचं प्रमाण वाढलं असून, त्यामध्ये नकारात्मकतेचीच किनार जास्त असल्याचं पाहायला मिळालं आहे. पश्चिम बंगालमध्ये सुरु असणारा हिंसाचार पाहता याचीच प्रचिती येत आहे. प. बंगालमध्ये 73,887 ग्राम पंचायत जागांसाठी शनिवारी सकाळपासूनच मतदानाची सुरुवात झाली.  64,874 जागांसाठी हे मतदान घेण्यात आलं असून, त्यापैकी  9,013  जागा बिनविरोध निवडून आल्या. त्यामध्ये 8,874 जागा तृणमूलच्या असल्याचं सांगण्यात आलं. पण, एकिकडे मतदानाची प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे मात्र…

Read More