( प्रगत भारत । pragatbharat.com) Advance Blood Test: सध्या विविध कारणांमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. सतत ताप येत असेल तर रक्त चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यातून आपल्याला संबंधित आजाराची तीव्रता कळते. दरम्यान ब्रिटीश संशोधकांनी रक्त चाचणी संदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एक अशी रक्त चाचणी तयार केली आहे ज्यात18 प्रकारचे संसर्गजन्य किंवा दाहक रोग शोधले जाऊ शकतात. ज्यामध्ये ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस (जीबीएस), सिंसिटिअल व्हायरस (आरएसव्ही), क्षयरोग आणि श्वसन रोगांचा समावेश आहे. केवळ एका रक्त तपासणीद्वारे आता प्रकारचे जीन्स आणि संसर्गास कारणीभूत बॅक्टेरिया शोधले जाऊ शकतील. पर्यायाने डॉक्टरांकडून…
Read More